Chandrakant Patil : तुझं वय काय, माझं वय काय? Praniti Shinde यांच्यावर संतापले चंद्रकांत पाटील

  Рет қаралды 2,063,893

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#chandrakantpatil #pranitishinde #abpमाझा
Chandrakant Patil : तुझं वय काय, माझं वय काय? Praniti Shinde यांच्यावर संतापले चंद्रकांत पाटील
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

Пікірлер: 2 000
@ashking9408
@ashking9408 27 күн бұрын
नारायण राणे चे मुलं नेहमी ऊद्धट भाषा बोलतात ते चालते का चंपाजी
@tushardolas2162
@tushardolas2162 21 күн бұрын
चंपाजी 😂
@Evony327
@Evony327 21 күн бұрын
😂
@omkarsomwanshi5845
@omkarsomwanshi5845 19 күн бұрын
हो ते चालते 😂😂😂😂
@pravinpatil4661
@pravinpatil4661 18 күн бұрын
नारायण rane चि पोर फक्त संजय राऊत बद्दल एकेरीत बोलतात 😢😢😊😊
@amarpatil7193
@amarpatil7193 15 күн бұрын
Khr ahe
@Shaunrevvers
@Shaunrevvers Ай бұрын
हेच परत मिळत जेव्हा शरद पवार साहेबांना बोलले होते तेव्हा कुठं गेलं होत वय तेव्हा नाही जाणीव झाली का वयाची
@tumerabaap
@tumerabaap Ай бұрын
शरद पवार त्याचं लायकीचा आहे 😂😂😂😂
@ajinkyapatil1188
@ajinkyapatil1188 Ай бұрын
वाकड्या डुक्कर 😕🤤🐖
@BhargavKolekar
@BhargavKolekar 29 күн бұрын
मी हेच कॉमेंट करायला आलो होतो.
@rajendrasatpute269
@rajendrasatpute269 28 күн бұрын
बरोबर
@VishalSawant-nw8fw
@VishalSawant-nw8fw 28 күн бұрын
चम्पा 😂
@Truespeaker7324
@Truespeaker7324 25 күн бұрын
ज्या वेळेस महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील ह्या बद्दल वाईट शब्दा वापरले तेव्हा कुठे गेलेत तुमचे संस्कार संस्कृती
@bapusopatil6324
@bapusopatil6324 23 күн бұрын
मेला होता
@harshalakhare4380
@harshalakhare4380 9 күн бұрын
Gandi ne kadhihi babasahebana man dila nahi tari pan...tumhi congress cha lokanache mindhe kase
@sanjayborgave1813
@sanjayborgave1813 25 күн бұрын
महाराष्ट्रातील राजकारणाचे पातळी खालावणे यातलं मुख्य पात्र म्हणजे चंद्रकांत दादा पाटील 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sangeetamarathe564
@sangeetamarathe564 22 күн бұрын
चंद्रकांत पाटील अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत... प्रणिती शिंदे यांना त्यांच्या नखाची सर नाही... फालतू बोलणे काय असते ते संजय राऊत हे समजावं... कोणालाही काहीही बोलतात... आपला मिडिया जर जबाबदार असता.. तर त्यांनी राऊतांचे बाइट घेतलें नसते...
@user-dt9xr8wl3z
@user-dt9xr8wl3z 22 күн бұрын
Borgave nahe tuze adnave bdl aaglave kr sanskar nslela mans tumhe laj nahe ksle
@user-dt9xr8wl3z
@user-dt9xr8wl3z 21 күн бұрын
Sgle changle challe hote favdyachya lalsepote sharadne kadya krun vat lavle lok tyanach dya nivdun mhnje sagle lvkrch hirve hotil aloh akbr kra
@krishnagadhave3314
@krishnagadhave3314 11 күн бұрын
प्रंनितीची पातळी कुठे गेली राहुल ल शोभते पक्ष vadis पोषक
@balajimunde657
@balajimunde657 Ай бұрын
आपण दगड वर फेकला तर दगडच परत येणार. त्याचा कागद बनून नाही येणार त्यामुळे कोणीही आपली संस्कुर्ती सोडू नये 🙏
@nirajpatil9352
@nirajpatil9352 27 күн бұрын
Sanskriti BJP ne shikau naye mahrastrdrohi bjp
@hrishi8195
@hrishi8195 26 күн бұрын
​@@nirajpatil9352निर्लज्ज लोकांचा बाजार म्हणजे बीजेपी. सर्वात नीच राजकारण कसं करायचं ते यांच्या कडूनच शिकायला मिळेल.
@narendrashaha5024
@narendrashaha5024 25 күн бұрын
Sanskruti Ch Spelling Bagh Re Baba.. संस्कृती असतं रे
@chratne2936
@chratne2936 24 күн бұрын
चंपा
@Samyak_Meher
@Samyak_Meher Ай бұрын
ऊबाठा ऊबाठा करता ते चालते का?? बरं ते सोडा ते मुलींसाठी सरसकट संपूर्ण मोफत शिक्षण देणार होते त्याचे काय झाले??
@omkar23549
@omkar23549 Ай бұрын
Gp ye
@shivlingkamble1559
@shivlingkamble1559 Ай бұрын
Brobr
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Ай бұрын
जिव्हारी लागलं 😂​@@omkar23549
@santoshpatil1737
@santoshpatil1737 Ай бұрын
पाहिलं च rte बंद केलं यांनी ही काय देणार मेडिकल चे शिक्षण
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i Ай бұрын
❤dya dila pn😂😂Udddhauddin Khan ne marathyanch ghalavalela reservation ch Ky??
@vinodkhedekar3592
@vinodkhedekar3592 25 күн бұрын
प्रथम आपण सुधरा, शरद पवार, उद्धव ठाकरेंना आपण कुठल्या भाषेत बोलता, गेम करू, ह्यावं करू त्यांव करू, आणि तोंडावर पडता
@maitrim3368
@maitrim3368 22 күн бұрын
चंपा म्हणजे गोडबोल्या शकुनी मामा !😂😂😂😂😂😂😂
@rampatil9582
@rampatil9582 Ай бұрын
नारायण राणे आणि त्यांची पोरं तुमच्याच पक्षात आहेत ते नेताना कसे बोलतात तुम्हाला बोललं की झोंबत तुम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंना उ बा ठा म्हणता ते चालतं का
@tumerabaap
@tumerabaap Ай бұрын
अरे केळ्या तो ऊबाठा आहे तर त्याला उबाठा च म्हणणार ना , नाहीतर मग काय बोबाठा म्हणायचं का😂😂😂😂😂
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 29 күн бұрын
नारायणाचा पोरांसोबत प्राणितीची बरोबरी केल्या बद्दल आभार , नारायणाची पोर नालायक आहेत 😂😂😂
@balajishinde6573
@balajishinde6573 28 күн бұрын
बरोबर आहे
@YogeshB-ei6uu
@YogeshB-ei6uu Ай бұрын
हा चंपा स्वतःला खूप शहाणा समजतो 😂😂
@Kalpesh567
@Kalpesh567 28 күн бұрын
Yala kahi zat yet nhi.... Kunala pn uchlun education minister banvtat rao 😂😅😂
@fsgegwgsgeg951
@fsgegwgsgeg951 27 күн бұрын
Ho shahana aahe mg
@mr_saurabh_ghodke_official
@mr_saurabh_ghodke_official 26 күн бұрын
सर्व महिला आमदारांनी फटके देयला पाहिजे ह्या चंपा ला 😂😂😂
@universalthoughts1758
@universalthoughts1758 26 күн бұрын
होय येडझवा आहे...😂
@user-dt9xr8wl3z
@user-dt9xr8wl3z 10 күн бұрын
@@Kalpesh567 tuzya bhashevrun tula kay zatl klty tepn smjty
@user-zg4dk5vv5m
@user-zg4dk5vv5m 24 күн бұрын
महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांविषयी तुमची भाषा पाहुन तुमची संस्कृती कळते🧡💛💙
@allthebest301
@allthebest301 24 күн бұрын
तुझ शिक्षण किती झालं, प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, वाक्यं प्रचार होता तो.
@balasahebpatil8239
@balasahebpatil8239 15 күн бұрын
बुध्दम शरणम् गचछामि यांचा अर्थ काय भाऊ हे गुण आहेत का आपलयात
@maheshbhamare9507
@maheshbhamare9507 26 күн бұрын
उद्धव ठाकरे ना तुमच्या त्या नाऱ्या ची पोरं अरे-तुरे ची भाषा बोलतात, घाण-घाण शिव्या देतात मीडिया समोर तेव्हा त्यांना संस्कार शिकवा आदरणीय चं. पा. साहेब..
@manojpandit1980
@manojpandit1980 27 күн бұрын
तुमची नवनीत राणा ती कंगनाजेव्हा उध्दव साहेब यांना वाटेल तसे बोलत होत्या ते काय होते आणि प्रणिती ताई सुध्दा हुशार आणि समजदार आहेत
@mohammadsaw...8833
@mohammadsaw...8833 22 күн бұрын
Are lawdya to uddhav kangna ch ghar padto politics krun mg ky bolaych tyala shemnyala...Sanjya la pn saheb mhnaych ka
@rushikesh4790
@rushikesh4790 20 күн бұрын
Swatah uddhav and raut kiti changale boltat he pan saglyana mahit aahe
@ujwalshendkar9332
@ujwalshendkar9332 Ай бұрын
अमृता वहिनी बद्दल दोन शब्द😂😂😂😂😂
@dineshthakare9239
@dineshthakare9239 27 күн бұрын
काय राव 😂😂
@AAarik415
@AAarik415 26 күн бұрын
😂
@pavanshinde9317
@pavanshinde9317 24 күн бұрын
​@@AAarik415😂😂😂😂
@The_Bharati
@The_Bharati 24 күн бұрын
तुझ्या आई बद्दल चार गाणी गा ना !!
@SS-cz7nj
@SS-cz7nj 18 күн бұрын
तेच तूझ्या आई ला आणि बहिणीला रे 👆
@ckpatekar
@ckpatekar 24 күн бұрын
विरोधी आमदार ,खासदार ,सर्व पक्षांचे काही कार्यकर्ते यांनी बोलण्याची पातळी सोडली आहे .याची खरच खंत वाटते .
@santoshshirwadkar671
@santoshshirwadkar671 24 күн бұрын
त्यांचेकडे वेळ नव्हता म्हणून शॉर्ट कटमध्ये बोलल्या. सत्य बोलल्या त्या चं. पा.
@m.k.714
@m.k.714 9 күн бұрын
😂😂
@dineshghatul4447
@dineshghatul4447 Ай бұрын
सोडून दया राजकारण खूप अपमान होतो 😂आपन हिमालयात कधी जाणार 😂❤️👌तुम्ही नम्र कधी होणार 😂😅
@sureshkukade9108
@sureshkukade9108 20 күн бұрын
😊😊
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 28 күн бұрын
काय चुकीच बोलल्या आपण दुसर्यांना हिनवतांना संस्कृती कुठे गुंडाळून ठेवता😂😂😂
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 25 күн бұрын
तुझी संस्कृती .. कळली शरद पवारांना संपवणारा खूप मोठी संस्कृती
@aakashkamble3367
@aakashkamble3367 17 күн бұрын
बरोबर आहे प्रणीति शिंदे जास्त शाहानी आहे
@rupeshpatil5573
@rupeshpatil5573 Ай бұрын
चंपा ला चंपा नाही बोलायचे तर काय बोलायचे याचे उत्तर चंपा नी द्यावे😂😂😂
@truelordg9sx
@truelordg9sx 29 күн бұрын
Ani tumhala rupa manhu shakto amhi
@user-mn4xu1jm8g
@user-mn4xu1jm8g 29 күн бұрын
सु सु म्हटलं तर चालेल का?😂
@_cool_daddy2713
@_cool_daddy2713 28 күн бұрын
तेलकट चंपा न म्हटल्यामुळे नाराज झाला 😂😂😂
@thesushank3
@thesushank3 28 күн бұрын
Su-Shi Chi Porgi Solapur Chi Gautami Patil❤❤❤
@aryankamerkar5975
@aryankamerkar5975 28 күн бұрын
Champa ka boltat ?
@anantakadam8741
@anantakadam8741 27 күн бұрын
दादा खरंच तुमचा खूप मोठा अपमान झाला,त्याचा बदला म्हणून राजकारण सोडून द्या साहेब...😅
@vikassawant8439
@vikassawant8439 24 күн бұрын
अका😂
@SS-cz7nj
@SS-cz7nj 18 күн бұрын
उद्धव ला सांग आधी हिरवा झाला लाज कशी नाही वाटत.
@satishmalvade4991
@satishmalvade4991 24 күн бұрын
भारतीय जनता पक्ष पूर्वी सुसंस्कृत पक्ष होता, पण मोदी आल्यावर, मोदीसह भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ताळतंत्र सोडून पुचाट भाषेत विरोधी पक्षनेत्याचा अपमान करण्याचा उद्योग सुरू केला, त्यामुळे विरोधी पक्षनेते सुद्धा आपणांस त्याच भाषेत उत्तर देतात ,
@Blackbee359
@Blackbee359 16 күн бұрын
राजीव गांधी तर विरोधी पक्ष नेत्याला barking dog बोललेले
@shnkB446
@shnkB446 7 күн бұрын
त्यात काय, राहुल गांधी सुद्धा मोदींंंबद्दल असच बोलतात, म्हणुन या,.......संगतीचा परीणाम
@ppatil4265
@ppatil4265 27 күн бұрын
चंपाला चंपाच म्हणणार बाकी तुझं नाव आहे ते , बरं ते जाऊ दे या पुढे तीने फक्त चंपा न म्हणता चंपा काका म्हणावं
@pramodkambli6108
@pramodkambli6108 25 күн бұрын
बावचल्लेला मतारा
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 24 күн бұрын
Tuja baap pan tasach asel mag ky farak padnar aahe sod na 😂
@jaihind421
@jaihind421 24 күн бұрын
मग सुप्रिया सुळे ला काय म्हणणार ?
@Vaga05
@Vaga05 24 күн бұрын
Tuza bapala lvdya mhnt ja mg 😂😂
@user-dt9xr8wl3z
@user-dt9xr8wl3z 23 күн бұрын
Dusrane sanskar sodle mhanun apnpn tech vagave bolave hech tumche sanskar ka
@hasankarwal7209
@hasankarwal7209 Ай бұрын
Gap re champa 😂
@vinwork4-gr7du
@vinwork4-gr7du 27 күн бұрын
तुमचच नाव वाचून भागम भाग सिनेमातल्या हाका ची आठवण झाली.
@user-zh9dx6nn2h
@user-zh9dx6nn2h 27 күн бұрын
​@@vinwork4-gr7du आ का आहे तो हाका नाही😂😂
@allthebest301
@allthebest301 24 күн бұрын
तुझ नाव वाचून तुझी बायको तोंडावरून पदर घेत असेल 😂😂
@sanjaypatil6296
@sanjaypatil6296 25 күн бұрын
खूप लागतं का रे चंपा म्हटल्यावर?अरेरे,काय बारसं केलं आहे राज ठाकरे नी.
@s.p.368
@s.p.368 23 күн бұрын
तुमच्या पक्षातील दोन डझन नेते नेहमी दुसऱ्यांचा अपमान करतात तेव्हा तुम्हाला माहिती नसते.
@abhishekjadhav5608
@abhishekjadhav5608 27 күн бұрын
जेव्हा शाहु , फुले , आंबेडकर यांच्यावर बोलले होते तेव्हा ही हुशारी कुठे गेली होती ??
@vikassawant8439
@vikassawant8439 24 күн бұрын
शाफुआ?😂
@sambhajijadhav3116
@sambhajijadhav3116 23 күн бұрын
हे काय बोलणार यावर हे तर 3% चे १ नं लाचार पाटील .
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 27 күн бұрын
जगा सांगे ब्रम्हज्ञान......... अति शहाणा...... काहीही करुन हया महाशयांना चर्चेत रहाण्याची खुप हौस आहे.
@SonuSingh-qv3ky
@SonuSingh-qv3ky 23 күн бұрын
प्राणितीबाई, राहुल उर्फ पप्पू, राउत, अखिलेश, यादव भाई, ऐसे अनेक म्हणजे बारा ऊंदरांचा सोहळा😂
@sushims3942
@sushims3942 26 күн бұрын
Praniti Shinde the great leader of Maharashtra.
@ashadolare9751
@ashadolare9751 27 күн бұрын
पातळी सोडून बोलणं मर्यादेच भान सोडून बोलणं याची सुरुवात BJP ने केली आहे हे विसरू नका
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 Ай бұрын
डोक्यावर पडला आहे चंपा मामा गुजरात वाले
@vijaykumarmarde2479
@vijaykumarmarde2479 26 күн бұрын
चंपा गुजरात वल्याकडून मारून घेतो 😂😂😂
@vikassawant8439
@vikassawant8439 24 күн бұрын
इटलीवाला चमचा😂😂😂
@RajeshPatil-oz9cm
@RajeshPatil-oz9cm 23 күн бұрын
जे पेराल तेच उगवेल ! महात्मा फुले बद्दल बोलतांना कुठे गेली होती तुमची संस्कृती ? कोल्हापूरची मिरची फार तिखट म्हणून प्रसिद्ध आहे पण तुम्हाला तर सोलापूरची फार झोंबलेली दिसते. चला या निमित्ताने स्वतःच्या नावाचा जयघोष तर आपण केला !
