Chandrakant Patil Announcement : चंद्रकांत पाटलांची मुलींच्या मोफत शिक्षणाबाबतची घोषणा हवेतच विरली?

  Рет қаралды 27,607

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 73
@ashoknanawayal8610
@ashoknanawayal8610 4 ай бұрын
मुलींना मोफत शिक्षणाचा जि.आर लवकरात लवकर काढला नाही तर लोकसभे प्रमाणे विधानसभेतही या सरकारला आम्ही घोडे लावणार
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 3 ай бұрын
मुलांनी काय वाईट केलय याच. त्यांना पण मोफत शिक्षण दया नाहीतर जे हाल लोकसभेत झाले ते विधानसभेतही होईल bjp च
@PurushottamRele
@PurushottamRele 4 ай бұрын
लवकर निर्णय घ्यावा
@anilshinde3190
@anilshinde3190 3 ай бұрын
उत्साह🎉 च्या भरात बोलले होते घोषणे च विपर्यास करणेत आला 😂😂😂😂.
@gaikwadpravin6410
@gaikwadpravin6410 3 ай бұрын
लोकसभेसाठी घोषणा केली होती 😂😂😂😂 तुम्ही लय मनाला लावून घेतली 😢😢😢
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 3 ай бұрын
अस फक्त बोलायच असतं, मोदीन पन सांगितले होते, १५ लाख देतो, शहा म्हणाले ते फक्त बोलायच व सांगायच असतं
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 3 ай бұрын
अरे मुख्यमंञ्यांचा वाढदिवस होता त्यामुळे तसे बोलावे लागते निवडणुक पाहुन वाढदिवस साजरा झाला ना , गरिबा चा कायचा वाढदिवस?? त्यांचा तर घटदिवस😂😂😂😂😂😂😂😂
@RameshJamnik
@RameshJamnik 3 ай бұрын
मुलींना मोफत शिक्षणाकारिता निधी मंजूर करा आणि सर्व सत्ताधारी आमदार मंत्री यांचे वाढदिवस साजरे करत जा तोंडावर काबू करून बोलत जाना. मुलींच्या भावनांशी खेळू नका
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 3 ай бұрын
चंद्रकांत पाटील (चं.पा.) एका भाषणात असे बोलले होते की, मी जाता जाता बॉम्ब टाकतो की, इथून पुढे महाराष्ट्रातील सगळ्या कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचा पगार सरकार देईल.
@shirishshahane1079
@shirishshahane1079 3 ай бұрын
मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. निवडणुका आल्या की पुरुष मतदारांना हात जोडून नमस्कार करणारे पाया पडणारे निवडणूक झाली की पुरुष मतदारांना, मुलांना कोणतीही सवलत देत नाहीत. अशा राजकीय पक्षांना पुरूष मतदारांनी निवडणुकीत मते देऊ नये.
@Researchwell814
@Researchwell814 4 ай бұрын
लोकसभेत दनका बसला सगले विसरले
@jaydeepdesai3622
@jaydeepdesai3622 3 ай бұрын
पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढावा.
@AartiBhople-hh7jh
@AartiBhople-hh7jh 3 ай бұрын
Barobar aahe didi tumcha sarkarne lavkar nirnay ghyva
@amruta9489
@amruta9489 3 ай бұрын
लवकरात लवकर जी आर काढा नाहीतर लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारा वाजतील...!
@pravinsolunke566
@pravinsolunke566 3 ай бұрын
लवकरात लवकर अंमलबजावणी करावी
@himanshuwatkar8535
@himanshuwatkar8535 3 ай бұрын
काय झालं मुलींच्या मोफत शिक्षणाचं
@rajeshshende9800
@rajeshshende9800 3 ай бұрын
त्यांच्या भाषेत या गोष्टी फक्त निवडणुकीत बोलण्यासाठी असतात जनतेच्या भावनांच काही घेणं देणं नाही.
@VijayaShitole-u3e
@VijayaShitole-u3e 4 ай бұрын
Anni pn admission ghyla gelotr cs sathi 35000magitale kashe denar amcha shetkari bhag ahe
@dinkartemak4741
@dinkartemak4741 3 ай бұрын
सुशिक्षीत मतदारांना फसवनं भाजपाला,चंपाला विधानसभा निवडणुकीत महागात पडल
@Dayscarzy78
@Dayscarzy78 3 ай бұрын
Aamha garib mulanla dekhil madat kara , marks asun fees bhrayla paise nahi , fully parcility government 😢😢😢😢😢😢
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 3 ай бұрын
मुलांनी काय पाप केलय. एकपण सुविधा नाही.मलापण शिक्षण फुकट द्या, हवेतर माझा लवडा कापा.
@HemlataGarud-q4t
@HemlataGarud-q4t 3 ай бұрын
त्यासाठी वंचित आघाडीला निवडून देलृ असते तर शिक्षण मोफत मिळाले असते.
@avinashshinde3470
@avinashshinde3470 3 ай бұрын
चंद्रकांत पाटील याला कोण म्हणतो मंत्री काय महाराष्ट्र दशा कीली यभाजपा ने उगाच म्हणत नाही त्याला चंपा
@Digataltechpawar6591
@Digataltechpawar6591 3 ай бұрын
राम भरोसा
@dasharathmane7425
@dasharathmane7425 3 ай бұрын
त्या चंद्रकांत पाटील यांना खाली डोकं आणि वर पाय करा म्हणावं
@vijaynigude5387
@vijaynigude5387 3 ай бұрын
आय. घाईया. लवकर. जी. आर. काढ
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 3 ай бұрын
काहीच अभ्यास नाही..अंदाजे बोलायचं खुप मोठ्या घोषणा करायच्या...ज्या योजना अंमलात आणल्या यांची नीट माहीती नाही.
@ajaygabhane8360
@ajaygabhane8360 3 ай бұрын
Ase khub hvet kele ahet
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 3 ай бұрын
अटी शर्ती नको सरसकट 100% मोफत शिक्षणाची संधी द्या
@subhashavhad2206
@subhashavhad2206 4 ай бұрын
Kay zala c .dada bola
@namdevdorage6604
@namdevdorage6604 3 ай бұрын
पत्रकारांना भाजपचा चंपाबाई ला घाटा आणि विचारा प्रश्न
@rajendrachike
@rajendrachike 3 ай бұрын
Lavkar GR kadha
@छत्रपती-ह1प
@छत्रपती-ह1प 3 ай бұрын
भाजपला मतदान करू नका
@dattatrygargate5329
@dattatrygargate5329 3 ай бұрын
फिश सवलत मुलांना पण द्यावे
@Vidya_01
@Vidya_01 3 ай бұрын
College s mantran che ch astat ,kas kay maf kartil
@6666hindkesari
@6666hindkesari 3 ай бұрын
मोफत काहीच देऊ नका
@dipakbawankule8754
@dipakbawankule8754 3 ай бұрын
Mulanha pn free education kara na sarv kahi mulinach ka br .Halli mulanhi vait stiti aahe.😅mulanho je sarkar tumhaal sarv free deil tyanha vote kara😅
@AnilShimpi-v5l
@AnilShimpi-v5l 3 ай бұрын
Gr ala ki nahi
@MandabaiKhedkar-sd6fu
@MandabaiKhedkar-sd6fu 3 ай бұрын
घोषणा देऊन काही होत नसतं
@JanbaChavhan-my9eu
@JanbaChavhan-my9eu 4 ай бұрын
Chandrakant patil yanche sarvghoahna havetach
@ramchandranaik1971
@ramchandranaik1971 3 ай бұрын
𝕁𝕠𝕕𝕒𝕪𝕟𝕖 𝕙𝕒𝕟𝕒 𝕔𝕙𝕒𝕞𝕡𝕒𝕝𝕒
@s.k714
@s.k714 3 ай бұрын
झूमला था... भाई और बेहनो 😄
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 3 ай бұрын
गाजर दाखविले काय ?
@NileshSonavane-xn1gb
@NileshSonavane-xn1gb 3 ай бұрын
लीड द्या only bjp😊❤❤❤
@sonalikudalkar1342
@sonalikudalkar1342 3 ай бұрын
Sarvana mofat shipshan dya mulgi mulga bhed karu naka saglyana shikshanachi garaj aahe
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 3 ай бұрын
चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा घाल लवकर तु..आ..बोलल्याप्रमाणे
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 3 ай бұрын
चंदू पाटील नी घोषणा केली ती योजना जर लागू झाली नाही तर विधानसभेला भाजप चा एकही आमदार निवडून येऊ देणार नाही.
@santoshshelke2580
@santoshshelke2580 3 ай бұрын
Kadhi honar mofat shikshan
@Rahul-Babar
@Rahul-Babar 3 ай бұрын
अशी ही फसवा फसवी
@NileshSonavane-xn1gb
@NileshSonavane-xn1gb 3 ай бұрын
राष्ट्रवादीला मतदान करा
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 3 ай бұрын
हा एक जूमला होता😂😂
@abhilashpatil8561
@abhilashpatil8561 3 ай бұрын
Champaaa aahe ha
@surendragiripunje2468
@surendragiripunje2468 3 ай бұрын
Dya ajun congress la matadan 😂😂😂
@rushidhone8572
@rushidhone8572 3 ай бұрын
Mulinna mofat shikshan dya nhitr muli shiku nhi shknar😢
@swadishtfoodswithmeera1405
@swadishtfoodswithmeera1405 3 ай бұрын
khotarde chandu bhau
@ganeshbhagwat4202
@ganeshbhagwat4202 3 ай бұрын
Feck manus vate
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 30 МЛН
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 54 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 29 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34