एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आले नि त्यांचीच उचलबांगडी????😮😮😮
@pravindeshpande35252 күн бұрын
अतिशयोक्ती करू नये.
@DattaMurkute-cn4rs3 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करा
@javinash3 күн бұрын
श्री ऐकनाथ शिंदे तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा
@VijayBongar3 күн бұрын
समजदार नेतृत्व एकनाथजि शिंदे जय हिंद जय महाराष्ट्र
@SUNITAJOSHI-yf1eb3 күн бұрын
महायुतीचे सर्व नेते समजूतदार व प्रगल्भ आहेत 👍👍👍
@vijaypalgaikwad65773 күн бұрын
श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढविली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर महायुती भरघोस यशस्वी झाली, त्यामुळे मुख्यमंत्री पदावर नैतिक अधिकार शिंदे साहेब यांचाच आहे आणि भारतीय जनता पार्टी ने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा........
@Ramdas_ekhande3 күн бұрын
शिंदे साहेब पुढील वेळेस महाराष्ट्राची जनता तुम्हाला सत्ता देतील.स्वबळावर लढा.पुढील वेळेस मुख्यमंत्री तुम्हीच राहाल.
@pravindeshpande35252 күн бұрын
जास्त कौतुक करू नका वेळ बदलेल.राज ठाकरे, ,उद्धव ठाकरे पाणी पाहतील हे विसरु नका. अभिमान आहे तर शिंदे गटात जा. भाजपला तुमची गरज नाही.
@chetandhobale11153 күн бұрын
माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करा
@satishjadhav43883 күн бұрын
😂😂😂😂😂 बास की आता कीती वेळा एकनाथ शिंदे ची काय लायकी आहे ती अमित शाह, मोदीला माहीत आहे
@milindharad78923 күн бұрын
Only shinde saheb cm❤
@JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA3 күн бұрын
शिंदे साहेब पाहिजे मुख्यमंत्री
@sanjaykhade74583 күн бұрын
शेतकऱ्याकडे बघा आता कर्जमाफी करा
@rahulrane80223 күн бұрын
एकनाथ शिंदे ❤❤❤
@PandurangSalunke-q6r3 күн бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे आम्ही मतदान केले
@buntynawale7773 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ❤
@daulataunde83452 күн бұрын
Maratha has strong oppose to Anji Pant
@vishwagyanvipashyana59193 күн бұрын
फडणवीस साहेब, 🙏🏼
@ManikThore3 күн бұрын
का गेले आ पण अजून समले नाही याचे आश्चर्य वाटते
@ajitkumardhamal43443 күн бұрын
ये होना ही था,आगे आगे देखो दोनो अग्नीवीर होणार आहेत 😂😂😂
@PandurangSalunke-q6r3 күн бұрын
शिव सेना चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होतील म्हणून म्हणून एवढं बहुमत मिळाले देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मुळे नाही तुम्हाला पहिला उगो जागा झाला पुन्हा एईन तीचं चुक पुन्हा करीत आहेत
@bhagwandeore44103 күн бұрын
तुम्ही ओरीजनल शिवसेना ला नाही झाले तर तुमच्या समोर एकनाथ जी ला काय होणार फक्त तुम्हाला पाहिजे सत्ता
@bhaskarshinde94603 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे नाहीतर पुन्हा एकदा हारनार
@Shardul_Thakur572 күн бұрын
Ase cm punha hone nhi 🙏
@RamdasWaghachavare3 күн бұрын
मिडिया कायम कामाची नाही
@ganeshpalkar4593 күн бұрын
माननीय एकनाथ जी शिंदे साहेब मुख्यमंत्री जर झाले नाहित तर महाराष्ट्रात भाजपला आपोआप गळती लागेल असे जनतेला वाटत आहे
@madhavtelnge31143 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री
@Ramraje-i5t3 күн бұрын
सौ मिराताई ढोले महायुती म्हणून एकत्र येऊन काम करत राहिले पाहिजे 🪷🏹🕑🙏🌹🙏
@DnyaneshworPanchal-w4s3 күн бұрын
बिजेपी आहे ती शिंदे साहेब
@vijaygaikwad34153 күн бұрын
झालं आता महाराष्ट्राचं वाटुळंच काहि खरं नाहि हे टरबुज पुन्हा येईन म्हणत होतं त्याने त्याचं काम करुण घेतलं ह्या दोघा म्हणं बैठ मेंरे पास तुझे देखता रहु
@amolthite2 күн бұрын
मला वाटते अजित पवार (२ वर्षे) आणि नंतर, देवेंद्र फडवणीस (३ वर्षे). भाजपने एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेत्यांची मने जिंकली आणि आता अजित पवार आणि नेत्यांची मने जिंकण्याची वेळ आली आहे.
