Рет қаралды 374
चिकूच्या बागेतील हॉटेल फार्म फिल्ड | मातीच्या मटक्यात मटण कालवण | Mutton | Nonveg Hotel | Foodies
छत्रपती संभाजीनगर शहरावळील शेंद्रा एमआयडीसीमध्ये चिकूच्या बागेत फार्म फिल्ड हॉटेल आहे. या ठिकाणी मातीच्या मटक्यात आणि चुलीवर मटण कालवण बनविले जाते.
मोबाईल नंबर - 7397810226/8767674352
#nonveg
#mutton
#foodies
#hotel
#hotelfarmfield