No video

Chandrayaan 3 चा खरा Rocket Man । K Sivan Biography | ISRO

  Рет қаралды 507

Unseen Marathi

Unseen Marathi

Күн бұрын

Chandrayaan 3 मिशनच्या यशानं नवा इतिहास रचला. आणि या यशाबरोबरच 4 वर्षांपूर्वी Chandrayaan 2 मोहिमेदरम्यान जे उरलं होतं ते ISRO च्या शास्त्रज्ञांनी पूर्ण करून दाखवलं. 2019 मध्ये, Chandrayaan 2 चा lander, Vikram चा चंद्रापासून जेमतेम अंतरावर असताना संपर्क तुटला आणि सोबतच कोट्यवधी भारतीयांचं मनसुद्धा.
Chandrayaan 3 च्या यशानं देश भारावून गेला. पण आजही ते दृश्य डोळ्यांसमोर फिरतं, जेव्हा Chandrayaan 2 च्या क्रॅश लँडिंग नंतर ISRO चे तत्कालीन प्रमुख K Sivan ढसाढसा रडायला लागले होते. यानंतर PM Modi नी K Sivan यांना मिठी मारून त्यांचे सांत्वन करतानाचा photo viral झाला होता.
पण त्यावेळी K Sivan यांचे ते फक्त अश्रू नव्हते तर ती चंद्र जिंकण्याची जिद्द होती जी चार वर्षांनी पूर्ण झाली. मात्र Chandrayaan 3 चा प्रवास जसा सोपा नव्हता तसंच K Sivan यांचं आयुष्यही सोप्पं नव्हतं. Dr K Sivan भारताचे Space Scientist ज्यांना आज भारताचे Rocket Man म्हणून पण ओळखलं जातं. Dr K Sivan यांचं ISRO मधलं योगदान आपल्या सगळ्यांना माहिती. पण या पोझिशनवर पोहोचण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, एक आंबा विक्रेता ते Famous Space Scientist प्रवास कमीच लोकांना माहिती असेल.
#chandrayaan3 #isro #vikramlander #ksivan

Пікірлер
ISS Tour: Kitchen, Bedrooms & The Latrine
8:42
VideoFromSpace
Рет қаралды 10 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 2,9 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 42 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 206 МЛН
What is Spin Launch? Will they be able to defeat the Rocket equation?
16:24
Hoover Dam के निर्माण के सभी रहस्य!
18:00
Lesics हिंदी
Рет қаралды 2,8 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН