खूप छान आणि उपयुक्त व्हिडिओ बनवला आहे. आपल्या उपक्रमाला नमन
@kavyaentertainmentpictures80243 жыл бұрын
धन्यवादा सर
@nageshgavdemaljipada10313 жыл бұрын
Jay Chandika Aai🙏 The Video 😘 Chandika Devi Temple Old👌
@gajanan36533 жыл бұрын
Excellent...
@mayurshelake52843 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. आई चंडिका माते की जय
@lifeisbeautiful33173 жыл бұрын
खूपच अप्रतिम आणि भव्य दिव्य असा माहितीपट बनला आहे..संपूर्ण काव्या एंटरटेनमेंट टीम च मनापासून अभिनंदन..
@kavyaentertainmentpictures80243 жыл бұрын
धन्यवाद सर
@kalpitadumada98663 жыл бұрын
Aai chandika....🙏
@vinayakshinde23693 жыл бұрын
खूप छान सुंदर व्हिडिओ आहे
@snehabhoir97243 жыл бұрын
👌👌🙏🏻🙏🏻😍
@kevalpatil41503 жыл бұрын
खूपच छान काव्या एन्टरटेन्मेंट आणि टीम❤️
@kavyaentertainmentpictures80243 жыл бұрын
धन्यवाद सर
@TravelwithAsmita3 жыл бұрын
Chandika mate ki jai...
@kavyaentertainmentpictures80243 жыл бұрын
नमस्कार भक्तजनहो,काव्या ऐन्टरटेन्मेन्ट या चैनलच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या माहितीपटाला जास्तीत जास्त भाविकांनपर्यन्त पोहचवीण्यास आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे.जेणे करून जूचंद्र गावची कुलस्वामिनी "आदिमाया आदिशक्ती श्री चंडिका मातेची माहिती आणि देवस्थानाचा पडद्याआड गेलेला इतिहासात जास्तीतजास्त भाविकानपर्यन्त पोहचावा आणि समजून घेता यावा या साठी आपण हा माहितीपट पहावा आणि पूढे शेअर करावा हि नम्र विनंती.