Chhagan Bhujbal येवल्यात नॉन बिटेबल, Manoj Jarange Effect संपला | Yeola Vidhan Sabha Result

  Рет қаралды 101,325

Hello Maharashtra

Hello Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 382
@marutiaheraher5731
@marutiaheraher5731 6 күн бұрын
सर्व मान्य नेता मा, भुजबळ साहेब हार्दिक अभिनंदन आता पुन्हा नेटाने विकास होणार
@MI_MARATHA_YouTubeChannel
@MI_MARATHA_YouTubeChannel 6 күн бұрын
*💥 मराठा समाज...* *महायुती सत्तेत आली आणि मराठा समाजासाठी चांगल्या गोष्टी घडल्या...* *एक तर मराठा समाजाला मिळालेले SEBC 10% स्वतंत्र आरक्षण आता 5 वर्ष न्यायालयात रद्द होणार नाही, यामुळे मराठा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शासकीय नोकरीमध्ये भरती होतील...* *दुसरे म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मिळालेल्या कुणबी नोंदी आता रद्द होणार नाहीत...* *महायुती मधील दोन पक्षाचे प्रमुख मराठा आहेत, याचा मराठा समाजाला फायदा होईल...* *मविआ पेक्षा महायुती मध्ये मराठा आमदारांना प्रतिनिधित्व मिळाले ही मराठा समाजासाठी चांगली बाब आहे...* *राहिला प्रश्न म्हणजे मराठा समाजाला 50% च्या आत ओबीसी मधून आरक्षण देण्याचा तर यावर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला नवता... परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जो मराठा समाज कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी मध्ये गेला त्यांना महायुती सरकार आल्याने सुरक्षितता मिळाली आहे...💯* *आरे विचार करा जरांगे पाटील यांच्या आंदोलना आगोदर एकही मराठा ओबीसी मध्ये नवता परंतु जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर किती मराठा ओबीसी मध्ये गेला... यासाठी जी राजकीय ताकद पाहिजे होती ती फक्त मराठा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे होती...🔥✌* *आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठा समाजाकडे हारण्यासाठी काहीही नव्हते कारण मराठा समाजाला आरक्षण पहिल्या पासून नवते... या लढाईत मराठा समाज फक्त जिंकला मंग ते इडब्ल्यूएस आरक्षण असो किंवा एसइबीसी आरक्षण असो किंवा कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी मध्ये गेलेला मराठा कुणबी समाज असो...* *महायुती चा विजय म्हणजे ओबीसींचा विजय असूच शकत नाही कारण लोकसभेला महाविकास आघाडीचा विजय हा मराठा समाजाचा विजय नवता...* *फक्त ओबीसी आमदारांचा विजय म्हणजे ओबीसींचा विजय...* *मराठा आमदारांचा विजय म्हणजे मराठ्यांचा विजय...* *आता काढा आकडे आणि मोजा ताकद...* *एक मराठा लाख मराठा...✊🚩*
@ShivrajPanchal9
@ShivrajPanchal9 6 күн бұрын
Congratulations 🎉🎉
@trishalaJain-q5j
@trishalaJain-q5j 6 күн бұрын
​@@MI_MARATHA_KZbinChannel दुस-या शब्दात " गिरेभी तो पुंछ उपर" असा काहीसा आहे.
@Hmmmummm-p5x
@Hmmmummm-p5x 6 күн бұрын
​@@MI_MARATHA_KZbinChannelyat Navin Kai nai😂😂obc population kamich ahe.
@singereknathmahajan9683
@singereknathmahajan9683 6 күн бұрын
​@@MI_MARATHA_KZbinChannelजे obc सर्टिफिकेट मिळाले म्हणतात ना त्याच वेरिफिकेशन होणार नाही हे लिहून घ्या ते सर्टिफिकेट काहीच कामाचं नाही सर्व रद्द होईल
@jayantjadhav9546
@jayantjadhav9546 6 күн бұрын
आदिवासी दलीत मुस्लिम ओबीसी असा सर्वांचाच नेता एकच...भुजबळ साहेब🎉🎉🎉
@konkan145
@konkan145 6 күн бұрын
आदिवासी दलीत आणि मुस्लिम लोकांना BJP RSS च राजकारण पटतो का पटत असेल तर लोकशाही धोक्यात आहे अस बोंबलत फिरू नका.
