Chimani Pakhar - Marathi Movie - Padmini Kolhapure, Sachin K, Jayshree Gadkar,Laxmikant B, Priya A

  Рет қаралды 8,457,684

Zee Movies Marathi

Zee Movies Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 600
@manojvaidya3588
@manojvaidya3588 Жыл бұрын
ज्यांनी कोणी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे त्यांना माझ्याकडून 21 तोफेची सलामी मी तर म्हणतो ना कितीही दगडाच्या काळजाचा माणूस असेल ना तरीही हा चित्रपट पाहल्यावर रडणार म्हणजे रडणार जीवनाच्या वाटेवर वेळेवर काही कलाटणी मिळते आणि जीवन म्हणजे काय हे या चित्रपटातून शिकायला मिळते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@psandeep593
@psandeep593 6 ай бұрын
Mahesh kothari
@YogeshWayal-ny3um
@YogeshWayal-ny3um 5 ай бұрын
खरोखरच
@prashantjaybhaye2461
@prashantjaybhaye2461 5 ай бұрын
ऐक दम बरो बर
@ChitraCavahan
@ChitraCavahan 5 ай бұрын
1:01:23 1:01:23
@ChitraCavahan
@ChitraCavahan 5 ай бұрын
1:23:27 1:24:56 1:24:56
@ganeshugale3664
@ganeshugale3664 10 ай бұрын
चित्रपट सारखी अशी वेळ कोणावर येऊ नये अशी भगवंता चरणी प्रार्थना करतो
@Leeeviral
@Leeeviral 4 ай бұрын
Kharach dushmana war pn yeu nye🥹
@sunilmhatre3648
@sunilmhatre3648 3 ай бұрын
खरंच सर दुश्मनावर पण अशी वेळ येऊ नये
@DixitChikate
@DixitChikate 18 сағат бұрын
Very nice cament sir ho khar aahe aashi wel yeu nahe
@sunandagangurde347
@sunandagangurde347 10 ай бұрын
अप़तिम बोध घेण्यासारखा सिनेमा..👌👌👌♥️🙏♥️🙏♥️
@RekhaJeevan-r6t
@RekhaJeevan-r6t 8 күн бұрын
RrkhaJivenKumareAnawaer
@ganeshendole7561
@ganeshendole7561 10 ай бұрын
हा मूवी रडल्याशिवाय कोणी बघू शकत मुलांकडे बघून खूपच रडू येते😢😢😢😢😢
@AartiPatil-k6f
@AartiPatil-k6f 7 ай бұрын
Kharcha me khup radli ha movie bagun movie bagun me majya mulakde paychi khup radaychi
@Prathmashandshouryag
@Prathmashandshouryag 5 ай бұрын
Ho khup rdayla yet movie bghun 😢
@arunjaiswal4205
@arunjaiswal4205 5 ай бұрын
आज मी हा चित्रपट बघितला खूप रडू आले 😢😢😢😢
@Manish_mangela
@Manish_mangela 2 ай бұрын
💯 🥹🙏
@KrishnnaDhavane
@KrishnnaDhavane Ай бұрын
माझ्या डोळ्यात पाणी आलं ❤❤ 😢 4 12 2024 आज लागला होता
@amolbiradar7195
@amolbiradar7195 Жыл бұрын
सगळ्यात भारी सिनेमा... कोणीही हा सिनेमा बघीतल्या नंतर खूपच भावनिक होईल....🫡
@indrajitpawar2994
@indrajitpawar2994 9 ай бұрын
खरंच खूप कौटुंबिक चित्रपट आहे लहान पनी पाहिला होता आणि आजही पहिला हृदयाला चटका देणारा चित्रपट आहे
@amitbalusonavne9314
@amitbalusonavne9314 Жыл бұрын
मला नाही वाटतं असा चित्रपट परत कधी होईल आणि येथुन पुढे होनार ही नाही अशा चित्रपटांला माझा सलाम
@balajipawar9458
@balajipawar9458 4 ай бұрын
🎉😢😮❤
@RupalalChabare
@RupalalChabare 10 ай бұрын
मराठी मधील सर्वात इमोशनल फिल्म ❤❤❤२० वर्ष नंतर बघितली
@mukundsonawane6498
@mukundsonawane6498 Жыл бұрын
हा चित्रपट बघितला की मन मोकळं होतं ❤ जीवनाची एक नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते....
@vtproduction6816
@vtproduction6816 9 ай бұрын
कुणी कुणी हा चित्रपट खेडेगावात गणपती किंवा देवीसमोर बघितलेला आहे त्यांनी लाईक करा. आपल्या खेडेगावातली प्रथा खूप छान आहे गणपती असो किंवा देवी रोज रात्री एक असा छानसा चित्रपट दाखवला जातो आणि त्यातलाच हा एक आपला आवडता चित्रपट चिमणी पाखरं. 😢🙏
@dattakarhalepatil1312
@dattakarhalepatil1312 7 ай бұрын
ho khup bhari vatat hot
@akdesign-g2m
@akdesign-g2m 6 ай бұрын
Right 👍
@ankushtapkir453
@ankushtapkir453 6 ай бұрын
Ok😊 z ​@@dattakarhalepatil1312
@AmolGaikwad-gl2bk
@AmolGaikwad-gl2bk 6 ай бұрын
हो मी पण बगथ असतो देवी बसले कि देवी समोर खेड्या गावा मध्ये
@shivrajbichkunde2895
@shivrajbichkunde2895 6 ай бұрын
​@@akdesign-g2m❤
@bkokate7473
@bkokate7473 2 ай бұрын
नोव्हेंबर 2024 मध्ये हा चित्रपट कोन कोन पहात आहे
@nilamchandewar7780
@nilamchandewar7780 26 күн бұрын
December
@ulfatfaras3798
@ulfatfaras3798 8 ай бұрын
या आयुष्यात आई वडील असण खूप गरजेचे आहे. आई वडील असतील तर आयुष्य आहे नाही तर हे जीवन व्यर्थच आहे 💯🥺
@SujitBhandwale
@SujitBhandwale 5 күн бұрын
बरोबर आहे आई वडिल देव परमेश्वर 🙏🙏
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil Жыл бұрын
लहानपणी पाहिला होता चित्रपट, त्यानंतर आता जवळ जवळ 23 वर्षांनी पाहिला.. खूप छान चित्रपट..👌
@jagadishbatanpure1356
@jagadishbatanpure1356 Жыл бұрын
Same Brother
@uddhavkundkar692
@uddhavkundkar692 Жыл бұрын
मि पण २०२३ ला बघितला
@prayagbaipatil1988
@prayagbaipatil1988 Жыл бұрын
युऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊूऊू
@SomnathChavan-is4lw
@SomnathChavan-is4lw Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤
@RanjitJadhav-ym8de
@RanjitJadhav-ym8de Жыл бұрын
😢
@prakashchavan8454
@prakashchavan8454 Жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद होईल .
@creation108k7
@creation108k7 11 ай бұрын
आज 2024 मधे मी 18 वर्षानी चित्रपट बघीतला . खूप डोळ्यात पाणी आले लहानपणी DVD वर बघीतला होता 😢😢😢 स्वामी तिन्ही जगाचा आई बापा वीना भिकारी 😭
@chetanzambare3180
@chetanzambare3180 11 ай бұрын
हो मी पण
@rohidaspawar2302
@rohidaspawar2302 9 ай бұрын
लहानपणी बघितलेला आणि खुप आवडणारा सिनेमा... पुर्ण सिनेमा अगदी मन लावून बघायचो आणि भावनिक क्षण आलेत की सर्व रडायचो..खरच काळजाला स्पर्श करणारा आणि बालपणी बघितलेला अप्रतिम सिनेमा आज पुन्हा एकदा खुप वर्षातून बघितला..आणि सिनेमा बघतांना कधी डोळे पाणावले समजल पण नाही..! #चिमनी_पाखर..One_Of_The_Best_Movie♥️🌏💫
@aashwinimorey2216
@aashwinimorey2216 10 ай бұрын
खूप छान nice khupch
@premuchit9454
@premuchit9454 2 ай бұрын
😢😢
@aniketlatane3867
@aniketlatane3867 Жыл бұрын
देव न करो आशि वेळ कुणावर येवो कुणाच्याही संसाराचा शेवट आसा होवु नये 😢😢😢😢
@dnyaneshwarpatil7992
@dnyaneshwarpatil7992 10 ай бұрын
😢
@sanjaywawle6475
@sanjaywawle6475 6 ай бұрын
very nice
@SantoshKadam-ed6zo
@SantoshKadam-ed6zo 5 ай бұрын
​@@sanjaywawle6475❤
@SantoshKadam-ed6zo
@SantoshKadam-ed6zo 5 ай бұрын
​@@sanjaywawle6475❤
@SantoshKadam-ed6zo
@SantoshKadam-ed6zo 5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sonalthakare19
@sonalthakare19 8 ай бұрын
आत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट आहे.... अशी वेळ नेहमी चांगल्या माणसांवर आणतो.. याच फार वाईट वाटतंय...😭😭
@sudamdivate4524
@sudamdivate4524 Жыл бұрын
लहान होतो तेव्हा बघितला होता हा movie वाटलं नव्हतं आता पण रडू येईल 😢😢😢 सत्य परिस्थिती वर आधारित
@AjayMohurle-dz5dw
@AjayMohurle-dz5dw 11 ай бұрын
Ajabsubv
@RushiJogdand-vi4ye
@RushiJogdand-vi4ye 6 ай бұрын
Sahi hai😢😢😢😢 amachibi paristithi ashi ahe
@sudamdivate4524
@sudamdivate4524 6 ай бұрын
@@RushiJogdand-vi4ye धीर धरून सत्य मार्गाने चला , सातत्य ठेवा , कष्ट करा यश हमखास मिळते .
@RushiJogdand-vi4ye
@RushiJogdand-vi4ye 6 ай бұрын
​@@sudamdivate4524 ahi to t nahi😢
@dhanrajjadhav896
@dhanrajjadhav896 5 ай бұрын
😢😢😢😢😢
@patil688
@patil688 11 күн бұрын
2025 मधे कोण कोण बघत आहे
@vaishnaviahire4279
@vaishnaviahire4279 Жыл бұрын
Aaj papa cha वाढदिवस आहे आज पापाला जाऊन 10 वर्ष पूर्ण झाले मी तेव्हा सात वर्षाची होती मी बघितलं आहे माझ्या बाबांना दारू पिताना आणि आई सोबत भांडणं करताना त्यात आम्ही दोघं बहिणी लहान भाऊ तर नाय मुलगा नाय आहे म्हणून बाबांनी दारू पिऊन स्वतःची प्रकुती खराब केली आणि एक दिवस असा कला आला की 15 ऑगस्ट माझा वाढदिवस होता आणि पापा नी भांडणं करून घराच्या बाहेर काडल आणि 16 तारखेला बाबा आम्हाला सोडून गेले आज पर्यंत असा कोणता दिवस नाय ज्या दिवशी त्यांची आठवण नाय आली आज पापाचा वाढदिवस आहे तर मी सहज आज हा चित्रपट पाहत आहे पण आज मला खूप आठवण येत आहे पापा खूप आठवण येते miss you Papa 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺🥺🥺
@नरेशकिरंगो
@नरेशकिरंगो 11 ай бұрын
Aai ch aatawan
@vtproduction6816
@vtproduction6816 9 ай бұрын
ताई माझाही आयुष्य तुझ्यासारखाच विस्कटलेल आहे 😢
@vrushalipagi4370
@vrushalipagi4370 9 ай бұрын
मी पाहिलीत सुद्धा गेली नव्हती, तेव्हा माझे वडील आजार पणात गेली. आम्ही तिघे भावंडे. मी मोठी बहीण. एक भाऊ आणि एक लहान बहीण आहे. आईने चक्की चालून मोठं केल
@shubhamdeshmukh8067
@shubhamdeshmukh8067 9 ай бұрын
हॅपी बर्थडे काका 💐💐💐💐🍫🍫🍫🎂🎂🎂🎂
@usharokade4215
@usharokade4215 9 ай бұрын
Ho majhi pan aschich katha aahe
@MaheshMane-w2r
@MaheshMane-w2r 7 ай бұрын
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद होईल. 💐💐💐
@ManojRaghuvanshi-hu9ur
@ManojRaghuvanshi-hu9ur Ай бұрын
अशी परिस्थिती कोणावर येवू नये कारण पती पत्नी चांगले असतील तर मुलांचे आयुष्य चांगले होते आणि मी तर म्हणते की सर्वांचे आई आणि बाबा चांगले असले पाहिजे सर्वात जास्त बाबा बेवडा नसला पाहिजे😢आणि 😢😢😢😢बाबा बेवडा असला तर सर्वाचा संसार सुखाचा नसतो असा बेवडा बाप कोणालाही नको मिळो ही माझी प्रार्थना आहे 😭😭😭😭😭
@yogeshgovardhane440
@yogeshgovardhane440 Жыл бұрын
जवळ जवळ 15-20 वर्षे होऊन गेली असतील हा पिक्चर बघून... जितका इमोशनल अन टच फील तेंव्हा झालं होतं ना कदाचित त्यापेक्षा जास्त आज होतं आहे... 🙏🏽हो मूवी न रडता कुणी बघूच शकत नाही...
@ashkhaire5935
@ashkhaire5935 Жыл бұрын
Khrch
@sachindevkate2856
@sachindevkate2856 Жыл бұрын
Really I feel the same
@श्रीपांडुरंग
@श्रीपांडुरंग Жыл бұрын
अगदी सत्य आहे
@ashokVetkoli
@ashokVetkoli Жыл бұрын
खरोखर. हृदयाला स्पर्श करून जाणारा चित्रपट.कितीही मोठ्या संकटात. सुद्धा माणसाला रडू येत नाही. पण हा चित्रपट. पाहताना प्रत्येक माणूस. रडला च पाहिजे.असा हा हृदयस्पर्शी चित्रपट..
@bhagyashrithombre3348
@bhagyashrithombre3348 9 ай бұрын
Right
@akashkamble8220
@akashkamble8220 8 ай бұрын
खरच मी पुर्ण मन लाऊन पिचर पहिला खरच डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही.. कोणी असो 😢😢
@ShubhamJankar-u1t
@ShubhamJankar-u1t Жыл бұрын
किती पण मन घट्टं करून पाहा पण शेवटी कोणीही असुदे रडणांर म्हणजे रडणांरच.....😢😢😭😭
@gitanjalikale134
@gitanjalikale134 10 ай бұрын
Ho barobar ahe
@alifpathan7405
@alifpathan7405 10 ай бұрын
खर आहे.. ❤😢
@SandipSusar-dy6ux
@SandipSusar-dy6ux 9 ай бұрын
😢😢😢😢😢
@nitinkhandekar5082
@nitinkhandekar5082 9 ай бұрын
Barobar aahe
@vishalbhoi8153
@vishalbhoi8153 9 ай бұрын
पीयु​@@gitanjalikale134
@ChandrakalaDudhalkar
@ChandrakalaDudhalkar 7 ай бұрын
खरच धन्य झालो हा चित्रपट बघून दगडाला ही पाझर फुटेल .आई वडीला विना हे जिवण किती अपुरे आहे.
@mojkardibete3780
@mojkardibete3780 Жыл бұрын
महेश सर. खूपच छान मूवी आहे हा, हा मुवी लहान असताना DVD वरून बघितलं तरी सुधा आता वयाचे 26 वर्ष झाले मला तरी मराठी मूवी मध्ये सर्वात उत्कृष्ट मूवी म्हणजे "चिमणी पाखरं " खूप खूप पाणी येतो डोळ्यातून ....😢😢😢
@vaibhavpatil5470
@vaibhavpatil5470 Жыл бұрын
प्लिज देवा अशी वेळ दुष्माना वरती पण येऊ नये रे देवा कधीच कुणाच्या नशिबात अशी वेळ लिहू नको.हा चित्रपट पाहून खूप रडायला येत.सुरुवात खूप छान आहे नंतर जे काही माणसाच्या नशिबी येत खूप खूप म्हणजे खूप वाइट वेळ आहे रे.अशी वेळ कधीच कुणाच्या नशिबात देऊ नको.🙏😭
@ramdasnavne3856
@ramdasnavne3856 21 күн бұрын
खरच अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट😢😢
@shubhamkadale3191
@shubhamkadale3191 Жыл бұрын
यापेक्षा रड़वाना मराठी पिक्चर अजुन झाला च नही 😢😢😢😢😢😢
@swapniljangam9
@swapniljangam9 10 ай бұрын
outstanding Movie nd mostly story nd screenplay 🤗🙌
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 Жыл бұрын
खुप इमोशनल आहे चित्रपट रडायला येतय बघुन. महेश कोठारेंनी खुपचं छान चित्रपट तयार केला आहे
@surajmadavi3392
@surajmadavi3392 11 ай бұрын
😭😭 अशी पण वेळ कोणा वर तर यावच नहीं ... खरच खूप मनातून आज रडू येतय.. हाच सिनेमा खूप दिवसा आधी आम्ही आमच्या गावात खूप लोकांनी गावातील लोकांनी मिळून बगीत ली होती ..आज तसा तो दिवस नहीं येऊ शकतात..😢😢खूप खूप छान🎉😞😭🥰
@mr.shubhamnikam
@mr.shubhamnikam Жыл бұрын
ढसा ढसा रडू येतं 😭😭❤❤
@gopalmahajan122
@gopalmahajan122 10 ай бұрын
खरंच फिल्म इंडस्ट्रीत जुने मराठी चित्रपट अजमार आहेत जुने ते सोने
@manoharrathod4539
@manoharrathod4539 Жыл бұрын
अप्रतिम खुप मस्त चित्रपट आहे.. डोळ्यात अश्रू आले... धन्यवाद महेश कोठारे सर
@ROHANMANE100
@ROHANMANE100 5 ай бұрын
महेश कोठारे सलाम तुमच्या स्टोरीला डोळ्यात पाणी आलं 😭😭😭😞
@sahebravkolekar3400
@sahebravkolekar3400 Жыл бұрын
अशी घटना कोणाच्या ही घरी घडू देऊ नको देवा 😭😭😭
@dilipkarale6762
@dilipkarale6762 Жыл бұрын
अशी घटना आमच्या सोबत घडली आहे माझी आई लहानपणी च गेली 😂😂😂
@hindudeviaurdevtastatus
@hindudeviaurdevtastatus Жыл бұрын
​@@dilipkarale6762 हसतोय काबर मग तू?
