छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वप्न ठरवताना आवश्यक ६ गोष्टी भाग २

  Рет қаралды 8,012

Vinod Anant Mestry

Vinod Anant Mestry

Күн бұрын

'भाग १' पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
• हा व्हिडीओ तुमचं आयुष्...
फक्त ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय!’
बोलणार कि त्यांच्यासारखं एखादं मोठं स्वप्न
पाहून इतिहास घडवणार?
तुम्ही तुमच्या आयुष्याचा हेतू ठरवला आहे का?
तुमचा जन्म एक सामान्य आयुष्य जगण्यासाठी झाला नाही.
सज्ज व्हा! यशस्वी आणि अद्वितीय आयुष्य जगण्यासाठी.
नक्की पहा. सुप्रसिद्ध वक्ते श्री. विनोद अनंत मेस्त्री यांची जबरदस्त
प्रेरणादायी उद्बोधक मुलाखत.
छत्रपती शिवाजी महाराज
आणि
स्वप्न ठरवताना आवश्यक ६ गोष्टी!’ भाग २
bolmarathi.in वरील श्री. पंकज आठवले सरांनी घेतलेली मुलाखत चित्ररूपाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खात्री आहे, तुम्हाला नक्की आवडेल.
धन्यवाद!
जय शिवराय! जय महाराष्ट्र!! जय हिंद!!!

Пікірлер: 17
@_harshad_patole_25
@_harshad_patole_25 5 жыл бұрын
Jai jijau jai Shivray jai Shambhu raje 🚩🙏
@nilamnalawade7622
@nilamnalawade7622 5 жыл бұрын
आमच्याच राज्याचा इतिहास आम्हाला पाठ्यपुस्तकात नाही यासारखे दुदैव नाही.... फक्त चौथीच्या पुस्तकाच्या एक दोन धड्यानमधून महाराज काय कळणार आहेत...
@VinodMestry
@VinodMestry 5 жыл бұрын
निलमजी म्हणूनच ही आपली जबाबदारी आहे हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवायला हवा. जय शिवराय!
@nilamnalawade7622
@nilamnalawade7622 5 жыл бұрын
@@VinodMestry हो बरोबर आहे सर
@jiteshjadhav6902
@jiteshjadhav6902 4 жыл бұрын
मस्त
@krunalyadav1055
@krunalyadav1055 4 жыл бұрын
Nice Video.
@DK65419
@DK65419 5 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी व्हिडिओ.....👌
@SameerPadwal
@SameerPadwal 5 жыл бұрын
व्हिडीओ एकदम टॉपक्लास.. खूप सुंदर आणि दमदार..
@VinodMestry
@VinodMestry 5 жыл бұрын
समीर धन्यवाद!
@Jayjay-jt3nv
@Jayjay-jt3nv 5 жыл бұрын
Jay shivray
@VinodMestry
@VinodMestry 5 жыл бұрын
जय शिवराय!
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 5 жыл бұрын
Jay jijau jay shivray
@VinodMestry
@VinodMestry 5 жыл бұрын
जय शिवराय!
@shivajikamble6115
@shivajikamble6115 5 жыл бұрын
Sahi
@VinodMestry
@VinodMestry 5 жыл бұрын
धन्यवाद!
@VDS-Bolg
@VDS-Bolg 5 жыл бұрын
Sir maza Redimed cloth c store ahe Me maharajanche Je shikvan ahe Je Tumhi sangitli me 1 years pasun us karatoy bijnesss madhi khup groth ahe
@VinodMestry
@VinodMestry 5 жыл бұрын
विठ्ठलजी वाचून फारच आनंद वाटला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 749 М.
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН