इंद्रजीत सावंत आपन महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आपण खरे मानकरी आहात 🎉
@prashantghorpade546111 ай бұрын
रामदास गोसावी हा छत्रपती शिवाजी राजांचा गुरु, मार्गदर्शक, मदतनीस नव्हता.तो आदिलशहाचा हेर होता.
@lokeshjadhav412611 ай бұрын
पूरावा…???
@AK-KOP11 ай бұрын
@@lokeshjadhav41261) समर्थ रामदास ज्यावेळी भारतभ्रमण करत होते त्यावेळी शिवरायांनी किल्ले जिंकायला चालू केल होत...त्यामुळं शिवरायांची आणि त्यांची भेट होणं शक्य न्हवत. 2) रामदासानी जे प्रचलित ओळ लिहून ठेवली आहे ती संभाजी महाराजांना उद्देशून लिहिली आहे.... आणि ती म्हणजे 'शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवारायांचे आठवावं रूप ' याच कारण आस असू शकतं की त्यावेळी संभाजी महाराजांनी अनाजी दत्तो व इतर कपटी ब्राह्मणांना हत्तीच्या पायाखाली दिल होत. आणि त्याचा राग म्हणून रामदासानी शालूतून मारलेला जोडा असावा. म्हणजे संभाजी महाराज बघा शिवाजी महाराज ब्राह्मणना मारत न्हवते आणि तुम्ही कस मारताय.
@AK-KOP11 ай бұрын
किती दिवस आपण ब्राह्मण इतिहाकारावरती डोळे झाकून विश्वास ठेवणार. महाराजांचे आपण सगळे मावळे ह्या ब्राह्मण इतिहासाकारांनी जे लिहिलंय त्याच चिंतन करणार आहोत की नाही....डोळे उघडा चुकीचा इतिहास पसरवला जातोय.... इतिहास ऐकायचा असेल तर इंद्रजित सरांसारखे चांगले इतिहासकार आहेत.. जे पुराव्यासहित इतिहास सांगताहेत... कारण खुद्द रामदास स्वामी नी कधी 'गुरु शिष्याच्या' नात्याचा उल्लेख केला नाही. हा उल्लेख पेशवाईनंतर चालू झाला, कारण शिवरायांची महती त्यानंतर वाढू लागली आणि ती महती कमी कारण्यासाठीच ब्राह्मण गुरु डोक्यावर बसवला. आजून एक सांगतो, जी रामदास स्वामींची बैठक चालू हाय, तिची होणारी गर्दी ही ह्याच कारणाने होते, कारण तिथं शिवरायांचा फोटो हाय म्हणून.. तस बघितलं तर शिवराय ब्राह्मण धार्जीने न्हवते ते बहुजन धार्जीने होते.. ज्यावेळी रामदास स्वामी भारत भ्रमण करून 20 वर्षानंतर आले त्यानंतर त्यांनी फक्त त्यांच्या ब्राह्मण समाजाला च शिक्षण दिल.. बाकीच्यांना नाही.... त्यामुळं मुळात ह्यांना संत कस म्हणायचं हा प्रश्न हाय...
@lokeshjadhav412611 ай бұрын
@@AK-KOP आदिलशहाचा हेर असन्याचा पूरावा काय??
@lab200911 ай бұрын
Sadhe kapade pan nit ghalat nvtha ha Ramdas. Ha kasla guru. Dhongi Baba ahey Ramdas
@omkarvarpeofficial11 ай бұрын
सर मला आपला नंबर भेटेल का मला काही प्रश्न आहेत की जे शिवचरित्र अभ्यासताना येत आहेत त्याचं निरसन करायचं आहे.