@ManishaShingare
@ManishaShingare Жыл бұрын
आमच्या घरी पण घडली... माझी आई आमच्या आयुष्यातून निघून गेली😢 जेव्हा माझ्या सक्क्या बहिणी च लग्न ४ दिवसावर आल् होत😢😢😢खूप कठीण काळ होता तो आमच्या वडीलासाठी आणि आमच्या साठी😢😢😢देव सगळ्यांच्या आईंना दीर्घायु देवो😢
@onlydjtadka1930
@onlydjtadka1930 Жыл бұрын
खरच सांगायच तर हे माझ्या लाईप मध्ये खरच घडले आई वडील मी लहान असताना वारले आम्ही दोन भाऊ एक बहिन आणि सगळी स्टोरी सेम आहे एक पण सिन बदल नाही हा चित्रपट पहाताणा माझ्या काळजात नुसती आग पडते पण देवाच्या आशिर्वादन आज माझे दिवस चांगले आहे त माझे नाव पण आज छान आहे मि गायक म्हणून काम पहातो मनोज गरडकर युटुब चॅनल वरती माझे गाणे आहेत☹️🥺🥺
@LaxmanKamble-ee1ht
@LaxmanKamble-ee1ht 8 ай бұрын
Rukaminidevidadsmoresomedavarparrchji ​@@ManishaShingare
@yashdethe1183
@yashdethe1183 12 күн бұрын
खूप खूप छान चित्रपट प्रदर्शित केला खुप रडू येत चित्रपट पाहताना ❤❤🎉🎉
@7397bhagyashree
@7397bhagyashree Жыл бұрын
खरच हा चित्रपट खूप बघण्यासारखा आहे, आणि यातुन खूप काही गोष्टींचा अनुभव देखील मिळिला , खरच डोळयात पाणी आलं😢😢😢हा मुवी पाहतांना. .......
@ganeshjogdand1339
@ganeshjogdand1339 Жыл бұрын
चित्रपट संपला पण डोळ्यातलं पाणी काही थांबेना😭😭 देवा तुझ्याकडे एकच मागणं आहे असे दिवस कुणाच्याही कुटुंबावर येऊ देऊ नको 😢
@samarth.c
@samarth.c 2 ай бұрын
Karma che fal aaste bhava hey tar deva la he nahi chukle m aapn kon aahe
@bhagwanpawar888
@bhagwanpawar888 10 ай бұрын
Kup radayparshi aahe ha chitrapat 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@sharadrajuatram4024
@sharadrajuatram4024 4 ай бұрын
अतिशय सुंदर चित्रपट सुखं दुख काय असते ते कळलं मला मला तर खूप रडू आल मी कधी रडलो पण नाही कुणा साठी पण आज हा चित्रपट बघून मला😢आल जीवन काय असत ते मला कळलं परिवार काय असत कुणा सोबत अशी परस्ती येऊ नको देवा हीच ईस्वर चरणी प्रार्थना करतो
@ManojRaghuvanshi-hu9ur
@ManojRaghuvanshi-hu9ur Ай бұрын
शेवटी ती पण सोडून जाते 🙏😭😭😭भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
@rishabh_shinde18
@rishabh_shinde18 Жыл бұрын
खरचं अशी चित्रपट कधीच नाही बघितला....काही पिक्चर बघून मन उदास होते आणि थोडेफार अश्रू पण निघतात..पण हे एकमात्र सिनेमा आहे जिला बघून अश्रूंचा धारा वाहिल्या..आणि एक वेड सोडून अनेक वेडा डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहल्या..जेव्हाही बघतो खूप रड येते😢😢😢🥺😭😭😭
@yogeshwalke7198
@yogeshwalke7198 Жыл бұрын
हृदय स्पर्शी चित्रपट शेवचा सीन इमोशनल 😢😢😢
@ajabfactshorts
@ajabfactshorts Жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम असा चित्रपट हा चित्रपट बनवणाऱ्या टीम ला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐
@sanket_khobragade.
@sanket_khobragade. 22 сағат бұрын
पुन्हा असा मराठी चित्रपट होने शक्य नाही 🥹🙌
@avinashwadkar5637
@avinashwadkar5637 Жыл бұрын
खरचं परिस्थिती जगायला शिकवते ते हया चित्रपट मधुन दिसून येते... 😭😢😢
@dineshlot7171
@dineshlot7171 10 ай бұрын
२०२४ मध्ये ही आज खूप रडलो अजून हि मनात काही तरी होतय काय आहे ते माहीत नाही पण अस्वत वाठत आहे ❤❤❤❤❤❤
@bhausahebgaikwad1207
@bhausahebgaikwad1207 Жыл бұрын
पहिला चित्रपट... जे बघून गळ्यापर्यंत.. पाणी आले.
@DnyeshwarRakh-ce6vf
@DnyeshwarRakh-ce6vf Жыл бұрын
मी देवाला हात जोडून अशी प्रार्थना करतो की देवा अशी वेळ कोणाच्याही घरी येऊ देऊ नको रे 🙏🙏
@someshmirage
@someshmirage Жыл бұрын
किती हि मन घट्ट करून चित्रपट बघायचा ठरवला तरी रडू येतच... एकमेकांना आधार देती चिमणी पाखरं.... चिमणी पाखरं 🥺
@jagrutichakare706
@jagrutichakare706 10 ай бұрын
Khup bhari 😭😭
@sunilade6228
@sunilade6228 Жыл бұрын
ही मुवि मी पहिल्यांदा पाहीले मी खुप रडले कारण माझा मुलगा पन पांगळा आहे। 😢😢ही मुवि खुप इमोशनल आहे
@sureshneval7497
@sureshneval7497 Жыл бұрын
😭😭😭😭😭😭
@SKY-um5iz
@SKY-um5iz Жыл бұрын
🥺😭😭😭
@RameshKharde
@RameshKharde Жыл бұрын
🎉
@PravinMachhi-q3u
@PravinMachhi-q3u Жыл бұрын
Ho is hart comments 😢😢😢😢😢
@sunilade6228
@sunilade6228 Жыл бұрын
@@PravinMachhi-q3u 😭
@chandrakantdabade9227
@chandrakantdabade9227 9 ай бұрын
२०२४ मध्ये कोण कोण बघते
@shivajishinde2094
@shivajishinde2094 7 ай бұрын
आता बघतोय
@shivajishinde2094
@shivajishinde2094 7 ай бұрын
चालू आहे
@karishmasirsat-nc5wj
@karishmasirsat-nc5wj 6 ай бұрын
24 jun 2024 time 10.52 ata baghat ahe🙏
@AmolGaikwad-gl2bk
@AmolGaikwad-gl2bk 6 ай бұрын
आता बगतहो मी
@SatishBhusnar-sz3fl
@SatishBhusnar-sz3fl 6 ай бұрын
Zop gp
@Sonatonape-jh9ch
@Sonatonape-jh9ch Жыл бұрын
Ek like bapu sathi 🙏😭
@Realhero-w9y
@Realhero-w9y 7 ай бұрын
Chapri drink kartat tyana kahich hot nahi 😂😂
@marotiburpute7575
@marotiburpute7575 5 ай бұрын
हा चित्रपट आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते हे पुन्हा एकदा अतिशय निरागस पणे दाखवला आहे😢❤
@sahebshindesl9387
@sahebshindesl9387 Жыл бұрын
आजही हा पिक्चर बघितलं तरी डोळ्यांतून अश्रू वाहतात असे कालकार पुन्हा होणे नाही...❤😢
@sandiplasante9779
@sandiplasante9779 Жыл бұрын
Itte=
@daminibhoyar7827
@daminibhoyar7827 Жыл бұрын
@@sandiplasante9779 you can see that
@KhajappaGaikwad-hs6eo
@KhajappaGaikwad-hs6eo Жыл бұрын
​@@sandiplasante97791:35:13 1:35:14 1:35:15 1:35:17 1:35:18 1:35:18 1:35:42
@KrishnnaDhavane
@KrishnnaDhavane Ай бұрын
हे एकच चित्रपट आहे मनाला रडवून जातो का एका व्यक्ती जाण्याने सगळं वाईट होऊन बसत देवा खऱ्या मध्ये पण अशी वेळ येऊ देऊ नको ❤😢😢 एकच चित्रपट मला आवडतो ह्यात जास्त ओव्हर ॲक्टिंग नाही काही नाही ❤❤ 😢 👌👌🙏
@VK-kv3tl
@VK-kv3tl Жыл бұрын
शप्पत हा पहिला चित्रपट,तो पाहून मी खूप रडलो......🥺🥺 अक्षरशः हुंदके देऊ देऊ........ खरं तर ह्या चित्रपटास मी शब्दात मांडू शकत नाही..🥺
@ankushmane8222
@ankushmane8222 Жыл бұрын
किती रडवणार बापरे 😢😢 या मुविच रीमेक केलं पाहिजे साऊथ वाल्यांनी ❤
@seemaburbure7279
@seemaburbure7279 11 ай бұрын
Nice picture
@crazzybuzz4658
@crazzybuzz4658 10 ай бұрын
Lodu ha cinemach malyalam cinemacha remake aahe
@सनातनआर्यहिंदू
@सनातनआर्यहिंदू 6 ай бұрын
अरे बाबा ,हाच मुवि मुळात रिमेक आहे मूळ पिच्चर तेलगू आहे जो 1989 साली आला होता, तुम्ही शोध घ्या लगेच भेटेल....
