मग अजित पवारांना पण नका मंत्रिपद देऊ, सगळ्यात जास्त गुन्हे रेकॉर्ड आहेत
@pradiproge844522 сағат бұрын
माननीय प्रकाश आबिटकर साहेब योग्य आहेत कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील ५ वर्षात तें खूप काम करतील...
@SaurabhNaik-nc5fz21 сағат бұрын
Prakash Abitkar Saheb
@Rajkiran-bb3oz22 сағат бұрын
भाजपनं आरोप केले आणि त्यांना निवडणूकीत मांडीवर घेतले .. आणि आता नको झाले
@hinduaryan283621 сағат бұрын
Modi chya jivavar vote ka gheta
@BhartiBhosale-ux8nx13 сағат бұрын
आसच आता हयानी ते महणतील तस वागायच मोदी फडणवीस
@adikgurav782210 сағат бұрын
वारणेचा वाघ विनय कोरे सावकार 👆🏻✌🏻💥💯
@pravinjadhav63636 сағат бұрын
कर्जबाजारी झाला आहे
@pjeditss22 сағат бұрын
अमल महाडिक यांना फक्त मोठ दाखवण्यासाठी ही बातमी केली आहे
@m.l-19938 сағат бұрын
😂😂😂😂 गाव भर फिरून आलेले लोकांना मंत्री पद मिळणार आहे 😂😂😂😂
@ikbalmujawar579010 сағат бұрын
केंद्रात तडीपार नेते अगोदर hatva😂😂😂
@coltshiv244620 сағат бұрын
काही तरीच काय आहो हे तर श्रावण बाळ आहेत आणि चक्क कलंकित असा शब्द संबोधता.
@dhondiramteli36128 сағат бұрын
😂😂😂😂
@toufiknaykawade669522 сағат бұрын
असच् व्ह्यय्ला पाहिजे म्हणजे अजित पवार अणि शिंदे बीजेपी सोडतील
@dakshtachoudhari361621 сағат бұрын
काहीही फरक पडणार नाही त्या दोघांच्या जाण्याने
@mohitkariya37879 сағат бұрын
हसन तेवढा नको..फक्त कागलच्या contractor ची पोळी भाजतो
@shesharamkhandekar929118 сағат бұрын
Only आबिटकर साहेब
@amolchavan154514 сағат бұрын
आबिटकर साहेब योग्य आहेत यांना मंत्रीपद दया
@chougalenaeem6 сағат бұрын
मुश्रीफ सारखा काम करणारा कोल्हापूर जिल्ह्याला गरज आहे
@nitinmagdum24224 сағат бұрын
Ky muslmanla dyach ky garaj nhi
@PrasadJoshi-j8x6 сағат бұрын
आबिटकर 🎉
@Patil-w8n11 сағат бұрын
अमित शहा तडीपार नेते आहेत मग ते भाजपला देशाचे गृहमंत्री कसे चालतात
@Ekadhav11 сағат бұрын
आजित पवार गट मंजे भसटा चार ची टोळी आहे
@amitgodbole981312 сағат бұрын
विनय कोरे सावकर साहेबांना मंत्रिपद मिळायला हवं
@sunilchougale284022 сағат бұрын
कुणाला मंत्री करायचे कुणाला नाही हे जे ते पक्ष ठरवतील भाजप कोण ठरवणार
@vinayakkhedekar92936 сағат бұрын
बैलगाडी भरून पुरावे फडणवीस साहेबांनी पेटविले का 😁😅
@shivajipatil14697 сағат бұрын
मग त्या फार्मूला नुसार अजित दादा पण मिळु नये
@sangramkarnure781822 сағат бұрын
Only h m
@sangramkarnure781822 сағат бұрын
What a joke
@vaibhavkhavare998922 сағат бұрын
सावकर साहेब
@vaibhavjathar36383 сағат бұрын
आबिटकर साहेब🏹
@Shrigesh-pg5it22 сағат бұрын
Ak number
@prnmane38179 сағат бұрын
ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना भाजप वॉशिंग मशिन मधुन धुवून स्वच्छ करा 😅😂
@Ayush-y3k2w22 сағат бұрын
कोणाला काय मिळत नाही दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्र्याची शपथविधी आहे उद्या पहिला आहे ते जनतेची काम करा आणि कोल्हापूरला विकासाच्या मार्गावर न्याय
@SanjayBalikai-o9pСағат бұрын
आता कसं सगळ्या 235 च्या गर्दीत तुम्ही पण निवडून आलाय आता नियम आणि अटी वाढणारच 😊
@BhausahebMohite-j9s11 сағат бұрын
आम्ही कांहीही प्रतिक्रीया देणार नाही त्यांच्या त्यांच्यातच चाललंय आम्ही फक्त गंमत बघणार अजून लय काय काय मज्जा बघायला मिळणार आहेत आगे आगे देखो होता है क्या
@BalasahebKharade-mw5dh11 сағат бұрын
६महिने मे 😂😂😂
@vikrantjadhav87127 сағат бұрын
100% True
@IsjshsHshdhd22 сағат бұрын
.... कोरे साहेब..only..
@manohartiss11 сағат бұрын
अजित पवार बाहेर की मग
@Avinash_49498 сағат бұрын
सगळ्याच्या वर गुन्हे असतील 😂😂
@Vishukudale2121 сағат бұрын
Only HM ⏰️🚨
@siddheshpatil27499 сағат бұрын
Nice
@pjeditss22 сағат бұрын
फेक news 😅
@vikasshinde16587 сағат бұрын
मग दादा पण मंत्री होणार नसतील
@apasarpashamujawar20003 сағат бұрын
अजित पवार कसे चालतात त्याचे वर गुन्हे नाहीत का?
@rajat295212 сағат бұрын
आबिटकर च्या संपतीचे ऑडिट करा
@arunraojadhav934211 сағат бұрын
सगळ्यांचे संपत्ती चे आडीट होऊ दे
@anilkharade285010 сағат бұрын
❤
@sangramkarnure781822 сағат бұрын
Kay pan
@SunilSutar-rz5cu11 сағат бұрын
हासन मुश्रीफ साहेब यांच्यावर तक्रार आरोप असते तर कागल तालुक्यातील जनतेने सातव्यांदा निवडुंग दिलं असतं काय आपलं पोटी भाजप न निर्णय ध्यवा
@BalasahebKharade-mw5dh11 сағат бұрын
दादा कागल च्या मतदाराचा अपमान करू नका निवडुंग का निवडून ते सरळ लिहा
@rohitpatil305621 сағат бұрын
Mg ticket pan dyc nahi na mg.ajit power pn aahet ki aarop,tyna ka dupt cm kela mg.
@user-sn6dl1do9s11 сағат бұрын
कलकिंत असताना शिंदे गटातील गद्दारना घेऊन सरकार 2.50 वर्ष का केले त्या वेळेस कळलं नाही का
@vadalvat287713 сағат бұрын
मग तिकीट का दिल त्यांना उपदायेला
@ऋतुराजपाटील54710 сағат бұрын
1 पण bjp cha नाही सगळे सजन 😂😂😂 काय केल तरी महाडिक होणार नाही मंत्री 😂😂😂
@maheshchavan929011 сағат бұрын
Modi Ani shaha ch pn Baga na record
@sureshpatil67111 сағат бұрын
Kam boltay only H M
@rohitpatil305621 сағат бұрын
Eknath shinde ver pn gunha nond aahe ki mg
@sangramkarnure781822 сағат бұрын
Fek news
@Kddatashan21 сағат бұрын
Ek No. Kella BJP na
@aniketshinde29865 сағат бұрын
हसन मुश्रीफ योग्य आहेत मंत्री पदासाठी
@BhartiBhosale-ux8nx13 сағат бұрын
आबिटकर किवा कोरै
@sangramkarnure781822 сағат бұрын
Kaam boltay
@ikbalmujawar579010 сағат бұрын
Ajit powar yanch kay😂😂😂
@sangramkarnure781822 сағат бұрын
Vinod
@BhartiBhosale-ux8nx13 сағат бұрын
आता फडणवीस आणि मोदी तुमही नुसत आसच रहायच
@rajendraalase873412 сағат бұрын
चुकीच आहे
@deepakdesai414922 сағат бұрын
आबिटकर मंत्री फिक्स आहेत
@nathajipatil17522 сағат бұрын
Ed
@DipakPatli-v2n9 сағат бұрын
Kamache amdar
@IrfanNaik-m1q10 сағат бұрын
B news😂😂😂
@sagarpowar221513 сағат бұрын
Munna mahadik na CM kara .... Asse dakhava ata ....😂😂😂😂
@mustafabagwan31309 сағат бұрын
अमित शहाला पहिला राजीनामा द्यायला लावा गंभीर गुन्ह्यात तिच्यावर तरी हीच पेक्षा😅
@KingmakerApk21 сағат бұрын
कोल्हापूरचे पालकमंत्री हे शिवसेनेलाच मिळायला हवे , आमदार राजेश क्षीरसागर साहेब योग्य आहेत 🚩🚩🚩🚩🚩
@rahulbhosale484022 сағат бұрын
मुश्रीफ साहेब
@pranitchitari71825 сағат бұрын
तुम्ही भाजप वाल्यानो आणि चॅनल वाल्यांना किती पण बोंबला आमचे मुश्रीफ साहेब मंत्री होणार होणार होणार होणार
@rohannirmale0912 сағат бұрын
यड्रावकर साहेब व मुश्रीफ साहेब यांनाच मंत्री पद दिले पाहिजे 🎉🎉🎉
@sambhajipatil81275 сағат бұрын
Mag Yuti ka keli... Lokana buddhu samjatat he...
@shivadasshiva565022 сағат бұрын
आमदार श्री अमल महाडिक साहेब 💐
@sagarpowar221513 сағат бұрын
B news vale.....sudhara re ... Aajun Mushrif saheba baddal boltana ...