चिमनराव कंजूस असले तरी मनानं खूप चांगले आहेत किती लोक सहमत आहे. 😅😅😅👍👍👍👍
@yogeshwaghmare97269 ай бұрын
Mi
@manjilpatond1299 ай бұрын
🥰🥰🥰🥰 mi pan sahmat aaho
@nikhilsavade17749 ай бұрын
He ashche aste
@shubhamsawarkar63599 ай бұрын
कोणाला त्रास थोडी देते चिमणराव कोणाचे दुबोल्यापेक्षा कंजूस बरा मामा पेक्षा
@djgroupfficialyavatmal83869 ай бұрын
A am
@DrSwara9 ай бұрын
"चिमणराव फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, त्यात त्याचा कंजुसपणा मस्त कॉम्बिनेशन"......😂😂😂😂❤❤
@tejasvinisawant10029 ай бұрын
कंजूस संघटनेचे अध्यक्ष श्री चिमणराव😂😂
@seemababar11579 ай бұрын
चिमणरावाचा😂😂चपटा भांग चष्मा यामुळे कॉमेडी 😂😂😂डायलॉग चांगले आहें 😂😂आणि गुंफामावशी ❤❤👌👌🥰🌹
@nileshzade19059 ай бұрын
राष्ट्र माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सर्वांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻
@bablugawande9 ай бұрын
काष्याची चांगली वरात निघून राहिली पुण्यात 😂😂
@PandurangMuley-b7o9 ай бұрын
चिमणराव जास्त कंजूस माणूस आहे . पण मनाने फार चांगले आहेत😂😂😂😂
@chandrakantsathe98729 ай бұрын
ग्रामीण भागातून मोठ्या शहरांमध्ये रोजगाराच्या शोधात गेलेल्या आपल्या ग्रामीण तरुणांच्या वेदणा गमतीशीर पध्दतीने गुरुजी तुम्ही मांडल्या.. हसु आणि आसू दोन्ही एकत्रच आलं...
@mahendraghatol19129 ай бұрын
Sangta hi yet nahi aani sahan hi karta yet nahi.
@wasudeoTAJNE-ku1ke9 ай бұрын
लारा चेतन चि माती नका होऊ देऊ सर🎉😂😂❤❤
@chetankokare4749 ай бұрын
चिमणराव लय चिंगूस आहे सर😅😅😅
@ctstar10199 ай бұрын
काशिनाथ मार्फत बिगारी काम करणाऱ्यांची सत्य परिस्थिती मांडली गुरुजी❤
@rameshwardhole99889 ай бұрын
गुपचुप देविदास भाऊ सणसने यांना पाठवा पुण्याला सर्वांची पोलखोल करा साठी .🎉🎉❤❤🎉
@dinanandtajane3589 ай бұрын
चिमणराव व त्याचा चेपटा भांग पाहून मला लक्ष्मीकान्त् बेर्डे (चिकट नवरा) आठवण झाली धन्यवाद सर❤❤❤
@SononePradip9 ай бұрын
आज एक मिनिट पाहिले व्हिडिओ टाकल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
@royalenfieldlover00769 ай бұрын
आतुरता मारतीच्या लग्नाची 😊😊
@indianfarmer769 ай бұрын
मारोतिचे लगन तयारी या विशयावर एक हजार वा विडियो बनवा गुरुजी 😂पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव 😊😂😊
@yogeshguhe9309 ай бұрын
खुप छान व्हिडिओ सर पहिली कमेंट करण्याची वेगळीच मजा आहे आणि जे फ्लॅश बॅक तुम्ही दाखवत आहात ते तर अती उत्तम आणि खुप सुंदर ❤
@pramodbamborde35699 ай бұрын
*सस्नेह जय जिजाऊ!* 🙏🙏 🚩 *॥ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ॥* 🚩 *जिजाऊ तुमचीच प्रेरणा,* *त्या सुंदर शिवस्वराज्याला।* *स्वाभिमान मनी जागवून,* *सुखी केले तुम्ही रयतेला ॥* ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ ⛳ *सर्व शिवप्रेमींना राष्ट्रमाता राजमाता* *जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव 2024 च्या* *हार्दिक शिवशुभेच्छा!* 💐💐💐💐💐💐⛳🙏
@prakashrathod79609 ай бұрын
चिमणराव ची कंजूसपणाची मस्त माहिती दिली 😂 .... पुण्यात काम करणाऱ्या ले बी पुरत नाही अन् वावरात काम करणाऱ्या ले बी पुरत नाही.... सत्य परिस्थिती मांडली सर 👌
@jayantudakhe68049 ай бұрын
साहेब तुम्ही चिमणरावांच्या माध्यमातून महागाईची खरी कहाणी सांगितली❤
@anandparaskar36869 ай бұрын
👍👍
@Pravin-borkar8ny3ng2h9 ай бұрын
स्वराज्यसंकल्पिका राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊसाहेब यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !! जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏🙏🚩🚩🚩
@gautamghodeswar87859 ай бұрын
चिमणराव खुपच छान आहेत गुरुजी एपिसोड दाखवा
@MH29_Yavatmal_vlogger29 ай бұрын
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन त्रिवार मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🚩🚩
एक नंबर आहेत सर विव्हीडो चागला आहे ❤😂🎉😮😅😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ShivThakare-yu8wu9 ай бұрын
Shetkaryach ek no sangital sir
@rajeshtayade54479 ай бұрын
अतिशय सुंदर सर 🎉🎉🎉
@mohanbodkhe51319 ай бұрын
काल झ्याब्रू च मन आयकून खरच डोळ्यात पाणी आलं राव...❤❤
@bharatborale12549 ай бұрын
चिमणराच्या सासु सासरे नविन नविन कॅरेक्टर ची एन्ट्री. ❤❤❤❤
@dhirajagrawal68219 ай бұрын
चिंगूस चिमणराव 😂😂❤❤
@SanjaySonewar9 ай бұрын
Chimanrao super
@vnkstatusvlogs9 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@gopalgore55909 ай бұрын
Khup mast video sir
@MH29_Yavatmal_vlogger29 ай бұрын
जय श्री राम 🙏🏻🚩
@akashrathod14949 ай бұрын
चिमणराव कशे आहे हे फक्त मामा लेच माहीत आहे
@ramsakharkar9969 ай бұрын
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!....
@gorakshingle37419 ай бұрын
चिमणराव मनान चांगलेच आहेत 👍
@BharatPravaswithKK9 ай бұрын
मामाचा सासरावाडी एकदम झक्कास आहे चिमणराव व मामाची एक जुगलबंदी होऊ शकेल..
@roshanbhorgade76939 ай бұрын
नलू मैड़म आणि झ्याबरु गोडा ची लव स्टोरी चालू करा❤❤❤❤
@lakhaningole93249 ай бұрын
चिमणराव बेस्ट 😊
@AtulPakade9 ай бұрын
Chimanrao khupch chaan video Raut sir
@umeshyeawle21669 ай бұрын
लय हासलो सर चिमनराव ची कजूसी पाहून
@OPGamer-wp1si9 ай бұрын
म्हणून म्हणतो.... कास्तकाराले मारू नका.... राजा हाये तो... त्याला काहीतरी उरू देत जा राजेहो..... मजुरी इतकं काम करा.... नाहीतर शहरांतले हाल तर दाखवून राहिले गुरुजी.... कायम ध्यानात ठेवा.... गड्या..... आपला गाव बरा.... 👌👌🙏🙏
@ShivajiShinde-md4uz9 ай бұрын
Dhanyvad sar Chaman rasta video
@vinodraut39759 ай бұрын
आपल्यालेत चिमणराव लयच भारी वाटले बा 😂😂
@bhaoorawborkar97649 ай бұрын
चिमन राव न सत्यपरिस्थिती सांगतली 15000rs हिशोब 👌👌👌👌👌
@शंकरबरडे-थ4ष9 ай бұрын
1 नंबर
@rahuldevate95219 ай бұрын
🙏गुरुजी तब्बेत पाणी ठिक आहेना काल सुट्टी घेतली म्हणुन विचार ल ❤ कामाचा खुलासा होते वाटते😅
@dnyandevchoure87729 ай бұрын
चिमणराव मस्त आहे माणूस मदत करतो😊
@devanandkamble59699 ай бұрын
चिमणराव एक नंबर कॅरेक्टर 👍👍
@learneveryday5699 ай бұрын
बंगरश्या😂
