Hridaysparshi ghazal, Bhimrao Panchal ji Class apart,❤️😊💐🙏🏻👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@tusharanande9982 жыл бұрын
इतक भावनीक ..सुरेल..गाताना क्वचितच कोणी पाहीलय
@anilsatardekar5390Ай бұрын
Bhimrao Panchale is Class apart,🙏🏼💐👏🏼👏🏼👏🏼
@anilsatardekar5390Ай бұрын
Mesmerizing truely,❤🙏🏼💐
@rahulshirbhate63253 жыл бұрын
फारच छांन अप्रतिम पांचाळे साहेब
@sumitduragkar1177 Жыл бұрын
चांदण्याची असे हे जागणे आता पुरे..! कागदी नावेत बसुनी, मी किनारे शोधीले. मृगजळाच्या सागरी या बहकने आता पुरे. कैफ घेऊनी व्यथेचा आजवर जगलो खरा. खाक झाल्या काळजाला, जाळणे आता पुरे. खेळ श्वासांचा बघ इलाही चालला. सोसले मी आजवर पण सोसणे आता पुरे...!! ................. ईलही जमादार
@kamblebaliram27314 жыл бұрын
अतिशय सुरेख व मधुर गझल.आवाजाचा बादशहा.
@falgunsahare32222 жыл бұрын
Great singing sir
@asawarijadhav76273 жыл бұрын
खूपच सुंदर
@meeradesai7124 жыл бұрын
वाट पाहण्याचे कारण संपले
@milindjadhav20983 жыл бұрын
Something happened ?
@milindjadhav20983 жыл бұрын
माझ्याही बाबतीत... वाट पाहण्याची वेळ आता संपली... येतील त्या लाटांशी नाळ माझी जुंपली... भग्न जगण्यात तरी काय अर्थ आहे... येईल त्या फुलासाठी हारमाळ गुंफली... उगाच भटकणे नको आता तीच्या रस्त्यांवर वीत मी मापली.. अपुरे आहे आता माप वाटे मला तीचा रस्ता अन माझ्या पावलांचे मी वेगळीच माझी वाट आता शहाणपणाने आहे चोखाळली ... - मिलिंद