मस्त व्हिडिओ सर्वांचे एक्टिंग परफॉर्मन्स व्हेरी नाईस व्हिडिओतून शिकण्यासारखे बरेच गोष्टी आहेत अशीच पुढची वाटचाल राहू द्या भावांनो आणि आमचं गाणं सुद्धा त्याच्यात आहे मनापासून सर्वांना अभिनंदन
मस्त विडिओ आहे मित्रांनो, बघून मज्जा आली, सगळ्यांची acting मस्त आहे. ट्रॅक्टर ची condition च तशी आहे, धक्का स्टार्ट.... सुलतानचा शेवटचा dialogue मस्त...... 😜 गोटया interesting...... ❤️