No video

#chandan_kamble_live

  Рет қаралды 673,276

Omkar Chandan Kamble

Omkar Chandan Kamble

Күн бұрын

Пікірлер: 320
@manojgadhekar
@manojgadhekar 2 жыл бұрын
अजय अतुल असतील किंवा चंदन गुरुजी ही सगळी संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळी.. यांच्याकडून काय शिकावे तर त्यांच्या अंगी असलेली नम्रता आणि सहकलाकारांविषयी आदर आणि आपुलकी..
@shamraokokate1598
@shamraokokate1598 2 жыл бұрын
1
@shamraokokate1598
@shamraokokate1598 2 жыл бұрын
1
@TheJayantK
@TheJayantK 2 жыл бұрын
खरय
@ganeshmore920
@ganeshmore920 2 жыл бұрын
आगदी बरोबर
@sanket_kudav_official
@sanket_kudav_official Жыл бұрын
खरोखरच जातिवंत कलाकार तोच असतो जो समोरच्या कलाकाराला सांभाळून घेतो आणि त्याच्याच कडे नम्रता असते अजय-अतुल दादा आणि चंदन सरांना प्रणाम🙏🙏
@kishortandale
@kishortandale 2 жыл бұрын
गुरूवर्य चंदनजी कांबळे🙂🙏🏼👌👌🙏🏼🙏🏼👌✌✌✌✌✌✌✌
@dharmarajgavhane.7917
@dharmarajgavhane.7917 2 жыл бұрын
👏👏👏👏
@kishorbagul3205
@kishorbagul3205 2 жыл бұрын
👍👍👍
@sjw1405
@sjw1405 2 жыл бұрын
Tumachehi videos khup chan aastat 👍
@pradnyapatil2194
@pradnyapatil2194 2 жыл бұрын
Tu pan mala khup avadto 🙈
@tateraothorat5667
@tateraothorat5667 2 жыл бұрын
चंदन सरजी विठ्ठलांची ,संताची अंभगवाणी तुमच्या स्वतंत्र चालीमध्ये ऐकायला खुप आवडेल .तुम्ही मातंग समाजाचा उगवता सुर्य ,आण,बाण शान आहेत.
@hiteshkale5948
@hiteshkale5948 2 жыл бұрын
चंदन कांबळे सर खूप मोठे गायक आहेत यात काहीच दूमत नाही, पन अजय आतूल सरांनी जी आपूलकी जीव्हाळा आणि प्रेम दाखवलय ते पाहून खूप आनंद झालाय.. चंदन कांबळे सर यांची उंची या विभागात खूप मोठी आहे हे सिद्ध झाले.. खूपच आनंद झाला.
@ajju27190
@ajju27190 2 жыл бұрын
धन्य धन्य झालो आज या इंडियन आँईडल मराठी च्या मंचावर लोकसंगित कार चंदन कांबळे गुरूची हे गित ऐकून आज मन आनंद झाल शत शत प्रणाम चंदन कांबळे गुरुजी
@ATPFilms
@ATPFilms 2 жыл бұрын
मी या क्षणाला एवढेच लिहु शकतो.संगित क्षेत्रातले खरे गुरु तुम्हीच आहे.आज महाराष्ट्रात प्रत्येक गीतकार,संगितकार तुम्हाला गुरु मानतो.अशी गुरु परंपरा तुमच्या आधी ऐकली किंवा पहिली नाही आणि या पुढे घडणार नाही.तुम्हालाच तुमचे नाव शोभुन दिसते गुरुजी
@ulhasnimkar6722
@ulhasnimkar6722 2 жыл бұрын
कदाचित मी कधीतरी १० दिवसापूर्वी कॉमेंट मधून तुम्ही अजय अतुल जोडी पर्यंत पोचणार आणि ते मी उस्फुर्त बोलून गेलो आणि आज ते खरं झालं
@mahavirviral462
@mahavirviral462 2 жыл бұрын
गूरूजी एकच नंबर कया बात है
@mauli...9991
@mauli...9991 2 жыл бұрын
मला तुमची सगळी गाणी खूपच छान आणि तुमच्या सुमधुर आवाजात मस्त वाटतात.. एक नंबर अशीच गाणी तुमच्या गोड वाणीतून कायम राहो हीच प्रार्थना शुभेच्छा...माऊली..
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 28 минут бұрын
अजय -अतुल सर ही चांगली मंडळी आहेच त्याच बरोबर चंदन सर ही खुप सुंदर व्यक्ती आहेत. सर आपल्या सोबत ढोलकी पटू अर्जुन शिंदे ही असायला पाहिजे. ही कलाकार मंडळी जेंव्हा एकत्र आली तर महाराष्ट्राला खूपच आवडेल..
@yogijadhav1098
@yogijadhav1098 2 жыл бұрын
चंदन गुरुजी..... खरंच मनापासून धन्यवाद.....तुमची गाणी आमच्या मनात कायम आहेत .....
@vaibhavpimpale7916
@vaibhavpimpale7916 2 жыл бұрын
हिच खरी कला.... 👏👏👏🙏🙏🙏 गुरुजींची गाणी ही आपल्या लहान सहान कलावंतांना एक शिदोरी आहे.... शतकोटी प्रणाम गुरूजी.... माझ्या सारखे असंख्य एकलव्य गुरूजी आपले शिष्य आहेत अन् अजुन तयार होतील....
@vickyadsuleofficial2468
@vickyadsuleofficial2468 2 жыл бұрын
सर खूप सुंदर आणि मनापासून तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही एवढी सुंदर आणि अप्रतिम गाणी केलीत ऐकुन मन प्रसन्न होत.... ❣️❣️🙏❣️❣️
@digambarpatil7560
@digambarpatil7560 2 жыл бұрын
खूप दिवसापासून follow करतो या माणसाला..गायक गुरुजी म्हणून खूप मोठा आहेच ..पण माणूस म्हणून पण खूप मोठा आहे..खूप छान छान चंदन कांबळे गुरुजी
@SunilPatil-cf4pu
@SunilPatil-cf4pu 2 жыл бұрын
हे खरं आहे
@ganeshthakar7487
@ganeshthakar7487 2 жыл бұрын
श्री चंदनजी कांबळे खूप सुंदर गायक आहेत. त्यांच्या गायकीत पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांचा प्रभाव दिसतो .. 👍👍 खूप छान .. 🙏🙏
@vineethpillai3701
@vineethpillai3701 2 жыл бұрын
अश्रू आले गुरूजी वाह!! आई ची कृपा राहु द्या तुमचा वर नेहमी!! खूप धन्यवाद!! 🙏🏼
@mauli...9991
@mauli...9991 2 жыл бұрын
खुपचं सुंदर चंदन दादा अमोल दादा मुळेच तुम्हाला. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी भेटली हे खूपच भाग्य लाभले खरच देव मंदिरात नाहीय माणसाच्या मन मनात आहे श्रद्धा असणं गरजेचं आहे... धन्यवाद माऊली
@amolpachpor1011
@amolpachpor1011 2 жыл бұрын
मा, श्री गुरुजी तुम्हाला साष्टांग दंडवत, 🙏🏼🙏🏼 अंबाबाई, चा आशिर्वाद च आहे, तुम्हाला 🙏🏼🙏🏼🌹🌹🚩🚩💐💐
@yogeshgaikwad9893
@yogeshgaikwad9893 2 жыл бұрын
प्रथम चंदन गुरुजींना माझे मानाचा नमस्कार चंदन गुरुजींना असेच आम्ही टीव्ही वरती पहावे खूप छान माझ्या व माझ्या हलगी ग्रुप कडून चंदन गुरुजींना खूप खूप शुभेच्छा काही चुकलं असेल तर माफी असावी
@shubhamlokhande7286
@shubhamlokhande7286 2 жыл бұрын
'
@sachinawaghadeofficial3839
@sachinawaghadeofficial3839 2 жыл бұрын
आमच्या साठी खुप अभिमानाची गोष्ट आहे.खुप छान गुरुजी👌👌👌
@skyway1414
@skyway1414 2 жыл бұрын
कांबळे नाव नाही ब्रॅंड आहे ब्रॅंड. एकदम कडक आवाज..
