माधवी खूप सुंदर म्हटले आहेस.साथीला काहीही नसताना हे गाणे पेलणे अवघड आहे
@shailajawadkar766016 күн бұрын
Khup chan
@priyabhagwat739516 күн бұрын
खुप सुंदर ❤
@bhavanalonkar760516 күн бұрын
व्वा 👌🏻👌🏻👌🏻 अत्यंत सुंदर गाणं झालंय कोणतेही वाद्याची साथ नसतानाही केवळ शब्द आणि त्यातील भाव आपल्या गोड आवाजातून अगदी लीलया गायले 😍😍😍 कितीही वेळा ऐकले तरीही कान तृप्त होत नाहीत... आपल्या शिंपल्यातील हे काव्यरूपी मोती असेच बरसत राहोत... खूप खूप शुभेच्छा💐💐💐
@sumedhanashikkar622210 күн бұрын
खूपच झक्कास ❤
@varshapathare828611 күн бұрын
गाणे तर छानच झाले पण रेणुका वाटवेन ची कॉमेंट्स पण छानच ❤
@RenukaWatve16 күн бұрын
संवादिनी ची साथ नसे, ताल वाद्य ही लपले कुठे? जाणीवही जाहली नाही, भावले चांदण्यांचे अलवार शिंपणे! शब्दब्रम्हीही रमविले , भाव त्यातील लोभसवाणे, स्वर साजाचे काय वानू? गोड देखणे डोलवी मने!!
@rohinikakade34316 күн бұрын
खूप खूप छान
@sandhyalonkar27917 күн бұрын
खूपच छान .ऐकत रहाव अस वाटत .
@urmilahaldankar121317 күн бұрын
कोणतेही वाद्य साथीला न घेता गाणं किती सुंदर होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे माधवी खूप छान
@swatidadhe902616 күн бұрын
खूप सुरेल... पूर्वीचाच गोड आवाज... खूप दिवसांनी ऐकला. ❤️❤️
@ankitakulkarni968816 күн бұрын
वा! सुरेल आवाजात खूप छान गायले ! ❤🎉
@abhayavalimbe680616 күн бұрын
खूप गोड आवाज!! बिना वाद्य,.सुरेल गाणं!!
@sharmilabhave53317 күн бұрын
फार सुंदर
@lalbag1917 күн бұрын
मस्तं ..झालंय..👌👌👍❤
@sharmilamahajan528316 күн бұрын
खूप छान 🎉...खूप गोड आवाज..अशीच नवीन गाणी ऐकवत रहा 😊