Thanks brother, I followed your technique, I was able to find out the faulty wire.
@chaitannyathatte275111 ай бұрын
माझ्या बिट मध्ये सिलेंडर मिसफायर दाखवत आहे पेट्रोल इंजिन,आणि गाडी चालवताना झटके देते, ऍक्सीलरेटर दिल्यावर झटके देते एकदम स्पीड पकडत नाही, 6 महिने आधी इंजिन ओव्हरहॉल केलं आहे, 2 महिने आधीपासून हा फॉल्ट आला आहे काय प्रॉब्लेम असू शकेल ? कृपया सांगावे