@umeshpatole2534
@umeshpatole2534 2 жыл бұрын
चंदन गुरुजी मला फार गर्व वाटतो तुमचा अजय अतुल सरांनी तुमचा मान समान केला तुम्ही असेच पुढं जाव मी लाखाबई चरणी प्रार्थना करतो तुमची अशीच प्रगती हो 🙏🙏💐💐👌👌
@shanjarbharaskar7804
@shanjarbharaskar7804 2 жыл бұрын
आता एकत्र काम करत राहा हीच विनंती आहे धन्यवाद खूप खूप अभिनंदन अजय अतुल चंदन कांबळे यांनी खरोखरच एकत्र काम करुन एक समाजाला चांगले दिशेने घेऊन चालत राहावे ही नम्र विनंती आहे धन्यवाद मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण
@ajinathshinde.2849
@ajinathshinde.2849 2 жыл бұрын
नादखुळा गान असली बरका गुरुजी एक नंबर, आणि अमोल भाऊ तुला खूप शुभेच्छा
@sanjaymaske9242
@sanjaymaske9242 2 жыл бұрын
खूपच छान, चंदनजी अशीच तुमची यशस्वी वाटचाल सुरू राहू देत, तुमच्या सोबत अजय सरांनी सुर देण आणी अतुल सरांनी सोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवण हिच आपल्या यशाची पोच पावती अभिनंदन गुरूजी 💐💐💐
@s.p.d.m.2973
@s.p.d.m.2973 2 жыл бұрын
काय अप्रतिम musician लाभले या मंचाला... हिंदी मधल्या संगीत कार्यक्रमात पण असे अद्वितीय musician आढळणार नाहीत ... कांबळेची तर बातच निराली आहे.. ते तर दिग्गज आहेतच पण आता अजय अतुल या दिग्गजांबरोबर त्यांचं गाणं बनणार हे खरच तुफान असणार .. आतुरतेने त्या गाण्याची वाट बघेन मी...
@Ravindramaharajlohar3535
@Ravindramaharajlohar3535 5 ай бұрын
आदरणीय चंदन गुरुजी खुप च सुंदर आपल्या मूळे किती तरी कलावंत घडलेत आहे 🙏
@Suxcess_AI
@Suxcess_AI 2 жыл бұрын
सर खरंच तुम्ही नावा प्रमाणे आहात, चांदनासारखं झिजून तुमच्या शिष्यांना सुगंधित केलं तुम्ही...🙏🙏🙏
@sadanandpatil9115
@sadanandpatil9115 2 жыл бұрын
""""" हि ग्रेट भेट म्हणायला पहिजे......!!! चंदन दादा ....अजय भाई....अतुल भाई.....साधना ताई.....सर्व एकमेकांना भेटले......!!! अजय भाई...अतुल भाई . यांच्या मार्फत , .....चंदन दादांचे स्वप्न साकार होते ... अजय - अतुल भाई यांची कलेची कदर करण्याची वृत्ती दिसून आली...!!! चंदन दादांचे स्वप्न साकार झाले...!!! म्हणूनच ही तर, ...... ग्रेट .ग्रेट ..ग्रेट...आणि....ग्रेट भेटच म्हणायला पाहिजे ...!!!! 👍👍👍 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohanbhosale221
@rohanbhosale221 2 жыл бұрын
आख्या महाराष्ट्राला गर्वाचा क्षण होता हा.......
@vishaltupe8516
@vishaltupe8516 2 жыл бұрын
खरच चंदनजी एक नबर गाणी असतात तुमची, खंडोबा, आणि आई महालक्ष्मी तुम्हाला आजुन मोठं करतील
@sangeetkasbe4768
@sangeetkasbe4768 2 жыл бұрын
चंदनजी कांबळे जय लहुजी ,भावी वाटचालीस भरभरुन शुभेच्छा.
@TheJayantK
@TheJayantK 2 жыл бұрын
क्या बात है...👏👏👏 सुंदर भाव आहेत या रचनेत.. .👌👌🙏लखाबाय....🙏 तितक्याच आर्ततेने गायलात आपण, चंदनजी ..👌👏👌🙏 खूप नमस्कार तुम्हाला..🙏🙏
@PRMusicals
@PRMusicals 2 жыл бұрын
क्या बात है सरकार , जोपर्यत सुर्य चंद्र तारे आहेत ,तोपर्यंत आपल नाव आणि केलेल काम जिंवत राहणार, पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा गुरुजी.
@jagdishshirsathofficial
@jagdishshirsathofficial 2 жыл бұрын
अप्रतिम गुरुवर्य चंदनजी कांबळे सर आपल्या मुळेच लोककला आज आम्हाला ऐकायला मिळते आणि खुप खुप अभिनंदन की आपले स्वप्न पूर्ण झाले खुप सुंदर सर😊🌹🌹🌹🌹🌹👍👌👍👌🙏
@sureshpatil7361
@sureshpatil7361 2 жыл бұрын
सर चंदन कांबळे तुमच्या गाण्यांमुळेच खूप भाव खूप भावुक होऊन सोनी मराठी ॲप्स डाऊनलोड करत आहे
@devendrapatil4454
@devendrapatil4454 Жыл бұрын
अप्रतिम गायन चंदन सर तुम्ही ग्रेट आहात महाराष्ट्राची शान आहात
@nileshlondhe5671
@nileshlondhe5671 2 жыл бұрын
Congratulations Chandanji Kambaleji...... 👍👍👍❤❤
@shriprasadmekale2843
@shriprasadmekale2843 2 жыл бұрын
चंदन कांबळे हा शाहीरांचा बाप आहे दुनियेला त्याचा थरकाप आहे अरे कुणी करा आमची निंदा कारण चंदन कांबळे हा सगळ्यांचा बाप आहे शायरीत त्यांची वेगळीच थाप आहे कारण चंदन कांबळे मांगाचा एक चांगला नागरिक आहे तुमचे विचारांना क्रांतिकारी जय लहुजी जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे जय फकीरा जय मातंग✍️🇮🇳🙏🙏🙏
@navanathrajgurudholki7807
@navanathrajgurudholki7807 2 жыл бұрын
अजय अतुल आनि चंदन कांबले यांचा कलाकारा बद्दल चा नम्र पना आज। दीसुन आला 👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@vikisurve9133
@vikisurve9133 2 жыл бұрын
चंदन कांबळे यांना सर पेक्षा गुरुजी ही पदवी तंतोतंत शोभून दिसते गुरुजी तुमचा नाद कोणीही करू शकत नाही
@deepakjhambhale2231
@deepakjhambhale2231 2 жыл бұрын
येडामाय ची साथ आहे .,गुरू देवा ....
@hanumantjadhav1234
@hanumantjadhav1234 2 жыл бұрын
आजय आतुल च काय गुरूजी तुमी संपुर्न संगीत सु्र्ष्टीचे गुरू आहात खरच गुरूजी तुमच्या सारका सुर कुनालाही सहजासहजी येत नाही
@maheshbele6876
@maheshbele6876 2 жыл бұрын
Chandan kamble sir great ahat tumhi
@captenpremraj6548
@captenpremraj6548 2 жыл бұрын
Ajay atul super song nice👏👏👏👏 chandanji kambale.... Good 👍 गुरु
@mangeshrudra6147
@mangeshrudra6147 2 жыл бұрын
हो मलाही तसच वाटलं होत की गुरुजी १००% अजय अतुल ह्यांच्या सोबत काम करणार. 🙏💐 खुप खुप शुभेच्छा गुरुजी
@amolmahire5710
@amolmahire5710 2 жыл бұрын
चंदनजी तुम्ही एक महाराष्ट्राला लाभलेला हिरा आहे अशीच गाणी बनवत रहा.ऐकवत रहा. अंगाला काटा येतो तुमची गाणी ऐकल्यावर जबरदस्त!👌👍
@tusharwaghmare7464
@tusharwaghmare7464 Жыл бұрын
चंदन सर यांच्या आवाजात गोडवा आहे, त्यांनी अखंड महाराष्ट्राला त्यांच्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध केलं आहे त्यांचे शिष्य ही भविष्यात त्यांचा वसा पुढे नेतील यात तिळमात्र शंका नाही.
@sds1999
@sds1999 2 жыл бұрын
चंदन जी आपण अनेक कलावंत घडवले हे मी पहात अलोय आपण उत्तम गायक व संगितकार उत्तम गुरु व त्याहून आपण एक चांगला माणूस आहत . तसेच अजय अतुल या दिग्गजानी आपणास गाण्याची व त्यांच्या कडे काम करण्याची संधी दिली या साठी आपले खुप अभिनंदन
@Maharastranews24-Pk
@Maharastranews24-Pk 2 ай бұрын
चंदन कांबळे आमच्या मातंग समाजाची शान आहेत जय लहुजी
@babasahebdonde3500
@babasahebdonde3500 2 жыл бұрын
माझ्या चंदन गुरुजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम लव यू गुरुजी
@gajananbandparty.risodnija7650
@gajananbandparty.risodnija7650 Жыл бұрын
मांतग समाजाची आन बान शान आहे सर तुम्ही जय लहुजी जय अन्नाभाऊ
@Ganeshkaresangola72
@Ganeshkaresangola72 2 жыл бұрын
श्री सद्गुरू सय्यद बाबा महाराज की जय श्री गोपीनाथ बाबा महाराज की जय
@0.0shardulgamer27
@0.0shardulgamer27 2 жыл бұрын
Wa.. Sony marathi thanks❤🌹 one again Ajay dada... Atul dada wa khay bat marathi manus. Sada manus. Dev manud.... Jay ho
@laxmanvengurlekar8462
@laxmanvengurlekar8462 2 жыл бұрын
Chandan kamble sirani nehmi ambabai devi chi sangitatun seva keli... Ani aaj tyachach fal tyanna milala...Prekshakani tyanchya sangitachi, awajachi दाद tar dilich... Pan mothya mancha var hone far garjeche hote.. Aaj kharya arthane.. Jyachi khari yogyata ahe ashya vyakti la tyacha मान milat ahe.. He pahun chan vatle
@vinayakshinde9847
@vinayakshinde9847 2 жыл бұрын
Shivering when listened... Lakhabai... Absolute madness in this songs... best composition... I loved it...
@pandurangkoli7075
@pandurangkoli7075 2 жыл бұрын
चंदन गुरु जि खुप खुप छान
@haribhaudaravkar1250
@haribhaudaravkar1250 2 жыл бұрын
मी मुंबई वरुन आहे पण जाम मोठा फॅन आहे चंदन सरांचा
@anandshinde2981
@anandshinde2981 2 жыл бұрын
चंदन कांबळे सर तुमचा अभिमान आहे amla तुमचा mule maza yedamai ani तुळजाभवानी ch nav khup lamb पोहोचले 🙏🙏🙏
@999repliesfrom4
@999repliesfrom4 2 жыл бұрын
7.50 ajay sir Really loved this song so much This is the era of bahujan art Ajay Atul as a judge And chandan kamble like artist getting a deserving stage .
@595atishshinde3
@595atishshinde3 2 жыл бұрын
७.५
@semmytt372
@semmytt372 2 жыл бұрын
आता यात काय बहुजन वैगरे आणलं बाबा भक्तीगीत आहे देवीच्या कट्टर भक्तांचे म्हणजेच स्वरचंदनजी चे. तुम्ही ही या माझ्या देवीला दर्शनाला.
@999repliesfrom4
@999repliesfrom4 2 жыл бұрын
@@semmytt372 tumhi kaun brahmin ka ?
