जवानांवर जर अशी परिस्थिती आली तर कोणीही तरूण देशासाठी जवान होण्यास तयार होणार नाही याचा सरकार ने गांभीर्याने विचार करावा
@subhashjadhavsubhashjadhav56862 күн бұрын
जवानास न्याय द्या. त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नका.
@NamdevShinde-qi8lu2 күн бұрын
भारतातील सर्व. जवानांने एकत्र. येण्याची गरज आहे.
@nsma94492 күн бұрын
महाराष्ट्रात अराजकता माजली आहे
@JackJack-iu2vm6 сағат бұрын
महाराष्ट्रातील इतर माजी सैनिकांना लाजा वाटल्या पाहिजेत. साधे 50 माजी सैनिक ही यांची साथ देऊ शकत नाहीत. पेंशन आणि कैंटीनची दारू एवढच पाहिजे.
@AppasahebBhutekar-f6c2 күн бұрын
चन्दु चव्हाण सर ला न्याय मिळवून देन हे आपलं कर्तव्य आहे.
@sanjaychavan85592 күн бұрын
यांनी हुकूमशाही सुरू केली दादा
@SantoshLondhe-lm3bx2 күн бұрын
शेजारील साहेबांच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून सगळे समजून जावा,,,,,,,
@RajaramPotphodeКүн бұрын
आज न्याय कुणाला मिळतो? भ्रष्टाचारी, गुंड, बेईमानी यांनाच का?
@nagnathpawale22022 күн бұрын
जय जवान , आपण लढत रहा ,
@trimbakmalve21822 күн бұрын
फडणवीस यांनी राजीनामा द्यावा,,
@sanjaymarathe70022 күн бұрын
हुकुम शाहि नाही चालणार न्याय द्या
@navanathbangar83032 күн бұрын
बातमी आपल्या चैनल वर लावल्याबद्दल आपले धन्यवाद.. परंतु बाकी मोठ मोठ्याने चैनल वाल्या लाज वाटायला पाहिजे ही बातमी वारंवार लावून धरली नक्की त्यांना न्याय मिळेल
@jagannathtakale7348Күн бұрын
हा केंद्र सरकारचा प्रश्न आहे. Defence मध्ये कोर्टही हस्तक्षेप करू शकत नाही
@GneshGayakawadКүн бұрын
यका सैनिकाचे येवढे दुःख बघुन फार वेदना होत आहे या सैनिकाला यश जरूर मिळेल आम्ही चव्हाण भाऊ तुमच्या पाठीशी आहे तुम्ही प्रयत्न सोडू नका यश जरूर मिळेल
@SamSoni-ch1kt20 сағат бұрын
चंदू भाऊ तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे परंतु एक विनंती आहे....🙏 भारतीय सेनेच्या विरोधात जाऊन तुमची बाजू घेणं योग्य नाही. त्यामुळे चुकीचा पायंडा पडेल आणि मुख्यमंत्री सोडा प्रधानमंत्री पण ते करणार नाहीत....🙏 तुम्हाला 5 वेळा सिस्तभंग केल्यामुळे भारतीय सैन्य अधिकाऱ्यांच्या कडून कारवाई झाली आहे... तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि संपूर्ण भारतीय सेना.. चुकीची आहे...? तुम्ही सैन्य न्यायालयात किंवा इतर न्यायालयात जाऊन.. न्याय मागा... तुम्ही बरोबर असाल तर नक्कीच तुम्हला न्याय मिळेल...🙏🙏🙏 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती... यांच्या आर्थिक परिस्थितीसाठी काही कमी पडणार नाही याची काळजी घ्या जे मागातील ती प्रेत्येक गोष्ट द्या... कितीही खर्च होवो... काही हरकत नाही.🙏🙏🙏 बाकी भारतीय सेनेच्या अंतर्गत प्रश्नामध्ये राजकारणी लोकांनी दूर राहणेच योग्य.... ते त्यांचे निर्णय घायला सक्षम आहेत...🙏
@bharatsaswadkar9912Күн бұрын
यांची काय मागणी आहे त्यांचेशी चर्चा केली पाहिजे. जनतेने तुंम्हाला सत्तेत बसवले आहे त्या सत्तेचा गैरवापर होऊ देऊ नये. हे जवान देशाचे सुरक्षा रक्षक आहेत. यांना अशी वागणुक मिळाली तर नवीन जवान देशसेवेसाठी दाखल होणार नाहीत. यामुळे लोकशाही चा गैरवापर होत आहे असे जनतेला वाटणे सहाजिक आहे.
@Padmakarvalvi33R2 күн бұрын
मोदी हटाव. देश वाचवा.....
@Cub-uy9gmКүн бұрын
पीडित जवान चंदू सैनिकांस न्याय मिळायलाच हवा
@Aaryn-j4g2 күн бұрын
या जवाच्या पाठीशी उभे रहायला पहिजयत 😔
@nanabhauphatangare1197Күн бұрын
जवानाला न्याय मिळवून द्यावा सैनिकांवर अन्याय होऊ देऊ नका
@navanathbangar83032 күн бұрын
केंद्रात सरकार देवेंद्र फडणीस यांचा आहे आणि बऱ्यापैकी केंद्रातील नेते देवेंद्र फडणीस चा ऐकतात.. फडणवीस साहेबांनी या गरीब चंदू चव्हाण यांचा केंद्रातील नेत्यांना सांगून न्याय द्यावा माझी विनंती आहे
@cgulve8335 сағат бұрын
मी एक फौजी ची बायको आहे .. जो अन्यय होतोय फौजी वर तो अन्याय बंद झाला पाहिजे. फौजी ला थंडीमध्ये राहुन सिमेवर उभे रहावे लागते. या फौजी मुळेच तर आपला देश सुरक्षित आहे . काळजावर दगड ठेउन लढावे लागते देशाच्या सीमेवर. 😢😢 प्रत्येकाने देशाच्या सीमेचा विचार केला पाहिजे . माझी विनंती आहे कि चंदू भाऊला न्याय मिळालाच पाहिजे.
@bhimashinde49922 күн бұрын
बरोबर आहे आरमी च
@BhausahebBhosale-c9r2 күн бұрын
फडणवीस साहेबांनी देश सेवा करणाऱ्याला न्याय द्यावा
@SambhajiKadam-pp4rz2 күн бұрын
जयजवान जय किसान जय शिवाजी
@shivawankhade3091Күн бұрын
Chandu bhaula support kara
@aniketdatkhile5837Күн бұрын
आशा प्रकारे भर्मी पुत्राना न्याय का हाजारो बंगलादेशी पोसतात राज्यात सीमा हेदर सारख्या ना न्याय मिळतो पण ऐका देशभक्त जवानाला नाही देश सेवा करूण गुन्हेगारा सारखे जीवन जगणे भाग पडते हिच शिवशाही आली का?
@VedantHaral-yi8mvКүн бұрын
My brother you are real hero don't worry all Indian brothers and sisters with you
@URKk127113 сағат бұрын
बिचारे जवान काय परिस्थिती आली आहे..प्राजक्ता माळीला लगेचच भेटले..या जवानाला भेटा त्यांना न्याय दया...कलाकारांना न्याय देता ज्याच्या मुळे आपण शांत झोपतो यांची हि अवस्था
@bhagwankewade91022 сағат бұрын
सर्वात पहिले महाराष्ट्र पोलिसांचा निषेध
@ShamravShinde-s7p2 сағат бұрын
कोण म्हणत असेल लोकशाही आहे तर तो चुकीचा विचार करता
@dilipvarkhande5573Сағат бұрын
Very good thoughts
@shrawanhase32565 сағат бұрын
जवानाचा न्याय द्या नसता देशामध्ये कायदा नाही असे स्पष्ट मत होते
@AmbadasAnnappa2 күн бұрын
जवान न्याय दया
@mahadevtapkir74882 күн бұрын
आता मराठी माणसाने आर्मी मध्ये जाऊ नये आरक्षण वाले जाऊद्या
@dattatrayhegadmal15988 сағат бұрын
आरक्षणामुळे काही सडलेल विचार असलेल्या च दुखत आहे महार बटालियन तयार आहे
@babulalghanghav8963Сағат бұрын
जवानास न्याय द्या मुख्यमंत्री साहेब व मोदीजी
@गजाननगजभिए2 күн бұрын
Fhadanvis nakam cm hai
@ARYAN___BOSS___2 күн бұрын
जवान याला न्याय देत नाहीत तर कोणाला देणार जय जवान जय किसान
@baburaopandharkar86552 күн бұрын
अरे रे हे काय हुकुमशाही राज्य हा महाराष्ट्र नाही का आमच्या शीवबांचा
@Patil556Күн бұрын
*माझ्या तमाम सैनिकांना विनंती आहे की तुमच्या वर होणारे अत्याचार रोखण्यासाठी चंदू दादाला साथ द्या*
@shamraopatole1329Күн бұрын
There is a rule, if any soldier captured by enemy country and bring again back in country, first dismissed by court marshal.
@OmparkashSathe23 сағат бұрын
जय जवान जय किसान 😢😢😢
@MahadevLokhande-p9n2 күн бұрын
Dhanyawad ptrakar aheb.batami dakhavalyabaddal.
@rahulmahajan3Күн бұрын
भरपूर अन्याय होत आहे या जवाना वर
@sunilshelke70769 сағат бұрын
लाज वाटली पाहिजे आपल्याला शेम भारतीय निवासी
@dilipshinde6786Күн бұрын
अगदी बरोबर आहे लोकशाही संपवून हुकुमशाही पध्दतीने राजवट चालू झाली आहे
@atmaramghumare630823 сағат бұрын
दादांना न्याय मिळवून द्या जय जवान जय किसान आर्मी ची किंमत कमी करायला लागले अन्याय करू नका
@nileshjoshi96863 сағат бұрын
असे मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री होण्याचा अधिकार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम एखादा आपला जवा एवढा त्रास होत असेल तर हे मुख्यमंत्री काय झोपले का काय
@dattusonavane5748Күн бұрын
खरं तर आता अस वाटतंय महारष्ट्र संपल्या सारखच वाटतंय राव
@Aakki-S_A_202510 сағат бұрын
चंदू चव्हाण ला न्याय द्या 😡 देवेंद्र फडणवीस मंत्री झाला म्हणून तू नाचू नको त्या भावाला न्याय द्या आधी मग स्वतःला मंत्री समजा .. आम्ही मतदान करतो म्हणून तुम्ही निवडून येतात 😡 जा केस करा माझ्यावर बिंदास नाही घाबरत मी असल्या सरकार ला ...जगेल तर हसून जगेल आणि मरेल तर हसून मरेल.. ओके...
@devramgaikwad62942 күн бұрын
Himmat asal tar sarkarni samorasamor ya javanashi yuddha karave
@run-b9vКүн бұрын
इंडियन आर्मी जिंदाबाद
@गजाननगजभिए2 күн бұрын
Bjp sarkar bhagao bharat bachao
@RahulThakare-gm9in12 сағат бұрын
C. M यांनी लक्ष द्यावं
@Kapil_gende2 күн бұрын
सत्तेसाठी सत्ते. ऊरल नाही आता निसर्गा च्या पुढ गेले हे मंत्री लोक न्याय मागितला की आन्या देतात लोकांना कुठ तरी हे थांबवा हे देशाच्या जवानांना ची ही दशा आसेल तर खरच एक दिवस असा येईल कि तो जवान बोलतो ते नक्कीच होईल गुलामी
@vidyadharaujkar9321Күн бұрын
मुख्यमंत्री RSS चा माणुस आहे, पुढील काळात वंचित,बहुजन आणि गरीबांना न्याय मिळणे कठीण
@Sudhir62803 сағат бұрын
इथे देवेंद्र फडवणीस चा सबंध काय आहे हे केंद्र सरकारचे कर्मचारी आहे
@AnnaBhalekar-j1y8 сағат бұрын
खरंतर.गेलच.नाही.पायजे.आपल.जीवन.धोकयात.घालायला.
