चित्रपटात जर असे अंगावर काटे येणारे प्रसंग असेल तर त्या वेळेस बाजीप्रभु देशपांडे कसे लढले असेल....!! धन्य ते बाजीप्रभु ⛳⛳
@sandipkoli20182 жыл бұрын
बाजीप्रभूंची भूमिका केलेल्या कलाकारांचे नाव....वसंतराव पैलवान .....खूपच जबरदस्त भूमिका केली आहे.....
@abhijeetgharage19275 ай бұрын
🎉
@chaitanya35672 ай бұрын
🙏🏼🚩
@nandeshbhanudaskolekar52833 күн бұрын
बाजीप्रभू अक्षरशः जिवंत केले वसंत पैलवान यांनी
@pranky16 Жыл бұрын
हा चित्रपट मराठेशाही च्या माणसांनी कसे जगावे व शिकावे एक जिवंत पुस्तक आहे. तोफांची सलामी भालजी पेंढारकर यांच्या असामान्य कलाकृतीला!
@surajshinde20306 жыл бұрын
त्यावेळी तंत्रज्ञान एवढ प्रगत नव्हतं, पण चित्रपटात किती जिवंतपणा होता, आता तंत्रज्ञान असून देखील हा जिवंतपणा आणि अशी स्वामिनिष्टता दाखवता अली नसती
@vishwajitgaikwad24673 жыл бұрын
खरच भाऊ...
@dnyaneshwarpatilthombre68952 жыл бұрын
Brobar
@avadhutdhanawade22712 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ 🚩💯
@ShreeSatam2 жыл бұрын
Ekdam barobar
@R.Vijay34822 жыл бұрын
Exactly... Hech amache Maharaj , hech amche Bajiprabhu mhnun he sagle chehare amchya lakshat rahile kayamswarupi
@मीमहाराष्ट्रसैनिक2 жыл бұрын
असे चित्रपट आज दाखवत नाही टीव्ही वर
@d-facts56988 ай бұрын
आपले पूर्वज असे लढले हे आपले भाग्य आहे असे मी समजतो. धन्य ते बाजीप्रभू.
@bhayo852210 ай бұрын
🙏🙏 हा प्रसंग बघुन आंगावर काटा आला. धन्य ते बाजी प्रभु देशपांडे! धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज!! The movie 'Pawankhind' pales in comparison to this gem from Bhalji Pendharkar!!
@R.Vijay34822 жыл бұрын
... Inspite of advance technology in sound system, Picturisation we can not get that effect with new generation movie What a dedication, honesty, loyalty I could see n remain it in mind for a life After watching this old movie Hatts of to Mr Pendharkar sir & Team Really Hatts of
@prithavirajmhetre78163 жыл бұрын
भालजी पेंढारकर यांना त्रिवार अभिवादन...
@gajananbalode681110 ай бұрын
शत शत प्रणाम.. 🙏🙏🚩🚩
@arunrane95962 жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टी किती जरी तळमळली तरी असा जिवंत देखावा उभा करू शकत नाही....
