अप्रतिम नृत्य ढोलकी वरची एन्ट्री त्यात डोकावरचा पदरची रचना, हाताचे मनगट हाताचा पंजा बोटांची रचना लाजवाब पायांचे स्टेप्स आऊट स्टॅडींग मधल्या संगीत वरच्या स्टेप्स मुळ नृत्य्या पेक्षा भारी नृत्याची शेवटची स्टेप्स सुपर चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन खूप नॅचरल खूप अप्रतिम खूप कालावधीनंतर अशी नृत्यांगणा बघायला मिळाली नृत्यात अशीच भरभराटी होवो अशा लाख लाख शुभेच्छा
@namdeokulbhau9394 Жыл бұрын
ही लावणी अप्रतिम सादर करण्यात आली मी ही लावणी अनेक वेळा बघून देखील समाधान होत नाहीये अजूनही बघावीच वाटतेय लावणी सम्राज्ञी ला सलाम करतो व भविष्यासाठी शुभेच्छा देतो
@MH11-Royal Жыл бұрын
Superb lavni Fabulous expression 😊❤
@user-el2sh9kw5o Жыл бұрын
अप्रतीम जबरदस्त अतीशय सुंदर झकास भन्नाट लावणी नृत्य निशा मॅडम प्लीज अजून एक ठसकेबाज लावणी अपलोड करा
Tai tu tabla tar ek no wajavtes ek matra suddha ekde tikde hot nahiiii......pn tu Lavni pn khupach sundar kartes ......mala tar dusri amruta khanvilkar disli......All the best Tai for your bright future in tabla as well as also in lavni🎉😊