@suhasyadav3756
@suhasyadav3756 24 күн бұрын
वय कितीही असलं तरी अक्कल येणे सगळ्यात महत्त्वाचे असते आता तुम्ही सत्तरी गाठली 70 वर्षाचे असल्याप्रमाणे वागता का आणि भाजपच्या नवनीत राणा चित्रा वाघ या काय फार शहाणपणा नाही वागत बोलत असतात का? मुख्य म्हणजे कोल्हापुरातून पळून आलेल्या आणि अमित शहाला लटकून पॅराशूट लीडरशिप करणाऱ्या तुझ्यासारख्या माणसाची किंमत ती काय असणार?
@DigitalGarageInHindi
@DigitalGarageInHindi Ай бұрын
चंपा माझ्या कुत्रीच नाव होत ... आठवले मनून पाठवले...😊
@ajinkyapatil1188
@ajinkyapatil1188 Ай бұрын
आमच्या इकडे एक डुक्कर होता सगळे त्याला शरद म्हणून हाक मारायचे .... आठवले म्हणून पाठवले
@yogeshgholap862
@yogeshgholap862 Ай бұрын
Amchakde ek mhasha kida hota tyala amhi champa manaycho...
@hemanthb9723
@hemanthb9723 28 күн бұрын
First write Your name, have guts.
@kirankokate6184
@kirankokate6184 27 күн бұрын
😂
@srkfanmumbaikar1897
@srkfanmumbaikar1897 27 күн бұрын
​@ajinkyapatilचांपा chya भोकात पाय 😂😂😂 आणि तुझ्या पण 😂😂😂1188
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 Ай бұрын
शिवसेना फोडली त्या वेळ तुझी संस्कृती कुठे गेली.राणे ची पिले ठाकरे साहेब बादल बोलतात त्या वेळास संस्कृती कुठे गेली.
@prashanthivalkar5909
@prashanthivalkar5909 28 күн бұрын
लोकांचा विश्वास घात करून उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर जाताना लोकांना विश्वासात म्हणजे ज्यांनी युती ला मतदान केले त्यांचा विश्वासघात करून काँग्रेस बरोबर हाथ मिळवणी केली.. विचारलं होत कां जनतेला? कि जनतेचं मत काय आहे..
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 28 күн бұрын
अरे मित्रा bjp सरखे नालायक कुठेच सपडणार नाही
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 28 күн бұрын
बाब्या स्वताया बुद्धीं नी विचार करा लगतो
@user-ur2ql3bu6v
@user-ur2ql3bu6v 27 күн бұрын
Uddhav takare, gaddari, kele, tyamule, Fodavach, laagla, samajala, ka
@amolbhosale4878
@amolbhosale4878 26 күн бұрын
Ubatha chya Sanjay rajaram raut chi bhasha jra karykartyanni aikavi
@Yedegabale
@Yedegabale 6 күн бұрын
रान्डे कुटुंब माणसं नाहित म्हणायचं 😜
@santajiahire6822
@santajiahire6822 25 күн бұрын
जे चुक ते चुकीचं आहे.मोठ्या माणसांचा नेहमी आदरच झालायं पाहिजे.
@prashantkumbhar5894
@prashantkumbhar5894 27 күн бұрын
चुकीचंच बोलल्या त्यांचं समर्थन नाही पण काका तुम्ही काय केलं पवार साहेबांच्या सारख्या नेत्यांना तुम्ही बोलता तेव्हा कुठे जाते तुमची संस्कृती
@maheshnalawade2817
@maheshnalawade2817 Ай бұрын
पंडित नेहरुंचं वय काय, शरद पवारांचं वय काय,,, बाबासाहेब आंबेडकरांवर टिका केलती, त्याच काय झालं पुढ,,,, सगळं सोड मोफत शिक्षण देणार होता ना मुलींना त्याच बोल चपट्या
@vikaskadam4820
@vikaskadam4820 17 күн бұрын
तुमची संस्कृती महाराष्ट्रातील जनतेने बऱ्याचदा पाहिली आहे.
@SandeepYadav-ok9ki
@SandeepYadav-ok9ki 22 күн бұрын
ह्याची संस्कृती कोल्हापूरात येऊन विचारा, म्हणुन हा पुण्यातून निवडणूक लढवतो
@vijayparhad8049
@vijayparhad8049 Ай бұрын
🤣🤣🤣 चंपा ला चंपा म्हणलं तर राग कशाला येऊन द्यायचं....
@dp5633
@dp5633 Ай бұрын
अनाजी पंत ची मनुवादी पिलावळ शरद पवारांना वाईट साईट बोलते तेव्हा लाज नाही वाटत का😮😮😮
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 29 күн бұрын
अनजी पंत 😂😂 म्हणलेवर वाकड्या म्हणणारच की ते 😂😂
@antoshnigade2402
@antoshnigade2402 28 күн бұрын
बरं बाबा शरद पवार हेच खरे तुझे वडील आहेत समजलं, किती कळवळा
@dp5633
@dp5633 28 күн бұрын
@@antoshnigade2402 आला अजून एक महाराष्ट्र द्रोही मनुवादी अनाजी पंत 😂
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 28 күн бұрын
Sharad pawar ni marathyancha game kela 1994 madhe GR kadhun😂
@honest8131
@honest8131 28 күн бұрын
Sarda aahe sharda mC manus
@umeshpadwal263
@umeshpadwal263 24 күн бұрын
एवढ्या मोठ्या लेव्हल ला अस फालतू बोलणं नाय केलं पाहिजे मग कोणीही राजकीय व्यक्ती असूद्या उगाच हुजऱ्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी अस नका करू सर्व पक्षातील नेत्यांनी 🙏
@prakashkedar1830
@prakashkedar1830 22 күн бұрын
अती तेथे माती होत असते गर्व झाला असेल खासदार झाल्यामुळे
@shreeyashgharat8644
@shreeyashgharat8644 Ай бұрын
यशोमती ताई तणतनत येतात का ? म्हणूनच तुम्हाला चंपा म्हणतात
@sunilkore7954
@sunilkore7954 Ай бұрын
साहेब तुम्ही तर माननीय शरद पवार साहेबाच्या विषयी बोलता ते चालत का रे चंपा
@yogeshg369
@yogeshg369 25 күн бұрын
*चंपा ला चंपा बोलल्याचे दुःख जास्त आहे बाकी story चांगली होती* *हे इतर वेळी गरळ ओकत असतात तेव्हा संस्क्रुती कुठे गुंडाळतात*
@Vijay1983-du5zp
@Vijay1983-du5zp 24 күн бұрын
खुर्चीचा माज आहे बाकी काही नाही शिंदे मॅडम ना
@abhilashgaikwad1559
@abhilashgaikwad1559 27 күн бұрын
जेव्हा तू आरे तुरे बोलतो, तू एखादी ची इज्जत काढतो तेव्हा चालत का???....भाजप ने केलं ती लीला दुसऱ्याने केलं ते पाप का ???
@rameshgend5435
@rameshgend5435 28 күн бұрын
ज्याने नाव ठेवलं त्यालाच मांडीवर घेऊन बसला आहात
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 23 күн бұрын
चंपा तुम्ही खुद्द स्वतः च हसू करून घेताव
@whitecloud5021
@whitecloud5021 26 күн бұрын
तुम्ही काँग्रेस आणि शरद पवारांना संपवायला निघाला होतात. आज सहानभुती घ्यायची वेळ आली तुमच्या वर 😂😂
@mujtabalokhandwala6745
@mujtabalokhandwala6745 Ай бұрын
चंपा म्हणणं खरंच चुकलं... चंपक म्हणायला हवं होतं! 😅
@GorakshTondale
@GorakshTondale 26 күн бұрын
Hijda bolayla pahije
@NirbhayBano23
@NirbhayBano23 Ай бұрын
चंपा पवार साहेबांना बोललं चालत का?
@prashantdawari5710
@prashantdawari5710 16 күн бұрын
आदरणीय पाटील सर, ... आपल्या कोल्हापुरच्या दुरावस्थेकडे बघा....खंत वाटते... माणसं मोठी झालं कि आपलं गावं आणि गावातल्या माणसाला इतक्या सहजपणे विसरतात...!
@prabhakartapkeer1857
@prabhakartapkeer1857 25 күн бұрын
संस्कृती आणि चंपा तुझा काही संबंध आहे असं तुला वाटत अरे लाजा वाटू द्या आणि सोयीप्रमाणे वापरायचं सोडा
@rajeshpote2252
@rajeshpote2252 Ай бұрын
तु आहेच राग काय यायचं कारण काय
@Biasewre-gb4jh
@Biasewre-gb4jh Ай бұрын
मी चंपा ला पाहतो
@ravindratawde3320
@ravindratawde3320 26 күн бұрын
चंद्रकांतदादा महा लबाड माणूस❤ राजकारण शिकत आहेत ते
@Atikna21
@Atikna21 13 күн бұрын
चंद्रकांत दादा तुम्ही तिला मांजर म्हणा, बेशक 😊
@ashishghadge8288
@ashishghadge8288 Ай бұрын
वयात काय नसत तुज्यापेक्षा हुशार आहे.
@siddhupuranikmh09motovelog2
@siddhupuranikmh09motovelog2 25 күн бұрын
बरोबर आहे दादाआपली संस्कृती जपला जय श्रीराम
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 24 күн бұрын
चंपा रिटायर होणार आहे दसरा झाला की
@samar45_S
@samar45_S Ай бұрын
हंपा चंपा 😂😂
@sachintolmare7718
@sachintolmare7718 Ай бұрын
जशाचं तसं
@JalindarKamble-ny2zs
@JalindarKamble-ny2zs 4 күн бұрын
चंद्रकांत पाटील काही दिवसापूर्वी खूप चमकत होता टीव्ही वर आणि आत्ता धूमकेतू सारखे कधी तरी दिसता भाजप वाले विसरलेकी काय तुम्हाला 😀😀
@vinayshelar9530
@vinayshelar9530 21 сағат бұрын
जनता तुमची भाषा, लबाडी ओळखते. त्याना फसवू नका आता तरी. लोकांची काम करा. ही लबाडी बंद करा.
@diliprawool9080
@diliprawool9080 28 күн бұрын
चुकीचे आहे वया ची मान मर्यादा ठेवायलाच पाहीजे.शींदेसाहेब कीती नम्र आहेत
@nirajpatil7403
@nirajpatil7403 24 күн бұрын
shinde marthyncha correct karykram karnar ye mahne
@SS-cz7nj
@SS-cz7nj 18 күн бұрын
अडाणी बाप तशी मुलगी. आयुष्य गांधी फॅमिली ची धुणी धुण्यात गेली. हिचा मूर्ख बाप बोलला होता " हिंदू दहशवाद बद्दल.🙄😡
@deepaksapkal2411
@deepaksapkal2411 Ай бұрын
बरं चंपा साहेबाची काय संस्किती काय तर म्हणे आमच्या आईला शिवी द्या पण मोदी, श हा ल काही म्हणायचे नाही ही याची संस्कृती...
@classandclass4976
@classandclass4976 22 күн бұрын
तुझी कंगना लय भारी 🤣
@user-tj9em9mg4y
@user-tj9em9mg4y 21 күн бұрын
अहो तुमचीसंस्कृती लहान मुलांना माहीत आहे स्वतःच्या आईला शिव्या द्या अशी तुमची संस्कृती. लहान मुले सुद्धा तुम्हाला शिव्या देतात.
@Yehpublicsabjantihai
@Yehpublicsabjantihai Ай бұрын
दोघे सुध्दा एकाच माळेचे मणी निष्क्रियता दोघांच्या बोलण्यावरून झळकतेय
@saimandap5210
@saimandap5210 27 күн бұрын
तुमचं....बोलण्यामुळे आखंड भाजपा संपत चाललीया..
@rockyhandsome92
@rockyhandsome92 24 күн бұрын
अगदी बरोबर वयाचे तारतम्य ठेवले पाहिजे
@vishalkoli7586
@vishalkoli7586 9 күн бұрын
ज्या वातावरणात माणूस वाढतो त्याचे परिणाम दिसून येतात
@girishkadam734
@girishkadam734 Ай бұрын
चंपा! बाजार मध्ये बसलं की किंमत विकत घेणार लावताप
@amolmagar5411
@amolmagar5411 Ай бұрын
साहेब इथं वय लायकीचा विषय होता तुम्ही एकदाच जनतेतून निवडून आलाय ते पण दुसऱ्याच्या वाट्याचे असलेल्या मतदार संघातून
@vinodkolekar2574
@vinodkolekar2574 27 күн бұрын
त्याला म्हणाव कोल्हापुरात ये पाळणा कसा होतो ते बघ.....कोल्हापूर नावावर लयच कायतर बोलला होता ये इकड आणि उभ रहा आता विधानसभा येत आहे...ये तुझा पाळणा कसा कोल्हापुरची अंबाआई करती बघ
@devkateraja540
@devkateraja540 3 күн бұрын
शरद पवारांवर बोलतो ,,,,तेंव्हा वय नाही का आठवलं
@ashishsurve3356
@ashishsurve3356 24 күн бұрын
चम्पा ला चम्पा च बोलली ति.....