@didkhz2 жыл бұрын
कालच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड हा चित्रपट पाहिला. पावनखिंड चे शब्दात वर्णन करण्याची आमची पात्रता नाही🙏........ प्रेक्षकांचे पाणावलेले डोळे, टाळ्यांचा कडकडाट अन् आदराने झुकलेले मस्तक सगळं काही सांगून जातो🙏🙏....... तोफांचा आवाज ऐकल्यावरचे बाजीप्रभूंचं हास्य पाहील्यावर प्रेक्षकांच्या मनात अभिमान, आदर, कौतुक, आता शेवटचा क्षण जवळ आला याचे दुःख, नियतीने अशा रत्नाला मरण का द्यावं या विचाराने नियतीबद्दलचा संताप यांसारख्या असंख्य भावना........ डोळ्यात पाणी अन् चेहर्यावर हसू होतं ........ चित्रपट संपल्यावर हरहर महादेव! छत्रपती शिवाजी महाराज की जय! अशा घोषणा द्यायच्या असं ठरवून theater मधे गेलो होतो पण बाहेर येताना मात्र त्यासाठी गळा मोकळा नव्हता.......... आमच्या या प्रतिक्रियांच्याही पलिकडे जाऊन बरंच काही आहे जे आम्हाला सांगता येण्यासारखे नाही. ते योग्य शब्दात मांडता येण्याची आमची पात्रता नाही. त्यासाठी कुसुमाग्रजांसारखे कवीच योग्य आहेत आम्ही त्यालायक नाही.🙏
@vilasgije5484 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏❤❤
@krishnatkumbhar132611 ай бұрын
खरच खुप अभिमान वाटतो असे मावळे व राजे आम्हास लाभले. त्यांचे वर्णन करण्यास आपण असमर्थ आहोत. धन्य ते मराठे वीर बाजीप्रभू पालखीचे भोई अन् छत्रपती
@baburaopatil685211 ай бұрын
🙏 धन्य ती बाजीप्रभू सारख्या मराठी सरदारांची स्वामि निष्ठा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩👋👋
@vilaswavare30583 жыл бұрын
जय भवानी . चित्रीकरण जर इतकं प्रभावी आहे तर त्या काळी प्रत्यक्ष काय घडले असेल याची कल्पना करता येणे केवळ अशक्य. धन्य आमचे राजे धन्य आमचे मावळे🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjayravidas11456 жыл бұрын
ye video dekha ke maine apna jeevan dhanya samjha bajiprabhu hamesha se mere hero rahe hai
@bhagirathtapre20252 жыл бұрын
धन्य ते निष्ठावान मावळे जय हो बाजी प्रभू 🙏🚩जय शिवराय
@deepakgurav73698 ай бұрын
त्याकाळी पुरेसे तंत्रज्ञान विकसित नसताना जे चित्रिकरण करण्यात आले त्यातील प्रत्येक घटना जिवंत आहेत की साडेतीनशे वर्षांपूर्वीची घटना समोर चित्रित केलेले वाटते असे अद्वितीय कला आहे. भालजी पेंढारकर त्यामुळे आजही स्मरणात राहतील
@sansan87383 жыл бұрын
हॉलिवुड ला पण लाजवेल अशी कलाकृती
@theacechip2 жыл бұрын
Nowadays we have specialist choreographers for dance and fights and camera and lighting and whatnot. But intensity can only come from within the actors in the scene. The way these actors have enacted, makes it feel like history has come alive on screen, despite the limitations of technology.
@bhayo85222 жыл бұрын
Very true! I could not help but compare the action in this movie with Pavankhind. There is an amateurish feel to the latter due to which I could not bear to watch beyond a few minutes. But, this movie by Bhalji Pendharkar is an immortal classic and the actors, Chandrakant Mandhare, Gajanan Jahagirdar, they were made for those roles. The costumes were realistic, the acting was spot on, no recourse to jingoism or bare chested heroics.
@theacechip2 жыл бұрын
@@bhayo8522 The problem is that modern directors sometimes create larger than life personas, Even SLB to some extent in his recent historicals for example. The original Bhalji Pendharkar movie also did that, but only during certain moments, like in the heat-of-the-battle, which makes it so much more believable. The movie stuck to its basic objective of showcasing Maharaj's journey towards establishing his sovereign. Hence it feels more closer to history.
@pralhadrindhe64382 жыл бұрын
भालजी खरोखरं मराठी मातीचं रत्न होय
@hrishikeshsantan2132 жыл бұрын
तोफ अजून झाली नाही आणि बाजी मरतो हे वाक्य विलक्षण स्फुर्ती देऊन जाते
@keshavkale79852 жыл бұрын
Bhalji was more dedicated than today's film makers. This ten minutes piece of work is far better than the latest 'Pawankhind 2022'. They have handled it childishly and spoiled the great subject.
@pankajurade37376 жыл бұрын
Maharashtra chya maatitch deshbhakti aahe.jagu pn desha sathi.maru pn desha sathi.Shivrayanchi shikvan. Jai Jai Shivray.
@prafullnanadikar92073 жыл бұрын
Adami Nahi Shaitan hai Wo 😆😆 Jai Bhawani
@laxmanhiwale44624 жыл бұрын
जय शिवराय...जय भिमराय
@shambhusharanpaswan70493 жыл бұрын
Jai bhawani jagdamba jitna bar BHI ye scene video dekhta hu man garv se bhar jata hai Hindustan ki aan ban or Shan hai maharaja chhatrapati veer Shivaji Maharaj