Chandrashekhar Bawankule | Manoj Jarange Patil यांना समाजासाठी आंदोलन करण्याची मुभा

  Рет қаралды 17,900

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 39
@vasantgodase557
@vasantgodase557 Күн бұрын
बावनकुळे साहेब जनतेने विश्वास टाकला तो विश्वासघात करू नका धनंजय मुंडे चा ताबडतोब राजीनामा घ्या संतोष देशमुख यांना न्याय द्या
@SharadPatil1197
@SharadPatil1197 Күн бұрын
साहेब SEBC आरक्षण दिलात पण फी सवलत दिली नाही.आपल्या सरकारकडून मिळेल ही अपेक्षा आहे
@manoharpatil9615
@manoharpatil9615 Күн бұрын
जनतेचा विश्वास आता कमी होत आहे कारण आपले सरकार मुंडे याला घाबरत आहेत
@Harmony989
@Harmony989 Сағат бұрын
आंदोलन कसेही कुठेही ताणले तर काय होते हे जरांगे यांनी धडे द्यावे..
@vitthalwaghe5482
@vitthalwaghe5482 Күн бұрын
भुजबळ साहेब अजित दादा नी ओबीसी ला मंत्रिपद दिले नाही .मंत्री पदासाठी ओबीसी हटाव मोहीम चालू आहे. त्यामुळे bjp मध्ये प्रवेश करा.
@pravinghawate1238
@pravinghawate1238 Күн бұрын
वेस्टइंडीज ब्रँड लारा
@santoshjadhao5024
@santoshjadhao5024 18 сағат бұрын
साहेब तुम्हाला जनतेनी निवडून दिल नाही तुम्ही EVM नी निवडून आले आहात हो साहेब.।
@AshokBabar-si5vw
@AshokBabar-si5vw 23 сағат бұрын
जरांग याने जाती-जातीत विष पेरलं जरांगे मुख्यमंत्री फडणवीस शिव्या दिल्या त्याला एकदा खाक्या दाखवा
@VithalGadhe
@VithalGadhe 22 сағат бұрын
😂😂😂😂😂
@radhakisanubale9920
@radhakisanubale9920 22 сағат бұрын
आ हो मुद्यावर बोला.
@vasantgodase557
@vasantgodase557 Күн бұрын
छगन भुजबळ हसन मुस्लिम चे येडीच काय झालं भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही मंत्री करताय
@Svngreat
@Svngreat 23 сағат бұрын
मराठा समाजाला न्याय द्यायची तुमची जबाबदारी आहे. नाही तर परत नामुष्की यायची
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Күн бұрын
जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला नाहीं... अजुनही तुला शंका असेल तर बेलेट पेपरवर मतदान घे आणि औकात बघ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SujitMagar-pz6dq
@SujitMagar-pz6dq 22 сағат бұрын
बरोबर आहे
@abhijitpatil1812
@abhijitpatil1812 Күн бұрын
बावनकुळे साहेब तुम्ही आरक्षण देऊन एक तर तुम्ही मराठ्यांना शांत करा जर तुम्हाला वाटत असेल आम्हाला आरक्षण दिल्यानंतर बाकीचे नाराज होत आहेत सर्वांना शिक्षण फ्री करा नोकरीमध्ये ज्याचे मार्क जास्त त्यालाच ती खुर्ची त्यात कुठलीही जात पडताळणी करू नये मेरिट लावत असताना मार्क सोडून जे बाकीचे तुमचे नियमावली आहे ते पालन तुम्ही करावे
@asp6892
@asp6892 Күн бұрын
देशमुखांना न्याय मिळाल्यानंतर आंदोलन करु
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Күн бұрын
Zp ani corporasion mde baga kay kunachi pt vadte
@kishorshete9045
@kishorshete9045 Күн бұрын
आरे EVMचाच प्रताप आहे हा
@vasantgodase557
@vasantgodase557 Күн бұрын
भाजपला भ्रष्टाचारी भुजबला पक्षात घेऊ नये
@radhakisanubale9920
@radhakisanubale9920 22 сағат бұрын
EVM मुळे
@sadanandsolanke-o2n
@sadanandsolanke-o2n Күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय दे बावनखुळे चिवथ्या मग बनव
@nitinhande2185
@nitinhande2185 Күн бұрын
kahi pan nahi kel
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x 12 сағат бұрын
बावनकुळे तुम्हाला जनतेने विश्वास टाकला तर जनतेचे पण कामातच करा संतोष देशमुख भयाला न्याय द्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या नुसत व हे डोळे घेऊन दाखवू नको इथं
@vasantgodase557
@vasantgodase557 Күн бұрын
पुणे नोंदी सापडून सुद्धा माढा समाजाला प्रमाणपत्र देत नाहीत मराठा समाजाच्या मतावरती बहुमत मिळालेले आहे हे विसरू नका
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh Күн бұрын
बहुमत Evm मुळे मिळाल आहे
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh Күн бұрын
मराठा, मुस्लीम, बौद्ध यांनी कोणी ही bjp ला मतदान केल नाही
@vinodborkar4616
@vinodborkar4616 Күн бұрын
Dobermans kayda ka banvala election commission la mahiti magnyacha adhikar nahi
@balukalkuta
@balukalkuta Күн бұрын
मराठा कुणबी कुणबी मराठा असे अनेक पुरावे सापडले आहेत सरकारने कुणबी म्हणून आरक्षण द्यायलाच पाहिजे 🇮🇳🇮🇳🙏🚩🙏
@subhashvarekar4529
@subhashvarekar4529 Күн бұрын
खुळे भाजप आणी सरकार किती जनतेला न्यायदेताय तर जनता हसते तूझा बोलण्यावर.
@virajshejul6712
@virajshejul6712 Күн бұрын
Aarakshan var boa 52 kule
@swatishikhare9608
@swatishikhare9608 Күн бұрын
फालतु माणूस आहे हा 😂
@vinodborkar4616
@vinodborkar4616 Күн бұрын
Aho mg ajitdada tumchyabrobr kse
@GulabraoShelke-o5y
@GulabraoShelke-o5y 6 сағат бұрын
म्हणजे यांची नियत चांगली नाही म्हणजे आरक्षण मिळणे शक्य नाही
@swatishikhare9608
@swatishikhare9608 Күн бұрын
बावन कुळे बस घरी
@radhakisanubale9920
@radhakisanubale9920 22 сағат бұрын
आ हो मुद्यावर बोला
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН