भुजबळ साहेब हे आक्रमक शिवसैनिक आहे. तसेच सर्व जाती समाजाला धरून आहे नाराजीचा त्याचा फटका सर्व पक्षाला बसणार.😊😊
@bhausahebavhad6443Сағат бұрын
स्वतंत्र पक्ष काढा.
@PuroshattamBombatkar2 сағат бұрын
म्हाउतीला ओन्ली भुजबळ साहेब यांच्या मुळे यश आले आहे ओन्ली भुजबळ साहेब
@prakashpatil710Сағат бұрын
Kay bolto khara ki kay
@PuroshattamBombatkar2 сағат бұрын
साहेबाला सर्व मंत्री मंडल घब्रवल्यामुळे त्यांना बाहेर ठेवलं
@manoharshelar4426Сағат бұрын
ओबीसी हृदय सम्राट
@machhindraantre24684 сағат бұрын
येणाऱ्या काळात कळल भुजबळ काय आहे
@PuroshattamBombatkar2 сағат бұрын
भुजबळ साहेब हे पूर्ण भारताचे ओबीसी किंग आहेत हे लक्षात असू द्या
@father_wise55 минут бұрын
kay karu nachu
@Koba102540 минут бұрын
🔔
@ramcharankayande3054Сағат бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व समावेशक नेतृत्व महान व्यक्तीमत्व माननीय श्री.भुजबळ साहेब
@prashanttayade90923 сағат бұрын
शूद्रांना हक्क स्थान देणारा दैवत आहे सर्व बहुजन OBC बांधव तुमच्या सोबत आहे. जय सावता जय भीम जय वंजारी जय मल्हार जय ओबीसी.
@Measurement_metrology10 минут бұрын
@@prashanttayade9092 खरं सांगायचं झालं तर भुजबळ माळी समाजाचे नेतृत्व करतात ..ओबीसी हा खुप मोठा गट आहे
@SunilKurhe-jy1zz4 сағат бұрын
जय ओबीसी❤👌✌️💪💯
@rmk9953 сағат бұрын
बाहुबली💪
@kishormali113 сағат бұрын
जय ओबीसी भुजबळ साहेब ओन्ली वन भुजबळ साहेब
@sitaramgarudkar338035 минут бұрын
पक्षाचे मालक अजित दादा पवार आहेत त्यांच्या हातात असताना असा निर्णय का घेतला अजित पवारांना मानत होतो परंतु आता पुढील काळात धडा शिकवला जाईल जय ओबीसी
@Measurement_metrology10 минут бұрын
@@sitaramgarudkar3380 भाजप मध्ये जा मग मोदी शहा बस म्हंटले की बस उठ म्हंटले की उठ
@subhashlandge9286Минут бұрын
तुलाच विचारून जावं लागलं @@Measurement_metrology
@dattazagade83382 сағат бұрын
Obc किंग है..
@ShobhaWaghmare-nv4ed4 сағат бұрын
जय ओबीसी जय भुजबळ साहेब...
@ShamPund-ff7cz5 сағат бұрын
मनोज कायंदे आमदार भुजबळ साहेबांमुळेच झाले... हे खरच आहे
@Boss-y2o2e3 сағат бұрын
Obc Ektra aale hote jai obc ❤
@socialgroup1317Сағат бұрын
कृपया मीडियाने देखील कधीतरी मंत्र्यांना काय काम केले याबद्दल देखील मुलाखती घ्याव्यात
@bhagwatbalak41402 сағат бұрын
भुजबळ साहेबांना दादांनी साथ दिली नाही म्हणून ही वेळ आहे पण दादांनी हे परवडणार नाही
@bhausahebavhad6443Сағат бұрын
छगन भुजबळ यांना डावलायला नको होतं.
@PuroshattamBombatkar2 сағат бұрын
भाजपमध्ये गेले तर भुजबळ साहेब हे मोदी साहेब यांच्या सोबत राहतील
@shivajichopde82074 сағат бұрын
जो काकाचा नाही झाला तो तुमचा काय होणार
@rajaramsonavane82382 сағат бұрын
साहेब यांच्या विषयी घराणे शाहीचा आरोप होतो..मग अजित पवार हे घराणे शाहीचेच नेतृत्व आहे.. प्रत्येक वेळी उपमुख्यमंत्री पदी निवड व्हावी..ही त्यांची मक्तेदारी आहे का?आता जनता सुज्ञ झाली आहे.. शिंदे, पवार या घराणे शाहीला धक्का देतील
@charudattpachkor5882Сағат бұрын
ओबीसी चां बुलंद आवाज छगन भुजबळ
@rkk19942 сағат бұрын
भुजबळ साहेब यांना डावलून महायुतीने ओबीसी मतांची प्रतारणा केली.... हे योग्य नाही...
@prakashpatil710Сағат бұрын
17 mantriapda OBC samajala dile ahe,OBC manje fakt Bhujbal nahi.
@SunilPatil-dt4el3 сағат бұрын
शरद पवार साहेबांच्या खुर्चीजवळ तर तुमची खुर्ची होती तर त्यांच्याशी गद्दारी काय केले
@bdib567g2 сағат бұрын
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत घड्याळ बंद पाडणार दाखऊन येऊ अजित पवार ल आम्ही
@PuroshattamBombatkar2 сағат бұрын
9कोटी जनता हे ओन्ली भुजबळ साहेब यांच्या सोबत आहोत हे लक्षात असू द्या
@शेतकरी-कीडा5 сағат бұрын
जय ओबीसी
@somnathbhagat59014 сағат бұрын
येणाऱ्या सर्व निवडणुकीत याचे परिणाम नक्की दिसणार आहेत
@ramshindeshinde6388Сағат бұрын
केळ पक्ष काढा मग कळेल
@InayatAliSayyed-z6x4 сағат бұрын
साहेब जावु दया घ्या दुसऱ्या पक्षात प्रवेश दादाच्या नादी कशाला लागलेत घ्या 😂😂😂😂
@swapniljadhav40493 сағат бұрын
Mag दादा म्हणा आता पaदा
@VilasMandilek54 минут бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद
@samadhantupare52744 сағат бұрын
भुजबळ घेईल कमळ 😂
@rahulsonawane3129Сағат бұрын
Only saheb
@shivajibhujbal3477Сағат бұрын
ओबीसींचा आवाज. जय ओबीसी जय महाराष्ट्र.
@rajendradattatrayshinde94672 сағат бұрын
Abp माझाने व इतर चैनल वाल्यांनी शेतकरी शिक्षण व हमी भाव यावर चर्चा करावी
@madhavkinalkar41632 сағат бұрын
भुजबळ साहेब तुम्ही 40 वर्षांपासून मंत्री आहात म्हणूनच एवढा मोठा भ्रष्टाचार केला त्यामुळे तुम्हाला आता मंत्रिपद नको तर सजा झाली पाहिजे
@rohitjadhav946Сағат бұрын
कर्माची फळ मिळाली
@ShivparsadGajare36 минут бұрын
तुमची आमची एकच चळवळ छगन भुजबळ छगन भुजबळ
@ddahivadkar38 минут бұрын
Armstrong ❤
@sudhakarkhetre8666Сағат бұрын
भुजबळ साहेबांबरोबर विश्वास घात केला आहे.
@mukundsudake8364Сағат бұрын
Bhujbal saheb 👑
@VishwasTandel-pv1ge4 сағат бұрын
Chaganbhujbal Saheb zindabad 🙏💐
@rambhau630812 минут бұрын
10 कोटी जनता भुजबळ सोबत आहे
@शिवाजीतळेकर-फ4घ4 сағат бұрын
छ ची चर्चा असते
@6990-q1dСағат бұрын
कोण कुणाची मुलाखत घेते, काही कळतं नाही !!!! साहेब सुखी आहे की दुःखी हेही कळत नाही!!!
@sureshjadhav44383 сағат бұрын
एक भाजी विकणारा माणूस आमदार मंत्री कॅबिनेट मंत्री पालकमंत्री पोरगा आमदार पुतणे आमदार महाराष्ट्र सदन भ्रष्टाचाराचा कळस हजारो कोटीची संपत्ती
ज्या च्या त्याच्या कामा मुळे पुढे जातो पवार कुटुंबातील पाच लोक प्रतिनिधी आहे त्यावर कोणी बोलत नाही भुजबळाचाच येवढा विट का?
@theg.i.778830 минут бұрын
मग तुला काय अडचण हाय व्हय र का तुझ्या बापाच्या घराच नेले काय
@ShantanuPatil-ge6bz2 сағат бұрын
बाळासाहेबांच्या शिवसेनेत आपण नंबर दोन-तीन चे नेते होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आपण नंबर दोनचे नेते होते. अजित दादांच्या राष्ट्रवादीत चार च्या पुढे नंबर जातो. मग आपण भाजपात प्रवेश केला तर आपल्यापुढे किती नंबर असतील याचा विचार करावा.
@krishnaramkar3019Сағат бұрын
स्वतंत्र पक्ष काढला तर...
@ManojahireAhire-cb6hz4 сағат бұрын
पुढील निवडणुकीत कळेल
@S_Chandra5033 минут бұрын
प्रत्येक गोष्टी कशी कशी घडली हे भुजबळ साहेबांनी व्यवस्थित सांगितले आहे. ओबीसी चा मुख्य चेहरा व नीडरपणे त्यांचे प्रश्न मांडणारे व बोलणारे एकमेव नेता जर कुणी असेल तर भुजबळ साहेब म्हणून त्यांना मंत्री मंडळात सामील करून घ्यावे जेणे करून त्यांचा प्रश्नांना वाचा फोडता येईल.
@prashantgaradСағат бұрын
आज काल फक्त पदासाठी समाजकारण आहे. ज्यांना समाजाची खरंच सेवा करायची आहे त्यांना कशाला हवंय मंत्रिपद? मंत्री पद नाही मिळाले की तीळ पापड. हे फत भुजबळ ह्याच्या साठी नाही सगळ्यां राजकारणी लोकांसाठी लागू आहे. आपण पाहतच आहोत आज काल
@KapilShinde-t4h4 сағат бұрын
NCP a pada
@rajendrapatil35354 сағат бұрын
महाराष्ट्र सदन घोटाळा file close झाली का?
@prashanttayade90923 сағат бұрын
सिंचन घोटाळा ची चोकशी चालु आहे.
@prashanttayade90923 сағат бұрын
सिंचन घोटाळा प्रकरण चोकशी चालु आहे ७० कोटी चा घोटाळा आहे.
@bdib567g2 сағат бұрын
ते राहूदे पण अजित चे1000कोटी रिलिज झाली सिंचन घोटाळ्यातील😂😂
@YashMurgulwar30 минут бұрын
Chhagan Bhujbal Saheb jindabad
@tanmay805625 минут бұрын
तेच तेच मंत्रीपद चा हट्टाहास मग मतदान प्रक्रिया घेऊन जनतेच्या पैशाचा अपव्यय कशाला.....
@Chakradhargadhave-sz8sq34 минут бұрын
ओबीसी किंग भुजबल साहेब
@youtubecreator3777Сағат бұрын
जय ओबीसी जय भुजबळ ❤❤❤
@arvindbhosale99265 сағат бұрын
फडणवीस तुम्हाला स्वतः बोलवून सांगतले का
@okline30563 сағат бұрын
इयत्ता १ ली छगन कमळ बघ. अजित सरळ चल शरद बघत बस 🎉🎉🎉😂😅
@chhhhhhhhhhhhhhh6882 сағат бұрын
@@okline3056 tu tuzhi aai bagh
@Ppppyyyyyy1234515 минут бұрын
फक्त राजीनामा द्यावा... व परत निवडून येऊ दाखवावं
@kachrujivane334411 минут бұрын
राजीनामा किती वेळा माघनार
@ashokmagar54234 сағат бұрын
आता कशी बुडा ला 🔥लागली
@subhashhojage66343 сағат бұрын
मरे पर्यंत इच्छा पूर्ण नही होणार ह्या लोकांना नवे लोक कधी मंत्री होणार याचा विचार केला पाहिजे जुन्या राजकारणी लोकांनी
@bdib567gСағат бұрын
Ajit pawar shinde yana pn hatva n mg June mnle tr
@kamlakar233 сағат бұрын
किती ही अगतिकता... सत्तेमध्ये सगळेच चाललते हे बघून मी पण गेलो.... वा छानच
@samadhantupare52744 сағат бұрын
राजीनामा द्या आणि बाहेर पडा.
@rutuja801534 минут бұрын
Tu kon sangnara ky karayce ky nahi.
@sheshrarsСағат бұрын
आपण सर्व प्रकारचे मंत्री झालात केंद्रातले राज्यातली सुद्धा झाला आता फक्त पंतप्रधान होण्याची गरज आहे त्यासाठी हट्ट धरा.
@bhagwatbalak41402 сағат бұрын
Great bhujbal saheb
@dnyaneshwarmahale6236Сағат бұрын
फक्त तुमची मत पाहिजे पद दुसर्यांना असे गणित आहे
@MayaUmare-ln1uy4 сағат бұрын
वय काय तुमच,,, आणि लालचं किती. नातवंडं खेळवत बसावं,,, आणि आमदार आता सुद्धा आहात. याच स्मभाधन ठेवावं,,,
@bdib567gСағат бұрын
@@MayaUmare-ln1uy 😂😆 83वर्षांचं म्हातारं पावसात भिजताना पुतण्याचे नातवंडांचे आमदार करताना आमची जळत नाही फक्त 😂😂
@Abhiak152353 сағат бұрын
Obc king 👑
@SahebraoShewale-n2p2 сағат бұрын
मंत्री पद नाही भेटला तर केवढा आगा तांडा करत आहेत मला मंत्रीपदाची गरज नाही पण हा अस्मतीचा प्रश्न असं भुजबळ म्हणतात पक्षांमध्ये बी इतर ओबीसी आमदार मंत्री झाल्यास काय झालं मीच पाहिजे मीच पाहिजे याच भुजबळाने बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये टाकलं होतं लोक विसरलेले नाहीत
@vaibhavkotwal445 сағат бұрын
फडणवीस साहेब मी तुमच्या पाया पडतो फडणवीस पन मला मंत्री करा वाटलस तुमच्या पक्षात घा वो 😂😂😂
@rajendrapatil35354 сағат бұрын
आता पाया पडतो नंतर पाय ओढतो.
@pravindeore327513 минут бұрын
ते शहाण आहे त्याला नाही घेणार😂😅
@babanmisal656217 минут бұрын
समता परिषदेचे लोक कुठे अंदोलन केलेले दिसत नाही वृत्तपत्रांत दिसत नाही
@Boss-y2o2e3 сағат бұрын
Manoj Dada Kayande ♥️
@vishwab4951Сағат бұрын
👍👍
@rambhau630825 минут бұрын
काका च्या वाढदिवसाच्या इथे ठरलं असेल
@chhhhhhhhhhhhhhh6884 сағат бұрын
Hmm Hamm करू नका journalist
@rajkumarbiradar6048Сағат бұрын
एक धाम पुर्ण होईल bjp
@vijaypol15192 сағат бұрын
छगन ची हवा जिरली आहे मनोज जरांगे पाटीलानी चांगला खोटा मारला आहे छकु बाईच्यात 😂😂
@AVgamerz44572 сағат бұрын
सगळे पद यांच्यात घरात दया 😂😂मग दादा चांगले
@bdib567gСағат бұрын
@@AVgamerz4457 चुलता चुलत बहीण बायको स्वतः उपमुख्यमंत्री हे बर वाटत आसेल मग ते जाऊद्या ते आमचं आहे म्हण
@yashwantsanap97414 сағат бұрын
Chgan Bhujbal mantripad dya ❤❤❤❤❤❤❤😂❤❤😂❤❤❤❤❤❤❤
@rambhau630829 минут бұрын
साहेब जो काकाला नाही झाला तो तुम्हाला काय होणार
@sunilthorave62034 сағат бұрын
सगळे दिलं तरी समाधान नाही
@kishorbhusari67743 сағат бұрын
भुजबळ साहेब नाही तर राष्ट्रवादी नाही..... हा पक्षच संपून जाईल...... आता आम्ही पण दाखवून देऊ भुजबळ साहेब काय आहेत ते...
@manoharshelar4426Сағат бұрын
आता दोन्ही पवार चे पक्ष हळू हळू कमजोर होणार. ओबीसी भटके विमुक्त चे लोकं भुजबळ साहेब यांच्या बरोबर आहे.
@mahi-163 сағат бұрын
Mantripad valse Patil yana pan nay milale .. pan tumachi soy mast ahe ..lagech obc card khelayche
@sarojsawant11272 сағат бұрын
सोयीनुसार वागणारा सत्तापिपासू
@SP-kk7hv3 сағат бұрын
😎AJITDADA : me jar ekhadyala tharavl Mantri nai karaych tr konachya bapala aikat nai😎
@shrikanttarmale603641 минут бұрын
भुजबळ मुर्दाबाद ❤ एक च वादा अजित दादा❤
@TV-sw2zbСағат бұрын
साहेब तुम्ही स्वतंत्र पक्ष काढा पुढच्या पाच वर्षात तुम्हीच मुख्यमंत्री असाल जय ओबीसी
@YashMurgulwar36 минут бұрын
Ek OBC lakh OBC
@bhaskarmalsane12763 сағат бұрын
तुम्हाला कधी इंटर व्हिव घ्यायचाय तर शेतकरी यांचा घ्या ठरवुन TRP नका घेऊ नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे अहो महत्त्व वाढवून घेण्यासाठी मिडिया बिझनेस झालाय अजून काही सर्व सामान्य माणसाला कोणी वाली कित्येक समस्या आहे त्या मिडिया दाखवत नाही कारण तिथे कोणी काही देणार नाही पण सत्य मेव जयते समोर येईल
@BalasahebVagare-t8p4 сағат бұрын
सरिता कुठे होतात एवढे दिवस
@pravinnaikwade55073 сағат бұрын
Fake Bhujbal 😂
@sachingawade19812 сағат бұрын
हे सगळ एक प्रकारे संपूर्ण राष्ट्रवादी च नाटक चालू आहे अस वाटतय तू कर हाणल्यागत मी करतू रडल्यागत मूळ मुद्यांपासून जनतेला भरकटवायचं (क्लीन चिट )
@HaribhaouSuse43 минут бұрын
साहेब तुम्ही टेन्शन घेवू नका आम्ही ओबीसी तुमच्या पाठी शी स्वतंत्र पक्ष निर्माण करा अन् दादा दाखवा ओबीसी काय आहे दादा म्हणतात ओबीसी नेत्यांना पद दिले जे कानाखलचे त्यांना दिलं त्यांना ओबीसी गुलाम करायचं पण आम्ही झुकणार नाही पण मोडू शकतो
@vishwab4951Сағат бұрын
अजित दादा ने काकाला सोडलं नाही भुजबळ साहेब काही दिवसाला फडणीस साहेबाला बेईमान होतात अजित दादा
@Measurement_metrology2 сағат бұрын
अरे 78 वर्ष वय झालं अजून किती वर्ष मंत्री राहणार ...हे लोक मंत्री पद म्हणजे यांची घरची जहागिरी समजतात
@bdib567gСағат бұрын
@@Measurement_metrology मग84वर्षांचं म्हातारं पावसात का भिजतय ते पण सांगावं थोड
@Measurement_metrology12 минут бұрын
@bdib567g ते मंत्रिपद मागत फिरत नाही दुसऱ्याला मंत्री पद देताय 😂😂छगन शेठ la पण उपमुख्यमंत्री त्याच म्हाताऱ्याने केलं होत आणि जेल मधून बाहेर पण त्याच म्हाताऱ्याने काढलं 😂😂😂
@bdib567g6 минут бұрын
@@Measurement_metrology मंत्री बनवतात पण कानाखालचे उठ बस करणारे 😆 😂 व घोटाळे करण्यासाठी लवासा सिंचन सहकार यासारखे
@bdib567g5 минут бұрын
@@Measurement_metrology आणि फुकट केलं नव्हत म्हाताऱ्याला माहीत होत की याच्या माघी पब्लिक आहे
@pravinnaikwade55073 сағат бұрын
Stay at home😂
@dattakokate20333 сағат бұрын
भुजबळ BJ P जाणर आणि मुख्यामंत्री होणार
@AngelSaeevolgСағат бұрын
Obc वाघ फक्त आमदार सुहास कांदे साहेब, छग्याला सळो कीं पळो केल आणि सांगितलं चल निघून इथून माथाऱ्या तुझी आता obc ला गरज नाही