@999repliesfrom4
@999repliesfrom4 2 жыл бұрын
@@semmytt372 nahi bhau ata kuthe bahujan samaj apli kala dakhvatoy Nagraj majule Ajay Atul Ani he sagle ubharte kalakar Ha apla bahujan samaj kalakar asun tyala vav nahi bhetla Ata survat aahe
@rahulpacharne2589
@rahulpacharne2589 2 жыл бұрын
आई लखाआईच चांगभल 🙏🙏🙏🙏🙏 वा गुरुजी जींकल आज तुम्ही सगळ जींकल 👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
@Gurukulstock277
@Gurukulstock277 Жыл бұрын
song aaiklyapasun janu vedach laglay ...excellent chandan Guruji ek number
@JagdishSandhanshiv
@JagdishSandhanshiv 2 жыл бұрын
Sunder guruji 😘😘
@samadhanhonmane9493
@samadhanhonmane9493 2 жыл бұрын
इंडियन आईडल मराठी पहीला सिझन तर लखाबाई च्या गण्याण च गाजवला अभिनंदन चंदन कांबळे आणि अमोल सकट👌👌👌👏👏
@govindnatkar5415
@govindnatkar5415 2 жыл бұрын
लोकल ला पण ब्रँडेड बनवण्याची ताकद आहे तुमच्यात चंदन गुरुजी.जय लहुजी 💛
@ranipatole4963
@ranipatole4963 2 жыл бұрын
ऐक नंबर गाणं गायल 👍🏼🙏🏻🙏🏻👌👌
@aarohisangeet2411
@aarohisangeet2411 2 жыл бұрын
खुपच सुंदर . जबरदस्त .एकच नंबर . संगीत
@vaidyadinesh9364
@vaidyadinesh9364 2 жыл бұрын
चंदन गुरुजींच्या सारखी मोजकी देवमाणसं जगाच्या कल्याणासाठीच अवतरतात, देवी प्रसन्न होऊन सेवा करुन घेतेय. तुकाराम महाराज म्हणतात तसे, गायनाचे रंगी । शक्ती अद्भुत हे अंगी ।। हे तो देने तुमचे देवा । घ्यावी अखंडित सेवा ।। अंगी प्रेमाचे भरते । नेघे उतार चढते।। तुका म्हणे वाणी । प्रेम अमृताची खाणी।।
@Krushanamaharajgayke
@Krushanamaharajgayke 2 жыл бұрын
गुरुजी नमस्कार एका गरीब मुलाने तुमच नाव खुप खुप गाजवल वा खुप सुंदर
@pravinbansode7152
@pravinbansode7152 2 жыл бұрын
चंदन जी तुम्हा लोकां मुळे मराठी संस्कुती टिकून आहे..अप्रतिम साहेब..
@rajbhai9124
@rajbhai9124 2 жыл бұрын
Ek no.chandan kamble guruji
@socialworkvlogsvithsagarsh3412
@socialworkvlogsvithsagarsh3412 2 жыл бұрын
चंदन दादा खूप खूप अभिमान वाटतो तुमचा अशेच पुढ जा 👑 फ्रॉम SDY ग्रुप मावळ सागर भाऊ यादव यांच्या कडून शुभेछा
@bhanudasshanbhag2688
@bhanudasshanbhag2688 2 жыл бұрын
Chadan sir you r great nd all rounder best of luck
@sachinshinde9221
@sachinshinde9221 2 жыл бұрын
चंदन कांबळे सुपर आवाज 👑💖
@santoshshelke2799
@santoshshelke2799 2 жыл бұрын
जे गाणं होईल ते सूपर डूपर हीट होईल🙏🙏🙏👑👑👑
@kumarsable8280
@kumarsable8280 2 жыл бұрын
प्रनाम गुरुजी🙏🙏
@amargondhali1831
@amargondhali1831 2 жыл бұрын
अजय अतुल सर चंदन सर ला घेऊन काम करा खरा मानुस आहे आपला मानुस आहे आयुष्य कले मधीच गेलं
@mansichavan3175
@mansichavan3175 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद या विडीयो साठी 🙏🌸
@deepakshendge1976
@deepakshendge1976 2 жыл бұрын
वा क्या बात है खूपच छान😍❤️❤️😘😘🙌🙌❤️❤️❤️❤️😍😍😍😍😘😘😘
@kapildevkurane4113
@kapildevkurane4113 2 жыл бұрын
चंदन जिंच्या रक्तात संगीत आहे सल्यूट... 🙏
@pradeep9146
@pradeep9146 2 жыл бұрын
Brilliant voice 👌👏😍👏 Chandan kamble sir Jai Lahuji 🙏💛
@shrikantmisal1271
@shrikantmisal1271 2 жыл бұрын
चंदन कांबळे 💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
@viltambe4398
@viltambe4398 2 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे चंदनजी सर
@umeshadagale7427
@umeshadagale7427 2 жыл бұрын
मेहनतीचे फळ नक्की भेटते 👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
@pravinkesarkar2988
@pravinkesarkar2988 2 жыл бұрын
खूप खूप छान सर... अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗👍👍👍👍👍
@singersandeeppawar81
@singersandeeppawar81 2 жыл бұрын
चंदन दादा तुमच्या गायकीने आम्हाला शिकायला मिळते तुम्ही गातात आम्ही खूप काही शिकतो सलाम तुमाला गायक संदीप पवार
@rahulsatpute6723
@rahulsatpute6723 2 жыл бұрын
चंदन गुरूजी कडक कडक कडक माॅ होल झिंगाट करून टाकला .
@rahulbhutekar8506
@rahulbhutekar8506 2 жыл бұрын
खूप छान कांबळे सर.
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 2 жыл бұрын
Phar chan kambale Guruji Tumche shishya wa wa pharch chan aapli Gramin sasnkruti aachich japa Guruji Tumhala Namaskar ☝️👍👌jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ⚘🌷🌹💐🚩🙏
@bapupatoleofficial7036
@bapupatoleofficial7036 2 жыл бұрын
एकच नंबर गुरुजी मी लय खुश झालो अमोल दादा ला हार्दिक शुभेच्छा 👏👏💐💐👌👌
@akshayrayashindemusical1863
@akshayrayashindemusical1863 2 жыл бұрын
मी तर म्हणेन चंदन कांबळे नावाचं वादळ निर्माण झाल 👌👌👌
@laxmansasane2911
@laxmansasane2911 2 жыл бұрын
ग्रेटच आहेत सर अभिमान आहे आम्हाला तुमचा
@savitamore5393
@savitamore5393 2 жыл бұрын
चंदन कांबळे यांनी गाणी खूप खूप छान आहे गीत 👌👌👌👌
@avinashchandane410
@avinashchandane410 2 жыл бұрын
चंदन गुरुजी म्हणजे गुरुजीच आहेत
@sachinwakude1162
@sachinwakude1162 2 жыл бұрын
Kharach khup apratim Amol khup Chan , Ani Gurvarya Chandanji Kamble yancha Gaykila Salaam. 🙏🙏🙏
@shanjarbharaskar7804
@shanjarbharaskar7804 Жыл бұрын
अजय अतुल जी चंदन कांबळे कडून एक चित्रपट साठी चांगले गाणे गाऊन घेणेची गरज आहे आणि ते समाधान झाले पाहिजे हीच विनंती आहे धन्यवाद
@shwetashelar4171
@shwetashelar4171 2 жыл бұрын
गुरुगगुरुजी खुप छान 🙏👌👍
@somajadhav5105
@somajadhav5105 2 жыл бұрын
चंदन गुरूजी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@sonurajput4046
@sonurajput4046 2 жыл бұрын
चंदन जी कांबळे जी नमसकार गुरू मी नंदुरबार चा आहे पण तुमचा खूप फॅन आहे
@jagdishdiwane7783
@jagdishdiwane7783 2 жыл бұрын
Khup chhan guruji Aasech khup khup changli gani banva Aani khup khup pudhe ja Aata tumhala stage milala aahe to Tyach sarthak kara and khup pudhe ja
@surajkalunke328
@surajkalunke328 2 жыл бұрын
अप्रतिम चंदन गुरूजी 🙏🙏
الذرة أنقذت حياتي🌽😱
00:27
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 17 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 69 МЛН
الذرة أنقذت حياتي🌽😱
00:27
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 17 МЛН