@patilmaruti78079 минут бұрын
ज्या वेळी सगळे आर्मीत ले जवान सुटी वर जातील ना त्यावेळी सरकार ला किंमत कळरणार ह्या जवानाची ?
@chandraosudewad70742 күн бұрын
मुळात गुन्हेगारी भगोडा ड्रामा करू देणार नाहीत तुला शांतता अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस ची आहे 👍
@Ram_bidkar_official10 сағат бұрын
हुकूमशाही चालू झाली
@Bdu6886 сағат бұрын
सारे सैनिक हातात हात घालून बसले आहेत अरे निगा बाहेर आपला एक सैनिक न्याय मागतोय
@sadashivdhakne-m6z2 сағат бұрын
मी पण आर्मी जवान आहे आणि आर्मी चे सगळे रूल तोडलेले आहेत भगोडा आहे आणि नाटक करतोय आता
@vijaydhotre-er7hqКүн бұрын
Support him india
@RavindraUmatheКүн бұрын
हि नवी पेशवाई आली आहे .
@ShivrajKalkekar-ey5ouКүн бұрын
ह्या जवानाला न्याय दया
@kailasjangale5370Сағат бұрын
Jay javan jay kisan
@shindenganesh71712 сағат бұрын
आता पर्यंत जातीवर आपण आमदार खासदार लोक निवडून दिले आता भोगा फळे..
@UddhavraoNimbalkar9 сағат бұрын
Chandu Chavan's case is complicated. Better it should be solved by authorities.
@nageshjawale176Күн бұрын
अस्वस्थ भारत , चिंता ग्रस्त भारत, पीड़ित भारत, अरे बनवाना तुम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचे तर, एसेच असनार का स्वरूप हिंदू राष्ट्र चे । पुढच्या पांच वर्षी जर बीजेपी निवडून अली तर , कल्पनाच करू नका, भारतात पुढ़ची हजार वर्ष विकास, क्रांति, समता , बंधुत्व प्रस्थापित होईल
@GaneshPatil-jv5mq17 сағат бұрын
हे पोलिस त्यानेच पाठवलेत.
@manojtadvi9149Күн бұрын
BJP सरकार लाजा वाटु द्या आणि सांगता की 56 इंच की चिना
@VijayBurkunde758Күн бұрын
😢😢😢😢😢
@MoreBrothers-lw4ydКүн бұрын
मी माझ्या मुलांना, सैनिक बनवणार नाही,
@shrikantsonkamble8434Күн бұрын
हे views वाढले पाहिजे न्यायासाठी जास्तित जास्त शियर करा
@udaysendeshmukhКүн бұрын
Justice Milawa 🇮🇳🇮🇳
@chandrakantsawant1547Күн бұрын
मीडिया वाले विकलेत
@jatinpatil24732 күн бұрын
bjp पक्षाचा जाहीर निषेध 🏴
@SantoshChavan-j1jКүн бұрын
Chandu Chauhan ya na nyaay milala paije Jay Jawan Jay Kisan
@sumansaine389912 сағат бұрын
Plz help him
@mangeshnaik1786Күн бұрын
जय जवान जय किसान. या बीजेपीला काय काय धंदे करतात. देश सेवा करने हा गुन्हा आहे. जवान यांनी बरबाद केला आहे. हे मस्त त्या जवानच्या नावावर पोळ्या भाजतायत.