@vinayaksarote91663 күн бұрын
बावनकुळे शिंदेंना बोलुद्याना त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडत काय ते करायचं आहे त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी बगुद्या
@daulataunde83452 күн бұрын
Kamalabaila Maharastrat etane Ladake kaise Hua
@madhavtelnge31143 күн бұрын
आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
@lahukhopade12 күн бұрын
Uddhav thakre brand fakt 🚩
@daulataunde83452 күн бұрын
Halakat Fadawanis Nako
@kishorsalewar25233 күн бұрын
Only Devendra Ji.. केंद्रात बीजेपी आहे म्हणून राज्यात bjp आहे.. मोदी पंतप्रधान supporter jast ahet.. CM पदासाठी कुठलीही जात,धर्म,मॅटर करत नाही..bjp sarkar आल्यापासून. या अगोदर देवेंद्र जी नी CM पदासाठी त्याग केला आहे..
@VijayPatil-vm9re2 күн бұрын
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यास बीजेपी ची छबि आणखी उजळून निघेल। एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री बनवायला पाहिजे कारण मुख्यमंत्री कोणीपन झाले तरी सत्ता तर भाजपा चीच राहणार आहे
@karthi0203 күн бұрын
Eknath shinde saheb cm zale pahije
@diliphadap30713 күн бұрын
Bawankuleji..ni...yogya...paksh ADHYAKHACHI MAHAUTI HATALTA AHET.....NAKKICH ANAND NI ABHIMAN VATATO...VIJAY ASSO.
@daulataunde83452 күн бұрын
Shinde ne BJP ko 132 Ladake diye 1992 L Vanzoti Hoti
@madhavtelnge31143 күн бұрын
आम्ही खूप काम केलं साहेब आमच्या उमेदवारांसाठी राजेश संभाजी पवार साहेब नायगाव विधानसभा मतदारसंघ
@banjarazindabad49363 күн бұрын
कोन से गाँव
@mindgame2473 күн бұрын
फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट चं भवितव्य
@Bhairuchamulga3 күн бұрын
पिंक पिशवी घेऊन फिरत होतो आज .. दुसरा रंग मिळाला नाही काय करणार ..
@MotiramSapkal-o6u3 күн бұрын
शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद द्याव
@shivanandmudagi85603 күн бұрын
Tumi balhasaheb thakare cha nav gheu naka tumachi layaki nahi
@sudhirsurve93003 күн бұрын
Veda banvile tyana
@vinayakmankhair39123 күн бұрын
सातबारा कोरा कर
@Bhairuchamulga3 күн бұрын
बावनकुळे खोटं बोलतोय
@shivanandmudagi85603 күн бұрын
CM nivadayacha adhikar jar Modi,shahana asel tar 225 Aamdar kay gavat upatanhar ka?
@AbhiMeche3 күн бұрын
Shinde mule sarkar Aale Tumhi Aata ka Aai Ghalta
@javinash3 күн бұрын
महायुती ने 02.5 वर्षा चे काम चांगले केले
@ajitkumardhamal43443 күн бұрын
लढणारे गुवाहाटी जात नाहीत 😂😂
@mayursankhe66193 күн бұрын
Shivsena cha varist mody aani shah aahe kay divas aale shivseinikano
@pravinkhamkar79803 күн бұрын
Nitin gadkari pm
@Bhairuchamulga3 күн бұрын
बी जे पी काय आली आणि आमच्या शेजारी गुजराती आला ..
@dadasahebpatil87913 күн бұрын
कामाख्या देवी टोपली आहे वाटतं, चांगला काळा रेडा तयार ठेवा
@mayursankhe66193 күн бұрын
Ghanta wajawa aani ghanta dakhava hech kam BJP cha ajun kay kelay
@abhilashbelambe1753 күн бұрын
अनाथांचा नाथ एकनाथ भाई शिंदे साहेब आम्हाला आपला खुप अभिमान आहे मराठा समाजाच्या माणसाचा विचार कसा असतो हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला कळाल
@sanjaykhade74583 күн бұрын
वेस्ट इंडीजचे बीज आहे
@Ramraje-i5t3 күн бұрын
सौ मिराताई ढोले महायुती म्हणून एकत्र येऊन काम करत राहिले पाहिजे 🪷🏹🕑🙏🌹🙏