एवढ ज्ञान येत कुठुन खरच अप्रतिम खुप छान वाटल आयकुन 🙏❣️
@ramupawar54897 ай бұрын
❤❤
@amolbende90217 ай бұрын
;94! Lo😮.J l😮😮4 😅😅 M 😮😢Uj bujmH😹🕊🐔🐻🦇@@ramupawar5489
@EknathWagh-ei8lk3 ай бұрын
खुपच भारी आहे हे गीत मला अवडले❤❤❤
@shivammore99577 ай бұрын
त्या ढोलकी वाल्या भाऊंना खरच सलाम वाहरे माझ्या वाघा काय ढोलकी वाजवतोय ❣️
@SudhakarRakusle7 ай бұрын
झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसच आयुष्यात काय गमावले, हे दुःख विसरून, नवीन काय मिळवू शकतो, यातच जीवनाचा अर्थ असतो !❤❤❤❤
@banduvighny34957 ай бұрын
एकदम सुंदर ताल सुर व गीताची कल्पना तर अती सुंदर म्हणून तुम्हा दोघांनाही मनापासून हार्दिक शुभेच्छा
@sunilkarche60114 ай бұрын
ताई तुमच गाण रोज एकदातरी तुमच ऐकतो खुप छान 👌👌🙏
@gajanankadam94507 ай бұрын
भावा ढोलकी नंबर 1 वाजायली 😍🥰
@satishrajput24664 ай бұрын
मी दररोज ऐकतो हे गीत खूप छान आवाज आहे ताई तुमचा आणि ईश्वर दादा यांचा...🎉
@atulparchake13157 ай бұрын
काय अप्रतिम सुंदर आणि गोड आवाज आहे ताई आणि दादा तुमचा,, खरच काळजाला भिडवणार असं हे सुंदर गीत सादर केलं तुम्ही🎉
काय कमाल आहे त्या ढोलकीवाल्यांची सलाम त्या ढोलकी वाजविणाऱ्या
@panturathod83964 ай бұрын
वा ताई खुपच छान आवाज आणि music पण ❤❤
@satishrajput24666 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे ताई आणि दादा
@SubhashMane-y2b7 ай бұрын
एकच नंबर चंद्रभागा ताई आवाज आहे❤❤
@sushiltribhuwan39407 ай бұрын
1नंबर सादरीकरण आणि आवाज ला तर तोड च नाही ढोलकी अप्रतिम 🥰🙏👍
@pandurangjopale87126 ай бұрын
मलाच का देवाने अशी कला नाही दिली😢.nice song
@satishrajput24663 ай бұрын
खूप छान आवाज आहे ताई तुमचा ❤😢
@yogeshshimpi69714 ай бұрын
पुर्ण तुमच्या टीम ला माझा मनापासून सलाम 🙏🙏🙏👌👌👌
@ramkishankakde75877 ай бұрын
वा..वा.. अभिनंदन दोघांचे पण ह्रदयस्पर्शी गित गायले दोघांनी पण...
@JayshreeDhok-l4o2 ай бұрын
खुप छानं आहे ताई तुमचा आवाज
@Shetkaribrands16 ай бұрын
छान आवाज मस्त वादय संगीत वाह वाह ़
@सुनीलगाडे-ड1स7 ай бұрын
ताई तुम्ही सर्व खूप चांगलं गायन करता तुमचे सर्व काय ऐकत आहे मी मंगलाष्टिका खूप चांगली म्हणता🎉
@MadhavGayakwad-m7e13 күн бұрын
ताई लय भारी आवाज❤❤
@shubhamjadhav16747 ай бұрын
खुप सुंदर गायन केलं ताई 1नंबर
@jayeshalhate91257 ай бұрын
Very very nice song Marathi and vice is brilliant both of you
@priyankamurmure824 ай бұрын
Nice👍🥺
@dnyaneshwarkadam81177 ай бұрын
छान, ताई खूप सुंदर ❤❤
@GaneshPatil-r3y5 ай бұрын
काय काय जावाई एक नंबर काळजी घेतात आपल्या बायकोची पण काही मुलींचे बाप इतके नालायक असतात 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@sharadkhot15697 ай бұрын
Atishy Sundar Chhan geet gayan Kele Tai🎉🎉🎉🎉
@sonajibhise64107 ай бұрын
आज खरच हे आयकून खुप छान वाटलं.. ताई.. ❣️🫂
@arunmahajan78097 ай бұрын
खूपच छान आवाज आहे ताई
@sandippuru3707 ай бұрын
वा क्या बात है खुपचं सूरेख
@rohidaskadam65245 ай бұрын
वा अभिनंदन दोघांचे हृदयस्पर्शी गित गायले
@ajinathprabhale74507 ай бұрын
अप्रतिम गीत आहे ताई खूप खूप धन्यवाद
@gajananshinde11343 ай бұрын
खुपच छान ताई आवाजाले तोड़च नाही 💐💐💐💐💐💐
@sudamshirde82847 ай бұрын
अतिशय सुंदर ताल ,सुर,आवाज आहे. ताई
@MauliSarkunde5 ай бұрын
खुप छान ताई 👍
@Dattakale93157 ай бұрын
ताई खरच खूप गोड आवाज आहे तुमच्या दोघांचा पण, नक्कीच तुम्हाला आमंत्रीत करू 👍
@SunilJadhav-i8uАй бұрын
शिवपार्वती संगीत मंच खर्च खूप छान आहे आवाजाचे जादूगर आहेत खूप छान ❤❤
@PratikshaPhule-c4xАй бұрын
Very nice ❤❤❤
@satishrajput24662 ай бұрын
तुमचा आवाज म्हणजे देवाने दिलेला gift 🎁 आहे
@TejashriKalel7 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे ताई आणि दादा तुमचा खूप छान वाटलं तुमचा आवाज आयकुन❤😊
@bandutandale78696 ай бұрын
अप्रतिम खुपच छान
@ghinyandevkhade80467 ай бұрын
गायक वादक सर्व मंडळीला सलाम
@NarayanSurywanshi-h3p5 ай бұрын
छान😊
@uttamkhalode456529 күн бұрын
खूब छान ताई साहेब
@machindragotarne12557 ай бұрын
खुप छान ताई दादा मी खुप भावुक होऊन गेलो❤ आवाज वरुन
@akshaywarade92405 ай бұрын
करावं तेवढं कौतुक कमी आहे तुमचं अप्रतिम ❤🙏
@अमरKhapre5 ай бұрын
3:28 3:29 ❤
@YogeshPatil-b8s3 ай бұрын
खुप छान ताई ढोळकी वाले भाऊंना पण अभिनंदन ❤
@SharadJadhav-lz5xc7 ай бұрын
नाइस ❤
@AnandDhuppe7 ай бұрын
खुप छान
@shivramtokalwad45315 ай бұрын
खरंच खूप छान ताई आवाज दोंगाचा पण 👌
@satishrajput24666 ай бұрын
खूप छान आवाज आहे.
@gangadharwanje-sr5oi6 ай бұрын
खुप सुंदर गाण आहे आणि आवाज पण ताईं ❤❤
@shubhamghumare056 ай бұрын
वाह 👏
@AkashmMane6 ай бұрын
नाद खुळा आवाज आहे लय भारी
@rameshhiwarkar86295 ай бұрын
खूप सुंदर 👍👍
@gajanangaikwad10867 ай бұрын
Dholki 1no...
@SunilGhungarrao7 ай бұрын
Lai bhari
@yogeshwarpatil60517 ай бұрын
चंद्रभागाताई तुम्ही लय भारी व सुंदर गायन केले आहे
@musicianartistp.d.r.92843 ай бұрын
मला देवाने का अशी कला दिली नाही😢😢😢माज दुःख व्यक्त करता येत नाही.
@rushikeshjadhav19556 ай бұрын
खुप छान आवाज आहे ताई तुमचा❤❤❤
@sujitbaraskar95797 ай бұрын
ताई तुम्हाला आणि ढोलकी वाजवणाऱ्या भाऊंना माझा सलाम
@NileshJadhav-r3j3 ай бұрын
Dholke namber 1❤❤
@balajijadhav84283 ай бұрын
Mast Tai kup sundar
@SameerGawade-v9l7 ай бұрын
Tai khup chan aavaj aahe tumcha
@SwatiPanchmukh-c8g5 ай бұрын
❤ खुप सुंदर आहे गीत 😢
@sanvitayde20077 ай бұрын
रडवल ताई साहेब तुम्ही खरंच बापच काळीज गाण्याच्या प्रत्येक शब्दात. आणी तुमच्या गोड आवाजाने गाऊन तुम्ही डोळ्यांना आसवांच्या धारा लावल्या 😭
@sachinatokre78227 ай бұрын
खूप छान 🎉🎉
@रमेशहिवाळे-ड2ठ6 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे ताई 😭😭😭🫣
@satishrajput24667 ай бұрын
अप्रतिम आहे ताई आवाज 🎉
@SOMESHWARJADHAV-dp6po7 ай бұрын
वाह खरच खूप छान आवाज आहे
@satishrajput24667 ай бұрын
खूप छान आवाज आहे ताई तुमचा...🎉
@satishrajput24666 ай бұрын
खूप छान आवाज आहे ताई.🎉
@Avinashkalaskar-ye5di4 ай бұрын
Dolki khup sundr bhai
@dajikhade66797 ай бұрын
माझी आई माय चंद्रभागा , आणि ईश्वर दादा, ९९•९९% जावई तुमचीच काय , त्यांच्या सासर्यांची विनंती मान्य करणार नाहीत....एक अनुभव , तुमचेवर कुणी रागावल तर ...लक्ष असु द्या😂😅
@Sangitpremiyt7 ай бұрын
Khup छान tai 🔥
@NamdevShinde-ln1hw7 ай бұрын
दादाताई खरच तुमचं कवतुक केलं तेवढं कमी आहे 🎉❤❤❤❤❤❤❤❤