@Patila-g3p
@Patila-g3p 6 күн бұрын
मराठा सोबत मुस्लिम दिसेल का हिंदुत्व धोक्यात येत तुमच 😂
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 3 күн бұрын
​@@Patila-g3pआहेच धोक्यात कारण तुमचं आंदोलन झालं तेव्हा पासून मुस्लिम समाज त्यांची आंदोलने, हिंदूंच्या सणावर दगडफेक अशा गोष्टी घडू लागल्या या अगोदर पण तुमची आदर्श आंदोलन झाली होती त्यात अनेक असे नेते होते की ते कधी बिचारे जातीवाचक बोलत नसत.
@ShantaramDandawate-z4w
@ShantaramDandawate-z4w 6 күн бұрын
बुजबळ साहेब आपल मनपुरवक अभिनन्दन आपलेसारखा अभ्यासू नेत्रत्व महाराष्ट्राला मिळाले हे आमचें भाग्य 🙏
@anilanap591
@anilanap591 11 сағат бұрын
खूप छान माहिती सांगितली भुजबळ साहेब आपले खूप खूप मनापासून हार्दिक अभिनंदन आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला मिळाले❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 6 күн бұрын
येवल्यात सर्व समाजाचे आभार. (मराठाबांधव, माळी,वंजारी धनगर ,तेली व मुस्लिम तसेच इतर मायक्रो ओ बी सी ) साहेबाच्या विकास काम साथ दिली येवलेकरांनी.
@bappusahebmisal3367
@bappusahebmisal3367 6 күн бұрын
मन्या चा दुसरा बाप भुजबळ साहेब 💪💪💪💪
@jadhavgopal01
@jadhavgopal01 5 күн бұрын
Tuza bap asal re barachy laykit rahun bolich monoj dada badal bolichi tuzi an tuzy 1200 corod chy ghotale karnary chi layki nahi
@dattatraymahale5236
@dattatraymahale5236 4 күн бұрын
त्याचा बाप अजित दादा पवार...
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 4 күн бұрын
तुझा बाप पहीला बघ
@SARANGDESHMUKH-yy9kk
@SARANGDESHMUKH-yy9kk Күн бұрын
tu tuza baap bagh aadhi madarchod
@ajaypund3888
@ajaypund3888 6 күн бұрын
जरांगे सुपडा साफ आज सकाळ पासून दिसला नाही कुठ😂😂😂😂
@SubhashGaikwad-we2we
@SubhashGaikwad-we2we 11 сағат бұрын
पागल
@sachinshinde9261
@sachinshinde9261 5 күн бұрын
श्रीगोंदा तालुक्यातून भुजबळ साहेबांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 6 күн бұрын
भुजबळ साहेब हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉❤
@laxmanjavale183
@laxmanjavale183 6 күн бұрын
🌺obc ची 🌺बुलंदी तोफ 🌺भुजबळ साहेब 🌺
@ShivrajPanchal9
@ShivrajPanchal9 6 күн бұрын
Congratulations 🎉🎉
@ganpatjadhav9891
@ganpatjadhav9891 6 күн бұрын
मराठा समाज लाचार निघाला
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Күн бұрын
Congratulations saheb ❤​@@ShivrajPanchal9
@भाऊ-dn8pq
@भाऊ-dn8pq 6 күн бұрын
साताऱ्यातून भुजबळ साहेबांचे हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ShreyasGaikwad-e4e
@ShreyasGaikwad-e4e 6 күн бұрын
❤❤
@Rk4187only
@Rk4187only 6 күн бұрын
❤❤
@legendarygaming2531
@legendarygaming2531 5 күн бұрын
Man khatav sathi pan jaya bhau la hardik subhecha
@sureshjadhav3443
@sureshjadhav3443 4 күн бұрын
Dhanyawad bhau amhi yeolekar kattar bhujbal saheb samarthak only mali
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Күн бұрын
Great 👍❤
@prayagalondhe4052
@prayagalondhe4052 6 күн бұрын
आमचे चाणक्य भुजबळ साहेब obc किंग
@manojmali592
@manojmali592 6 күн бұрын
हार्दिक अभिनंदन साहेब ✌️✌️✌️💪💪येवलेकर सुज्ञ जनतेचे अभिनंदन.. जातीपातीच्या राजकारणाला महाराष्ट्रात थारा नाही हे सिद्ध झाले
@akkshaypanherkar
@akkshaypanherkar 6 күн бұрын
भुजबळ साहेबांचे हार्दिक अभिनंदन जय ज्योती जय क्रांती ❤❤
@sagarphule3493
@sagarphule3493 6 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@NandkishorUdavant
@NandkishorUdavant 6 күн бұрын
येवला आणि नाशिकची शान राखली जय हिंद जय महाराष्ट्र साहेब जिंदाबाद महायुती
@prabhakaraswale694
@prabhakaraswale694 6 күн бұрын
या जातीय वादी मराठा समाज्याला चागलिच चपराक आहे मराठे म्हणून फक्त तुमीच एकजुट होऊ शकता का आम्ही पण ठरवले होते आपण सर्व मागासवर्गीय समाज एक गठा भुजबळ साहेबाच्या पाठी उभे राहून यांना दाखवून देऊ मागासवर्गीय यांची ताकत आणि ती दाखवून दिली पण
@vilassalunke4698
@vilassalunke4698 6 күн бұрын
🌹🙏मनोज जरागें हार्दिक अभिनंदन 🙏तुमच्या पाडापाडी, सुपडासाफ, शिवीगाळ, भुजबळ, फडणवीस, यांना दमदाटी यामुळे ओबीसी समाज, दलित, सर्व धर्म, जागे होऊन भुजबळ साहेब, महाराष्ट्र राज्य महायुतीला निवडून दिले, जरागें ची माघार, महायुतीला आधार माना जरागें च आभार पुढील काळात विधानसभा करा आमदार 🌹🙏🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
@RanjitKarande-x8l
@RanjitKarande-x8l 6 күн бұрын
👍👍👍
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 6 күн бұрын
💯
@sopanghatul238
@sopanghatul238 6 күн бұрын
मराठ्यांनी सुद्धा भुजबळा नामतदान केले. आहे
@madhuripadwal1229
@madhuripadwal1229 6 күн бұрын
आमचे ओबीसीं चे नेते भुजबळ साहेब जिंदाबाद....जय ओबीसी
@surakshakarkhana9591
@surakshakarkhana9591 6 күн бұрын
अभिनंदन भुजबळ साहेब. 🎉🎉🎉
@Mai_hu_na409
@Mai_hu_na409 6 күн бұрын
एक लाख मॅनेज मुजरांगे आणि एकटाच सेनापती भुजबळ...आमचा नेता वीर सेनापती भुजबळ साहेब.
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Күн бұрын
👍👍👍👍👍
@VilasMandilek
@VilasMandilek 6 күн бұрын
भुजबळ साहेब विजय असो
@shilpashinde6576
@shilpashinde6576 6 күн бұрын
कोणताही सुशिक्षित आणि जागृत समाज हा विकासाला महत्व देतो, जातीयवादाला नाही.
@sadashivkakad686
@sadashivkakad686 6 күн бұрын
बुलढाणा वरून कमेंट द्वारे छगन भुजबळ साहेबांचे हार्दिक अभिनंदन
@dnyaneshwardeore6742
@dnyaneshwardeore6742 6 күн бұрын
भुजबळ जिंकने म्हणजे ओबीसी जिंकने, माधव पैटर्न जिंदाबाद, ओबोसी कड़े दुर्लक्ष करने म्हणजे सत्ता घालवने
@pravinbade8725
@pravinbade8725 6 күн бұрын
बिग बॉस छगन भुजबळ साहेब आहे
@prayagalondhe4052
@prayagalondhe4052 6 күн бұрын
कुठ गेले रे घाणेरडे कमेंट वाले ,भुजबळ साहेब विजयी झाले उघडा डोळे बघा नीट 😂😂😂
@SanketBagul-sd9eg
@SanketBagul-sd9eg 6 күн бұрын
नेता बहुजनांचा नेता बहुगुणांचा 🎉❤
@nagendragiri9229
@nagendragiri9229 6 күн бұрын
अहो जरांगे साहेब सुपडा साफ तर काँग्रेस आघाडीचा झाला
@yashwantwagh943
@yashwantwagh943 6 күн бұрын
जयभीम साहेब, अभिनंदन.
@sarikapaithankar2861
@sarikapaithankar2861 6 күн бұрын
साहेब हार्दिक अभिनंदन🎉🎉
@AnnasahebAvhad
@AnnasahebAvhad 6 күн бұрын
भुजबळ साहेब विजय आमचा ओबीसी नेता भुजबळ साहेब जिंदाबाद
@UdhavMene
@UdhavMene 6 күн бұрын
भुजबळ साहेब हार्दिक अभिनंदन अभिनंदन
@DattaBaBuroGavitre
@DattaBaBuroGavitre 6 күн бұрын
ओबीसी किग भुजबळ साहेब येवलयाचे आमदार झालयाबदल धनयवाद
@omnamahshivay5279
@omnamahshivay5279 6 күн бұрын
येवल्याच्या जनतेने विकासाला मतदान केलेले आहे. शेवटी जीवन जगत असताना आपल्याला मूलभूत सुविधांची गरज भासते त्या सुविधा मिळाल्या म्हणजे बस झालं त्यामुळे साहेबांनी येवल्याचा भरपूर विकास केलेला आहे. आणि इथून पुढेही ते सर्वांना सोबत घेऊन विकास करतील यात शंकाच नाही. साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन
@devidaskhamkar907
@devidaskhamkar907 6 күн бұрын
!! भुजबळ साहेब आपले हार्दिक अभिनंदन !!
@Shantaramkhairnar-n7t
@Shantaramkhairnar-n7t 6 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद आणि विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹💐🙏🌹💐🙏🌹💐🙏🌹💐🙏
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 6 күн бұрын
भुजबळ साहेब आपल्या ओबीसी समाज जागृत झाला आणि महाराष्ट्रात ऐतिहासिक निकाल लागला जय महाराष्ट्र जय शिवराय
@User96942
@User96942 6 күн бұрын
भुजबळ साहेब हार्दिक अभिनंदन
@AmolBhalekar-w7l
@AmolBhalekar-w7l 6 күн бұрын
BOSS
@sudarshansudake195
@sudarshansudake195 6 күн бұрын
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा साहेब 🎉
@PrashantTalekar-o3m
@PrashantTalekar-o3m 6 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद !
@riderfactory
@riderfactory 6 күн бұрын
भुजबळ बोलते , सबको कोलते 🔥🔥🔥🔥
@ashokvayse7546
@ashokvayse7546 6 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व किंग मेकर
@RekhaAnarthe
@RekhaAnarthe 6 күн бұрын
खूप खूप अभिनंदन साहेब🎉🎉
@tejas7133
@tejas7133 6 күн бұрын
Ata काही म्हणा 😂😂😂 Bhujbal जिंकला ❤❤❤❤❤❤
@AnnasahebAvhad
@AnnasahebAvhad 6 күн бұрын
जय ओबीसी जय भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@dattatrayamhetre9107
@dattatrayamhetre9107 5 күн бұрын
संपला नाही आणि संपणार नाही भुजबळ साहेबांचा दरार
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 6 күн бұрын
ओबीसीचा ढाण्या वाघ भुजबळ साहेब.
@शूद्रराष्ट्र
@शूद्रराष्ट्र 6 күн бұрын
Cm बनवा एक माळी लाख माळी
@nikhil98157
@nikhil98157 6 күн бұрын
Fake id vrun ky bolto😂😂 mi swata mali aahe pn ekch parv obc sarv
@Vijay-of9un
@Vijay-of9un 6 күн бұрын
👍
@Pharmacy.jobs.updates
@Pharmacy.jobs.updates 6 күн бұрын
Fake id
@sanjaymahajan1647
@sanjaymahajan1647 6 күн бұрын
भुजबळ साहेब सर्व मान्य नेतृत्व विकास महत्त्वाचा आहे जातपात नाही
@Everester777
@Everester777 2 күн бұрын
OBC king 👑 ❤ भुजबळ साहेब अभिनंदन.....from शिवजन्मभुमी जुन्नर ❣️
@amithole2088
@amithole2088 6 күн бұрын
ओबीसींचा वाघ भुजबळ साहेब...
@ganeshjagdale6399
@ganeshjagdale6399 6 күн бұрын
कोणीतरी म्हणाला होता भुजबळांविरोधात दगड दिला तरी निवडून आणू... 😂😂😂
@akshaynale3671
@akshaynale3671 6 күн бұрын
अभिनंदन साहेब
@dilipjejurkar9151
@dilipjejurkar9151 6 күн бұрын
अभिनंदन भुजबळ साहेब
@RekhaAnarthe
@RekhaAnarthe 6 күн бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद
@amolkhote9660
@amolkhote9660 6 күн бұрын
अभिनंदन OBC नेते
@shantarambhalerao5083
@shantarambhalerao5083 6 күн бұрын
Bhujbal saheb yevala King..
@ShivajiMaind-bb2in
@ShivajiMaind-bb2in 6 күн бұрын
पत्रकार साहेब तुम्ही विश्लेषण करतांना म्हणताय की भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोधाची भुमिका घेतली असे विश्लेषण योग्य नाही. त्यांनी फक्त आरक्षण ओबीसी तून नको वेगळं द्या ही भुमिका आहे आणि ते मराठा समाजाच्या हिताचेच आहे.
@Pharmacy.jobs.updates
@Pharmacy.jobs.updates 6 күн бұрын
❤❤
@examlogic1309
@examlogic1309 6 күн бұрын
जरांगे पाटिल यांनी उमेदवार देण्याचा निर्णय अचानक मागे घेतला त्यातून शरद पवारचा माणूस आहे हा संदेश मराठ्यांमध्ये गेला आणि एक गठ्ठा मतदान महायुतीकडे गेले...
@Nashiker
@Nashiker 6 күн бұрын
मराठा समाजाने भूजबळांना पाठिंबा
@bharatbankar.
@bharatbankar. 6 күн бұрын
अभिनंदन भुजबळ साहेब.. 🔥💪✌️
@mohitchaudhari8845
@mohitchaudhari8845 6 күн бұрын
Lahan lahan garib samajacha ekmev neta ❤
@manishamagre7082
@manishamagre7082 6 күн бұрын
अभिनंदन भूजबळसाहेब🎉🎉
@गणेशदारवंटे-ख3ङ
@गणेशदारवंटे-ख3ङ 6 күн бұрын
खूप खूप अभिनंदन भुजबळ साहेबांचा❤❤ बाकी सापडा सूप झाले
@shamkantjagannathbagul4168
@shamkantjagannathbagul4168 6 күн бұрын
बाप तो बाप रहेगा जय ओ बी सी
@gkfunn7913
@gkfunn7913 6 күн бұрын
हार्दिक शुभकामनाएं भुजबल साहेब
@ptcreation3285
@ptcreation3285 6 күн бұрын
अभिनंदन साहेब❤
@rajkadveofficail9807
@rajkadveofficail9807 6 күн бұрын
जारांगे phel capti king
@proudtobeindian7514
@proudtobeindian7514 6 күн бұрын
😂😂💯
@proudtobeindian7514
@proudtobeindian7514 6 күн бұрын
भुजबळ साहेबांना खूप खूप शुभेच्छा❤❤
@kishorbendmali3129
@kishorbendmali3129 6 күн бұрын
ओ बीसी.चा आवाज भुजबळसाहेब.
@rajusingchouhan1129
@rajusingchouhan1129 5 күн бұрын
Abhinandan saheb
@sharadmahajan547
@sharadmahajan547 6 күн бұрын
Congratulations saheb 🎉🎉
@Gitanjalijejurkar567
@Gitanjalijejurkar567 6 күн бұрын
Congratulations saheb
@bj1710
@bj1710 6 күн бұрын
Jai OBC 🚩🙏🙏🚩
@NiKHILH55
@NiKHILH55 5 күн бұрын
मान्य चा बाप आहे भुजबळ साहेब 👑✌️😂
@suniljadhav3273
@suniljadhav3273 6 күн бұрын
ओबीसी किंग
@mohangore4183
@mohangore4183 6 күн бұрын
विकासमहर्षी जलनायक जननायक विकासधुरंधर श्रीमान छगनराव जी भुजबळ साहेबांचा विजय असो
@santoshzagade1640
@santoshzagade1640 5 күн бұрын
विकासाला मतदान झालं . मराठा बांधवांसह सर्व ओ बी सी ' आदिवासी मायक्रो ओबीसी बांधवांचे आभार व अभिनंदन . जय शिवाजी जय ओबीसी .
@KrishnaThorwat-k1n
@KrishnaThorwat-k1n 6 күн бұрын
विकास पुरुष नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना खूप खूप शुभेच्छा🎉🎉
@santoshraut5199
@santoshraut5199 6 күн бұрын
भुजबळ यांना मराठा समाज्याने मत दिली नाही कारण शिंदेना 1लाख 5हजार मत पडली आहे
@Vireshkhairnar
@Vireshkhairnar 6 күн бұрын
As mhanu naka saglyani matdan kele
@bharatbankar.
@bharatbankar. 6 күн бұрын
ओबीसी दैवत भुजबळ साहेब.. 🔥💪✌️
@vishnumehetre6960
@vishnumehetre6960 6 күн бұрын
अभिनंदन 🎉🎉
@d.bthorat6491
@d.bthorat6491 6 күн бұрын
ओ बी सी किंग भुजबळ साहेब जिंदाबाद ❤❤
@navnathjagtap9652
@navnathjagtap9652 3 күн бұрын
Othar.समाजाला माणूस . ओन्ली भुजबळ साहेब व आठवले साहेब
@legendarygaming2531
@legendarygaming2531 2 күн бұрын
Bhava pan athavale sahebani jya wela amhala garaj hoti tevha support nahi kela Koni support kela tar phakta bhujbal sahebani kela Pan aso Jay OBC JAY BHIM
@gakomti3281
@gakomti3281 6 күн бұрын
बाजप निवडून फक्त्त जरागे पाटिल मूळे आली कारण पाटलाच्या जातीं वादी स्वभाव मुळे obc व इतर जाती एकत्र येउन बिज़ीपी माग उभी रहिली हेचं सत्य आहॆ.
@mahadukhairnar1298
@mahadukhairnar1298 6 күн бұрын
एकच पर्व भुजबल
@tusharkhairnar8727
@tusharkhairnar8727 5 күн бұрын
Bhujbal king 👑
@namdevvaani9391
@namdevvaani9391 6 күн бұрын
King,mekar, bhujbal saheb🌹🇮🇳🤝🌹
@banduraykar4796
@banduraykar4796 6 күн бұрын
ओबीसी किंग👑👑💐💐
@prostudying7418
@prostudying7418 6 күн бұрын
Bhujbal saheb deputy CM ❤
@MahadevMantre
@MahadevMantre Күн бұрын
एक नंबर छगन भुजबळ
@subhasubhash9862
@subhasubhash9862 3 күн бұрын
मराठा समजला काही बोलू नये,, भरपूर प्रमाणात मराठा समाजाने भुजबळणांना साथ दिली आहे.. महायुती बघून..🚩🙌🙏
@rajwaghamare229
@rajwaghamare229 6 күн бұрын
OBC king Only Bhujbal saheb
@babasahebpagare3084
@babasahebpagare3084 Күн бұрын
आरे बाबा विकास किंग म्हनाव रे
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Күн бұрын
Congratulations Only bhujbal ❤
@satishkshirsagar4111
@satishkshirsagar4111 4 күн бұрын
एकच बळ भूजबळ जय हो 👍👍
@आम्हीकरमाळाकर
@आम्हीकरमाळाकर 3 күн бұрын
👌👌👌👌
@truptiubale29
@truptiubale29 6 күн бұрын
विजयी भव
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 6 күн бұрын
purn maharastr aplya pathishi. Ahe only bhujbal saheb
@JayJijauJayShivray007
@JayJijauJayShivray007 6 күн бұрын
भुजबळ साहेब 🙏🙏
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 22 МЛН
From Small To Giant 0%🍫 VS 100%🍫 #katebrush #shorts #gummy
00:19
Увеличили моцареллу для @Lorenzo.bagnati
00:48
Кушать Хочу
Рет қаралды 9 МЛН
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 22 МЛН