@santoshdakle0188
@santoshdakle0188 5 ай бұрын
लहानपणी बघितलेला हा चित्रपट आता 2024 ला बघतांना डोळ्यातुन पाणी आलं 😢
@HammerX-ck6lg
@HammerX-ck6lg Жыл бұрын
😢😢 खूपच हृदयाला स्पर्श करणारा चित्रपट आहे 😢😢
@darshaningole9578
@darshaningole9578 Жыл бұрын
खरच खूप लहानपणी हा चित्र पट बघितलं आणि आजही पाहावं वाटते पण नाव जरी ऐकलं ना की डोळ्यात पाणी येत खरच 😢😢😢😢😢😢😢😢
@t33554
@t33554 Жыл бұрын
माझ pn
@swapniljamnik5104
@swapniljamnik5104 Жыл бұрын
या चित्रपटा सारखीच माझ्या आईची परीस्थिती होती 😢 जुनी आठवण हिरवी होते. या चित्रपटा मुळे
@shahajijadhav8919
@shahajijadhav8919 Жыл бұрын
खरंच डोळ्यातून पाणी येते 😢😢 चित्रपट
@veeraj7369
@veeraj7369 Жыл бұрын
18 वर्ष झाली लहान पणी पाहिलं होत😭😭❤️
@ravikhune9232
@ravikhune9232 7 ай бұрын
डोळ्यातून पाणी आल राव...शब्दात व्यक्त करू शकत नाही. खूप सुंदर पिक्चर होता.❤❤❤
@विठ्ठलम.ठोंबरे
@विठ्ठलम.ठोंबरे 2 ай бұрын
जगण्याची नविन संधी देतो हा सिनेमा ❤❤❤❤ सलाम त्या निर्मेतेला ❤❤❤❤❤
@prashantjadhav4303
@prashantjadhav4303 Жыл бұрын
हा मुव्ही कोणीही न रडता पाहूच शकत नाही आई साठी तरी आणि न रडता पाहू नच दाखवा😥😥
@yashwantbobate2247
@yashwantbobate2247 8 күн бұрын
२०२५ मध्ये कोण कोण हा चित्रपट बघत आहे 🤩
@KrishnaMunde-dl8kp
@KrishnaMunde-dl8kp Жыл бұрын
अप्रतिम सिनेमा... डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही...❣️
@Official_abhi_8055
@Official_abhi_8055 9 ай бұрын
मराठी चित्रपटसृष्टी मधील सर्वात.....सुंदर ,भावनिक,अप्रतिम चित्रपट आहे....याचानंतर असा चित्रपट होणे शक्य नाही🥺🥲❤️❤️
@MOHINIBANSWAL
@MOHINIBANSWAL Жыл бұрын
न रडता कोणी पाहू च नाही शकत कोणी हा चित्रपट 😢😢
@GovindKagdewad
@GovindKagdewad 9 ай бұрын
😊😅😅😮😢🎉😂❤❤❤❤❤❤
@maltijagtap6993
@maltijagtap6993 7 ай бұрын
हा चित्रपट संसारात विघ्न आणणारी दारु संपूर्ण सोन्यासारख्या कुटुंबाची दुर्दशा करतो हा चित्रपट सर्वाना डोळ्यात अंजन घालतो यातून खुपच शिकण्यासारखे आहे .संगत कशी असावी .हा विचार प्रत्येकाला खूप शिकवतो चित्रपटखूपच छान आहे.
@AshaMaske-y7h
@AshaMaske-y7h Жыл бұрын
खूपच इमोशनल आहे पहिल्यांदा बघीतले हा फीचर्स 2:18:04 ❤
@shivajilondhe744
@shivajilondhe744 6 ай бұрын
मी हा चित्रपट 22 वर्षांनी बघितला तरी सुधा डोळ्यात पाणी आले.अश्या चित्रपटाला 100 तोफांची सलामी.असा चित्रपट कधीच होणार नाही🙏🙏 एक रुदय स्पर्शी कहाणी
@sohilshaikh1508
@sohilshaikh1508 Жыл бұрын
माझे हिन्दू फ्रेंड म्हानले मला हा मूवी बागायला।।। खरच लै भारी आहे मूवी ❤❤❤❤
@vtproduction6816
@vtproduction6816 9 ай бұрын
हो भाऊ हा चित्रपट माझा लहानपणापासूनच फेवरेट आहे. आमच्या खेडेगावात लहानपणी गणपती असो की देवी उत्सवात रोज रात्री एक चित्रपट दाखवला जायचा आणि त्यातला हाच एक माझा आवडता चित्रपट _ चिमणी पाखरं 😢
@samadhankharat918
@samadhankharat918 2 ай бұрын
शिव शंभो: ह्या चित्रपट सारखी अशी वेळ कोणावरती आणु देऊ नकोस.. तुला...🙏 प्राथ‌‌ना करतो🙏...
@kiranrathod9965
@kiranrathod9965 Жыл бұрын
14वर्षा नंतर पहिला हा चित्रपट खूप आनंद झाला
@ShahadevGMisal
@ShahadevGMisal Ай бұрын
जगातील सगळ्यात मनाला लागणारा चित्रपट आहे हा मानुस जेव्हा पन बघतो ना तेव्हा 💯 रडतोय..
@RatnaTodkar-yz2fs
@RatnaTodkar-yz2fs Жыл бұрын
Thank you so much for uploading this movie first time ever 🙏
@Jawlesagar
@Jawlesagar Жыл бұрын
😊
@tusharkapse3836
@tusharkapse3836 10 ай бұрын
Ok.. thanks..