@Vasudevlunge-wd7qq9 ай бұрын
मॉ जिजाऊ ला मानाचा मुजरा जयंती निमित्त त्रिवार वंदन स्वामी विवेकानंद जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌹 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
@gajananwankhede72369 ай бұрын
राम राम हो गुरूजी बाकी लय भारी व्हिडिओ झाला आहे आजचा 👍👍👍
@tejaskolhe73909 ай бұрын
Hasu hasu pot dukat ahe😂😂
@gajanandevare97479 ай бұрын
Very nice good best
@DATTAFALE9 ай бұрын
|| 😍 चिमणराव आपला माणूस आहे... विदर्भातील लोकं कुठे ही गेली तरी त्यांच्यातिल जिव्हाळा कधीच संपत नाही... कंदील आबाजी चालले का पुण्याले अरे बाप्पा त्या इच्चुकाटयात जाता का बावा..पण पैसे जास्त वास्त घेऊन जाजा राजे हो..😇🙏👌||
@vnkstatusvlogs9 ай бұрын
जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@tusharbodkhe15119 ай бұрын
Jay shri mahakal
@ShyamTayade-bj7oh9 ай бұрын
ओली शेतकरी 🎉🎉
@yogeshpanpaliya25369 ай бұрын
सर फार सुंदर
@dipakkalaskar67859 ай бұрын
Superb
@PoojaRewatkar9 ай бұрын
खुप छान व्हिडीओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ChandrashekharModankarModankar9 ай бұрын
Shupar video ❤️
@mohanbodkhe51319 ай бұрын
राज माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐💐
सर ब्लॉग पाहिल्यावर आपल्या घरच्यासारखं वाटते ♥️♥️👌
@ajaychoudhury69989 ай бұрын
कंदिल्या , डॅनि, मोठे आबाजीले बसवा चिमणरावच्या बोकांडी 😂 असं करता करता १दिवस पूर्ण रामपूरची जत्रा पाठवा चिमणराव च्या बोकांडी,😅गुरूजी😂
@gopalpatil77909 ай бұрын
चिमणराव तुम्ही खोबरेल तेलाचा पण हिशोब सांगायचा
@GautamDhubdhale9 ай бұрын
Chimanrav chi comedi masta aahe sirji😅😅😅
@VaibhavDongre-ry6du9 ай бұрын
❤❤❤❤
@SURAJKADU29489 ай бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@shizuka3vidu9 ай бұрын
चिमण राव तुम्ही पुण्यात कुठ राहता 😅😅😅
@akshaykakad42869 ай бұрын
मामा मुळे च कॉमेडी आहे... मामा च एक नंबर काम आहे
@ravikuhite20979 ай бұрын
Best video guruji ❤
@djsong27019 ай бұрын
सर फिर हेरा फेरी 😂😂😂 बाबू भाई एपिसोड दाखवान
@akashmotghare52559 ай бұрын
कंदील बुडा आणि त्याचे मित्र यांना 😊 चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथील नागरिकांकडून वर्गणीतून जाण्या येण्याचे पुण्याचे रिझर्वेशन करून देऊ...❤ Happy journey
@PRASHANT9429 ай бұрын
चिमनरावाची हिशाेब घराघरातला आहे मस्त
@kunalbhagat56999 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@kiranbhagat11459 ай бұрын
Kdkkkk 😅😅😅
@PrakashRathod-s5c9 ай бұрын
वाजले पाच
@makrandkulkarni74769 ай бұрын
My Rampur mast 💯 A1 sir
@bharatmokle23289 ай бұрын
काशाले बत्ती रामपुर ला मुक्ती मिळेली सर😂😂
@ganeshpimple61199 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@manishmehankar62539 ай бұрын
Chapta bhang nice😂😂😂
@rahulbawne50189 ай бұрын
Super
@omshanti23129 ай бұрын
Very nice 🎉🎉🎉
@maheshDhadve-ez1rh9 ай бұрын
माॅ आऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