@vitthalyelgar4000
@vitthalyelgar4000 Ай бұрын
भटकती आत्मा योग्य होते का। चंपा
@adityashinde4301
@adityashinde4301 28 күн бұрын
तु सोलापूर चं पालकमंत्री होउन चूक झाली
@SagarPatil-bb5nq
@SagarPatil-bb5nq 21 күн бұрын
चंपा तुझा माज जिरला हे आमच्यासाठी खूप आहे
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 9 күн бұрын
अतिशय उद्धट आहे ही प्रणिती बाप तशी बेटी ! बापाने पण काय दिवे लावले होते ते देशाला आणि राज्याला माहीत आहे !
@sumitchavan2907
@sumitchavan2907 Ай бұрын
महाराष्ट्रात जगलो वाढलो ..आपण आपली सुसंस्कृत भाषा सोडू नये..
@balajigajare8406
@balajigajare8406 Ай бұрын
खरं बोलता कि काय 😂😂😂😂
@SinghmP24
@SinghmP24 Ай бұрын
भाजपेयीनी पण तुमची कॉमेंट पाठव
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 29 күн бұрын
प्रणिती घराणेशाही चे माॅडेल आहे तिच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवता येणार. जसे संस्कार तसेच बोलणार.
@virendrajadhav9407
@virendrajadhav9407 24 күн бұрын
जाहीर निषेध म्हणून आपण विधान भवन बाहेर स्वतःल पेठऊन घ्या चंपा साहेब 😂
@AmitKamble-hf7rp
@AmitKamble-hf7rp 8 күн бұрын
Champa ,, कोणीही हागु दे चंपा खायला पुढे असतो 😂😂😂😂😂😂😂😂
@amolkulkarni8579
@amolkulkarni8579 Ай бұрын
Sanskar ahet tase hiche😂😂😂
@searockrodrigues2656
@searockrodrigues2656 Ай бұрын
Paraniti best
@mahendrapaikrao8717
@mahendrapaikrao8717 23 күн бұрын
तुमचे अजित दादा आहेत मांडीला मांडी लावून बसलेले...त्यांनी नाव ठेवले आहे तुमचा चंपा..त्यांनाच विचारा तुम्ही😂😂😂
@rupeshthorat-mz4xj
@rupeshthorat-mz4xj Күн бұрын
चंपा शेठ तुम्ही हिमालयात जाणार होते त्याचं काय झालं.. तिकडे जा लवकर म्हणजे कोण काय बोलणार नाय
@prakashchavan7860
@prakashchavan7860 29 күн бұрын
आई वडीलांनी काही संस्कार केलेले आहेत कि नाही.अशा तरूण आमदार व खासदारांवर बडतर्फची कारवाई केली पाहिजे.
@nareshjadhav835
@nareshjadhav835 29 күн бұрын
काहीही म्हणा परंतु प्रणिती शिंदे ही एक सोलापूर वाल्यांनी अगाव आणि उद्घट खासदार निवडून दिलेली आहे हल्ली तर ही अतीच करत आहे next नवणीत रणा होऊ नका मात्र झालं
@shreyaawatade7406
@shreyaawatade7406 26 күн бұрын
Tubach to babya ani dusaryacha karata
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 26 күн бұрын
डाऊडी ची हाऊडी हाय.....पाॅवरबाज?
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 25 күн бұрын
Satpute peksha changli aahe 200 pat …. Jay Bhim Jay Bharat
@shs022
@shs022 20 күн бұрын
घरात घेत नाही यांना कुणी, नेहमी बाहेर फिरत असतात. 😂
@pradeepnabar
@pradeepnabar 19 күн бұрын
शेवटी घरचे संस्कार महत्त्वाचे. घरी सुद्धा त्यांच्या वडिलधारेना सुद्धा अशीच वागणूक मिळत असणार.
@Mr.unstoppable1992
@Mr.unstoppable1992 Ай бұрын
तुझी संस्कृती आम्हाला माहित आहे
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 170 МЛН
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,7 МЛН
कोर्टाचा मोठा निकाल ; संजय राऊत live
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 703
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 170 МЛН