@DarshanKesarkar-g6l
@DarshanKesarkar-g6l 10 ай бұрын
20 vrshani aaj prt baghavs vatla movie 😢😢 tenhva hi dolyat paani aaalel ani attahi dole bhrtat panyan ending la movie bghtana
@saieshshreyas9752
@saieshshreyas9752 9 ай бұрын
ज्यानी ही कथा लिहिली त्यांना सलाम सर्व सामान्य घडामोडी आहे त्यात
@Realhero-w9y
@Realhero-w9y 7 ай бұрын
Mahesh kothare
@anchitabeauty
@anchitabeauty 5 ай бұрын
हिंदी मध्येही असाच चित्रपट आहे मनीषा कोईराला व इरफान खानचा तुलसी. रिमेक असावेत
@ManojRaghuvanshi-hu9ur
@ManojRaghuvanshi-hu9ur Ай бұрын
शेवटी काय होते ते ती आपल्या मुलांना दत्तक देवून देते पहिले लहान मुलीला मग लहान मुलाला मग आणखी मुलीला ती सर्वाना दत्तक देवून देते 😭😭
@vitthalbharatiofficial3406
@vitthalbharatiofficial3406 Жыл бұрын
किती दिवसांपासून या सिनेमाची वाट बघत होते ❤
@thecritic4532
@thecritic4532 3 ай бұрын
💯चिमणी पाखरं चित्रपट म्हणजे... सोबत बसू या सगळे मिळून रडू या. योजना आहे ही ✅
@RamananadKarad
@RamananadKarad Жыл бұрын
देवा पांडुरंगा अशी वाईट वेळ जगातील कूठल्याच कुटुंबावर येऊ देऊ नको रे.....हे चित्रपटा मध्ये बघुण ह्दय घामाघुम झालय..तर कुणाच्या आयुष्यात ही वेळ आल्यावर काय होईल हे विचार करण पण शक्य नाही... आणि आज सगळ काही सगळ्यांकडे आहे फक्त माणुसकी मयाळु पणा हरवत चाललाय हे फक्त हरपु देऊ नका... माणुसकी टिकवल्या शिवाय पर्याय नाही... शेवटी कोणीही काहीच वर घेऊन जाणार नाही...
@suhasjawalkar9868
@suhasjawalkar9868 Жыл бұрын
👍👍👍
@rahulkawathe8615
@rahulkawathe8615 5 ай бұрын
महेश कोठारे साहेब खरचं खुप छान चित्रपट प्रदर्शित केला आहात मी तर म्हणतो कतिही कठोर काळजाचा माणूस असला तरीही रडल्याशिवाय राहणार नाही जीवन म्हणजे काय हे हा चित्रपट पाहिल्यावर समजते😢
@mohanshirsath3633
@mohanshirsath3633 Жыл бұрын
खूप छान चित्रपट आहे .... खूप वर्षा नंतर आज पाहिला डोळ्यात पाणी आले....
@shilpayadav592
@shilpayadav592 8 ай бұрын
I adopted One Son, it's his story but now we 3 are happy......❤ True story of our lives
@RuShi_11-7
@RuShi_11-7 8 ай бұрын
आज येवढ्या वर्षानी परत Ha चित्रपट बघितला.भावना खूप दुखावल्या, खूप रडायला आले.या चित्रपटानंतर परत असा चित्रपट अजून पर्यंत बघितला नाही.
@kedarbakshetti8214
@kedarbakshetti8214 23 күн бұрын
आसा चित्रपट होणे नाही 😭😭🥺
@savargavevitabai194
@savargavevitabai194 Жыл бұрын
ही मी मुवी 1000पेक्षा जास्त पाहिले पण माझ्या मनाला शांतता मिळाली नाही म्हणजे आणखी पहा‌विशी वाटत ❤️❤️❤️
@AditayAditay-mt5ec
@AditayAditay-mt5ec 11 ай бұрын
Tumche age kete aha
@MalikEkHai-w3q
@MalikEkHai-w3q 3 ай бұрын
1000 evdh ky
@madhavlchavan
@madhavlchavan 3 ай бұрын
हा चित्रपट रियल कहाणी आहे. ज्या घरातील माणूस दारूपीतो. खूप वाईट असत जीवन जगणं. आपोआप डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. दिग्दर्शक 🙏🙏🙏सॅल्यूट
@PriyankaDevkate-k6w
@PriyankaDevkate-k6w Жыл бұрын
या movie madhye bapu la सगळ्या मुलांचा आशीर्वाद 😢😢
@pramodwaakale3860
@pramodwaakale3860 4 ай бұрын
हा चित्रपट मी दोन वर्षांनी पाहत आहोत पण मला यूट्यूब वर सापडतच नव्हता या चैनल चे धन्य त्यांना आभारी आणि हा चित्रपट खूप चांगला आहे मी एकदा 2012 ला बघितलं होता
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
मी गरीबी भोगली, रुपाली ताई सवणे परतूरकर, Rupali Tai Savane Parturkar Kirtan
12:26
Ude Ga Ambabai (HD) - Alka Athalye - Mohan Joshi - Ashok Shinde - Superhit Marathi Movie
2:05:50