नमस्कार मंडळी, आम्ही माऊलिज किचन या नावाने एक नवीन रेसिपी चॅनल चालू केला आहे. kzbin.info तरी नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच एकदा चॅनल ला भेट द्या, आणि सब्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. तसेच आमचे व्हिडिओ शेयर करा.
@ajaykashid60084 жыл бұрын
Nice Cooking channel thanks for sharing
@prathameshpatil88083 жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏
@user-xs3fz6ou5n3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@abhisheksinha41472 жыл бұрын
Jay shivaji
@hamirparmar13914 жыл бұрын
હર હર મહાદેવ 🙏🙏🙏
@abhisheksinha93412 жыл бұрын
Jay Maa Bhavani
@adityathakare73864 жыл бұрын
Jay Bhavani Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje....
@Rushi-xm2gm6 жыл бұрын
🚩🚩🚩🚩अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा... जय भवानी जय शिवराय...🚩🚩🚩🚩
@surajmatlemumbai70705 жыл бұрын
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
@Mangela_VaiDik_U19 Жыл бұрын
Mast
@വൈശാഖ്-ണ8ദ6 жыл бұрын
Jai Bhavani Jai Sivaji
@avinashrohakale54182 жыл бұрын
🚩🚩🌹🌹🙏🙏🌹🌹🚩🚩
@vedantrajepatil50506 жыл бұрын
जगदंब जगदंब जगदंब...................
@sp-fs1dc6 жыл бұрын
जगदंब जगदंब जगदंब
@Today_latest_5 жыл бұрын
Jay shivray
@manishakasabe47776 жыл бұрын
1 no. Kadakkkkkkkk
@HeyBuddyVideos6 жыл бұрын
Thanks manisha keep watching hey buddy channel for latest video.
@ravimore8205 Жыл бұрын
जगदंब..! प्रतिष्ठान.! जय श्री.! छत्रपती.! शिवाजी महाराज.! की.! जय..! जय भवानी.! जय शिवाजी..!⛳⛳⛳🌹🌷🌼🌿💐💙♥️🤍🧡💛🙏🙏🙏👌👍
@akshaybhiseco.6 жыл бұрын
जय शिवराय
@ravindrabhoyte19965 жыл бұрын
जगदंब....
@himanshusharma91183 жыл бұрын
🙏🏽🙏🏽👍🏾👍🏾
@shivprasaddeshmukh6235 жыл бұрын
Shivray
@chethan45142 жыл бұрын
Jai chathrapathi shivaji🙏Jai mata ji🙏🚩.i need your blessings and support to destroy my enimies and bless me having no enimies ma 🙏😭.were ever iam going iam having enimies this distrubing my peace .sad life😭
@chetanparkale63416 жыл бұрын
Kadakkkkkkkkkkk Song Bhai🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩⚔️🐅🐅🐅🐅💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@HeyBuddyVideos6 жыл бұрын
"जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !" -- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड. "भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराज न प्रमाणे लढा ! -- नेताजी सुभाषचंद्र बोस. "नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजा च्या इतिहासाची गरज आहे !" -- अॅडॉल्फ हिटलर. "शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !" -- स्वामी विवेकानंद. "जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !" -- बराक ओबामा, अमेरिका. "जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !" -- इंग्रज गव्हर्नर. "काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? * सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !" -- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर) "उस दिन सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला से मिलना नही चाहता !" -- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर. "क्या उस गद्दारे दख्खन से सिवा नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !" -- बडी बेगम अलि आदिलशाह. १७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला ! वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते ! ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता ! बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते ! दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला ! सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं ! उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही. ⛳⛳⛳
@chetankumar56356 жыл бұрын
Hi
@HeyBuddyVideos7 жыл бұрын
*६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव* 🏇🗡 *येसाजी* 🗡🏇 *दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव* 🏇🗡 *बाजी*🗡 *हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव* 🏇🗡 *तानाजी*🗡🏇 *आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव* 🏇🗡 *संताजी*🗡🏇 *दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव* 🏇🗡 *धनाजी*🗡🏇 *जो🐯 वाघाला फाडतो, त्याचं नाव* 🏇🗡 *संभाजी*🗡🏇 *"अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो,* *त्याचंच नाव "शिवाजी* ⚔ 🐯 🏇🗡 *"जय शिवराय"*🐯 🏇🗡 *जय शिवाजी* 🗡. 🏇 🏇🤺🚩 *जय शिवराय* 🚩🏇🤺 🏇🤺