खरच गुरुजी एक होता मुंशी प्रेमचंद मालगुडी डेज वाला 90च्या दशकातील....त्यांचाच प्रमाणे उत्तम लिखाण व्हिडिओ ची मांडणी सुबक रित्या एकदम छान प्रमाणे... खरच सर एखाद्या मराठी चॅनल वर दाखवण्यात यावे अशे व्हिडिओ चे विषय असतात...आज यू ट्यूब वर लाखो चॅनल आहेत पण तुमच्या चॅनल चां विषय अलग आहे...लाखो प्रेषक 5 वाजल्याची वाट पाहत असतात...तुमचे सर्व विषय त्या कालीन मालगुडी डेज सारखे आहे...फक्त नावाचा फरक आहे रामपूर डेज बाय सुरेश राऊत
@Mr.KiranPmanmode8 ай бұрын
मी या आधीही #सरांच्या लिखानाबद्दल कंमेंट केली होती खरंच #सरांच❤ लिखाण हे एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टला लाजवेल असेंच आहे यात दुमतच नाही 🎉
झाबरू सेठ ला मिशन चाचा भतीजा बदल मनापासून हार्दिक शुभेच्छा ❤❤
@naadn44608 ай бұрын
चेतन चा CID लूक सगळ्यात जबरदस्त आहे🔥🔥🔥
@samavlogs08 ай бұрын
विजयी भव: झाब्रू गोंडा 🎉🎉🎉🎉
@MH29_Yavatmal_vlogger28 ай бұрын
कोण कोणले वाटते झाब्रू सेट यांनी चाचा भतीजा ले पकडलं पाहिजे आणि झाब्रू सेट ले १०,००,००० दहा लाख रुपये बक्षीस भेटलं पाहिजे ❤❤❤❤
@MangeshUpre-v2r8 ай бұрын
Are Bhai sarv zanala
@pravindhongade47488 ай бұрын
10 लाख नाही भेटले चालते पण झाब्रू ले CID ऑफिसर बनवले पाहिजे...
@chetanzoting6028 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂
@TARKESHWARSHENDE-nr4ds8 ай бұрын
पोट्टे साथसोडणार नाही गुरूजी
@TARKESHWARSHENDE-nr4ds8 ай бұрын
😂 आपल्या कडून होते काय बावा गुरुजी ची स्टोरी गुरुजी लिहतात आपण फक्त अंदाज घेतो बावा 😂😂😂@@yogeshwankhade4486
@nandkishorekude77728 ай бұрын
बबन टेलर ला आणि शिवलाल त्यांची जागा दाखवून द्या सर....🌷🌷🌷🌷🌷🙏
@mratyunjaynakhate71668 ай бұрын
पूर्ण पाने नको फिट्वा पण थोडा सा चटका द्या त्यहीले
@kailashjadhav11688 ай бұрын
सर कंदील आबाजीवर एक स्पेशल भाग बनवायला पाहिजे गुरुजी
@mangeshumate45928 ай бұрын
कंदील आबाजी नी खूप छान संदेश दिला ,की बापाने मुलांवर लक्ष ठेवावे ,कुटे बाहेर गावी शिकायला असेल तर ❤❤❤
@MH29_Yavatmal_vlogger28 ай бұрын
चाचा भतीजा ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂चाचा भतीजा ले बत्ती सरपंच साहेब ले मुक्ती 😅😅😂😂
@MH29_Yavatmal_vlogger28 ай бұрын
घनश्याम भाऊ मार्फत शिवलाल भाऊ टोयगोटे यांना पुर्ण फिटवा गुरूजी 😂 😂 😂 😂 #शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😅😅😂😂
@pankajmuley21278 ай бұрын
शिवलाल बद्दल थोडी सहानुभूती आहे सरांची
@kailasshelke69158 ай бұрын
काय करायचं हे सरांना तुम्ही नका सांगू
@dineshkhandait.8 ай бұрын
झापरू ले यश मिळू द्या गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😂😂😂😂😂😂
@SURAJKADU29488 ай бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏🏻
@babitajamnik94438 ай бұрын
कंदील आबाजी पायडल मारत 😂😂😂😂😂❤❤❤❤
@vitthaldaberao76288 ай бұрын
खूपच मस्त एपिसोड आहे आजचा
@seemababar11578 ай бұрын
सी आय डी 😂😂आली 😂😂बावा
@VikrantGangathade8 ай бұрын
झाब्रूगोंडा आणि त्याच्या cid टीमला नवीन मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
@dinanandtajane3588 ай бұрын
काल शिवलालभाऊच घर पाहिलं मस्त डिझाईन केल होत,गाडी ,पैसा अडका.....आता राऊत गुरुजी व पब्लिक ह्याच्या हाती आहे किति दिवस ठिवायचे ते
@ChandrashekharModankarModankar8 ай бұрын
Shupar video ❤
@prakashsawle22798 ай бұрын
कंदील लय कलाकार आहे.........
@prajavatiuparwat70808 ай бұрын
मी प्रकाश उपरवट जय रामगड तालुका खामगाव आमच्या इथ मन नंदी प्रकल्प मोठा डॅम आहे कुणाला तरी इकडे पाठवा सर सिरला डॅम मानतात त्याला
@aniljain16698 ай бұрын
Cid वेलकम 🌹
@seemababar11578 ай бұрын
नलू.झाब्रूबेस्ट❤
@ImranKhan-gc8np8 ай бұрын
घबाडप्रेमी, कंदीलबुवा।🎉🎉😂😂😂
@mangeshpatil80488 ай бұрын
CID एपिसोड 👌
@dipakpatil19288 ай бұрын
झाबरू लाच बक्षीस मिळाले पाहिजे सर👍👍🌹🌹❤❤❤🎉🎉😂😂😂
@kiranmorekiru72758 ай бұрын
गुरुजी धमाल चिञपटासारखी स्टोरी बनवा मजा येणार आहे.❤❤❤😂
@nvirghat8 ай бұрын
मामा भांजे च चाचा भतिजा च घबाळ घेतल्या शिवाय राहत नाही खूप दिवस झाले मामा भांजे नी डाका टाकला नाही...कंदिल बुडा ले पैशाची लालच सुटली, शिवलाल ले Cid ने बेवकुफ बनवलं 😂😂😂
@JIVANTAYWADE-bz8ni8 ай бұрын
शिवलाल ले झटकाच बसला पाहीजे गुरुजी आनी खदोड़े ला पण बत्ती पहिजे मिशन सफल होनारच
@amoljambhule16218 ай бұрын
Cid success full
@ck1292-k4z8 ай бұрын
Loved it when sholay music played
@shantaramkhambalkar57088 ай бұрын
लालच बहोत बुरी बला है हे कंदील आबाजीले माहित नाही जे आहे ते पण गमावतो बुडा 😂😂😂😂
@rahulcharjan35448 ай бұрын
ऐकनब नंबर विडियो सर❤❤❤❤❤❤❤❤❤
@mohanbodkhe51318 ай бұрын
याला म्हणतात C I D शिवल्या बबन भाऊ च गाववाल्यांचं काय जबरदस्त नियोजन करून कामावर निघालो 1 नं एपीसोड कंदील बुड्या ची मज्जा वेळेवर बरोबर युक्ती सुचते कंदील आबाजी ले मामा भांजे पण काही करून घुसतात अंदर पण काही न काही युक्ती करतीलच...😂😂
@bablugawande8 ай бұрын
Cid म्हटलं की लय हसा येते राव 😂😂 प्लॅनिंग मस्त केल पण मामा वेगळ्याच तयारीत आहे बावा 😂😂
खूप खूप धन्यवाद सर ....CID एपिसोड ची वाट पाहतो होतो🙏🙏
@sapnaborkar74758 ай бұрын
zabru le chacha bhatija midale पाहिजे आणि बक्षीस zabru ले मिळाले पाहिजे असं कोणा कोणाला वाटते पट पट लाईक karaaaaaaaaaa
@vijaylandge8148 ай бұрын
Mla
@sanjaypunde88118 ай бұрын
👍🏼👍🏼👍🏼
@sapnaborkar74758 ай бұрын
@@vijaylandge814 👍
@sapnaborkar74758 ай бұрын
@@sanjaypunde8811 👍
@sanjunanhe27948 ай бұрын
बहुत ही सुन्दर प्रस्तुति
@hemantbansod33878 ай бұрын
झाबरू च्या CID कामगिरीमुळे त्याला खरोखरच्या CID मध्ये नौकरी मिळेल असे वाटते व नलू मॅडम बरोबर लग्न होईल
@rahulkhade84378 ай бұрын
खुप छान सर
@rajnikantpawanmare82988 ай бұрын
एकदम मस्त हो.....सर🔥❤️ संगीत एकदम सुरेख शोले या चित्रपटातील👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️
@DrxDipakWankhade8 ай бұрын
सर झाब्रु चा जमल पाहिजे 10लाख +नलु मॅडम😂😂
@raviburale71128 ай бұрын
आता चाचा भतीजा कोण पकडते काय माहित झाब्रु की मामा भांजे 🤔 पण काही असो समोर चे एपिसोड मजेशीर होणार आहे...
@ramraolahulkar62938 ай бұрын
मले खुप आवडला विडीओ
@vikasingle14558 ай бұрын
Chan episode sir
@Sakshiart078 ай бұрын
Khup chan
@JIVANTAYWADE-bz8ni8 ай бұрын
राउत गुरुजी धन्यवाद मस्त एपिसोड आहे आणि तुमची कल्पना तर खुपच हृदय स्पर्शी आहे
@Vipulbansod908 ай бұрын
Sir lala &Chetan le ias officer banva
@RinkeshKinkar-in1bs8 ай бұрын
Isko bolte yarri 👬
@prakashkute64168 ай бұрын
मामाचे डायलॉग फारच कॉमेडी असतात
@tejapalgavhane95788 ай бұрын
नमस्कार हो गुरुजी 😅😊
@krushandeeprathod78998 ай бұрын
1 कोटी कंदिल ला मिळाले पाहीजे
@ChandrashekharModankarModankar8 ай бұрын
Namskar ji sir❤
@yuvrajrathod15608 ай бұрын
जय मुंगसाजी माऊली 🙏🙏
@tusharwankhede62348 ай бұрын
Super Comeback Zabru gonda
@ChetanVyawhare8 ай бұрын
सर चाचा भतिजां सापडले पाहिजे ❤
@ShrikrushnaGhatolkar-rc1uc8 ай бұрын
Jay shree Ram
@pravinmahalle28618 ай бұрын
गुरु च्या लिखाण ला मानाचा राम राम.. खरच कमाल आहे बुवा गुरुजी ची.......
@namratanawkar65378 ай бұрын
एक नंबर गुरुजी काय जबरदस्त व्हिडिओ बनवला काय मस्त कमबॅक केलं सीआयडी च
@SushilPagare-ch9ut8 ай бұрын
🎉🎉❤❤mama la CH pathva sir cid madhe
@rameshwarsonone76078 ай бұрын
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😂😂
@mratyunjaynakhate71668 ай бұрын
Marti che kapde 😂
@ctstar10198 ай бұрын
या सिरीज चा हिरो fkt झब्रच ठरला पायजे गुरुजी❤❤❤
@vishalmaigane97488 ай бұрын
जगन असला तर माहौल होत। होता
@JIVANTAYWADE-bz8ni8 ай бұрын
मामा भांजे च स्वप्न राहिल का चाचा भतीजा चे एक करोड़ लुटायच
@ankushyadavakkyyadav3718 ай бұрын
Superb
@digambershinde55148 ай бұрын
राम राम सर 🌹🌹🙏🙏🥳
@amolwankhede88737 ай бұрын
Super ❤❤❤❤
@rajeshtayade54478 ай бұрын
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
@avinashdhule3838 ай бұрын
Ek number marotrao
@Ravisontakke918 ай бұрын
🎉सर्व सि आय डी टीम ला बेस्ट ऑफ लक 🎉
@harshadpote268 ай бұрын
चाचा भतिजानी मोठा हात मारला,, मामा लुटेरे ची दहशत खतंम करून टाकली सर 😂😂😂
@sandeepgawande58488 ай бұрын
SIR SUPERB....KAY SURPRISE HOTA CID CHA WOW...❤ JEET LIYA SIR
@sandeepgawande58488 ай бұрын
Ha EPISODE OF THE YEAR ZALA PAHJE
@Adityajadhav-n4x8 ай бұрын
सर editing लई भारी करता 😂😂😂😂
@abhishekkhandare89098 ай бұрын
Sir kharch tumhi junya athvani athawan dile sir Shole picture song
@komalgulhane46478 ай бұрын
सर जी नाटक मस्ट जमोल तुम्ही सारे मित्र ऐक होणार असं मला वाटत 👌🏻👌🏻👌🏻
@MrSarvesh8 ай бұрын
❤
@ganeshkamble64068 ай бұрын
सर मला तुमचा प्लॅन समजलां 😂❤❤❤ झाब्रु आणि नलु मँडम झाब्रु ला सँट करता तुम्ही या पैसातुन 😂💖💞
@ShankarBalapure-zs4lx8 ай бұрын
सर तुमालेच जमल बावा है😂😂
@SahebravFukat8 ай бұрын
झाबुगोडा एक नंबर
@balajiokkapse34478 ай бұрын
एक नंबर
@pranavchopade27938 ай бұрын
आज माझी पहिली कमेंट❤🎉
@shubhamkhandarkar60268 ай бұрын
👌🏻❤❤❤👍🏻👍🏻❤❤❤👌🏻
@Mr.SantoshRautSir8 ай бұрын
Raut sir U got all nitty gritty of drama,plot,and it's perfect presentation and evoking emotions whatever you want. Your truely Vidharbha 's William Shakespeare. Salute to you
@TeachertakatakSureshRaut8 ай бұрын
नाही हो sir Aapan सामान्य माणसं
@SangitaKhadke8 ай бұрын
दहा लाखाचे कितीच हिस्से पडन , कंदील आबाजीले आधीच घबाड सापडलं आहे , पुन्हा हिस्सेदार म्हणून आलेच आबाजी 😂😂😂
@hanumangolde8 ай бұрын
सर मामाची बरोबरी अखं रामपूर जरी आल तरी नाही करू शकत सर तुमची C I D.. तर लमाबच राहिली हे विषय नाही सगळे एपिसोड तुम्हीचं कडता पण माझा फेवरेट कॅरेक्टर मामा भानजे ❤❤❤😂😂😂
@madhurideshpande75618 ай бұрын
काश्या आता चांगला होऊन राहिला हे पाहून खूप चांगलं वाटलं 👍🏻👍🏻