खूपच छान आहे रेसिपी.मला तर आवडली.धन्यवाद ताई.🙏👌👍😋❤️
@sushmagaikwad4868 Жыл бұрын
खुपच छान पध्दतीने सांगितले रेसिपी छानच असतात 👌👌👌❤
@shubhangi4132 Жыл бұрын
खूप खूप छान रेसिपी मस्त 👌👌👍👍❤❤ आवडली
@madhukarsonkamble8204 Жыл бұрын
खूपच मस्त रेसिपी ताई मी नक्की करून बघते
@मराठीतडका Жыл бұрын
Thank you
@Pranitakumar2014 Жыл бұрын
Me aaj banvli ahy tai khup tasty zali ahy
@Pranitakumar2014 Жыл бұрын
❤
@sangitavarangule-hb2jn Жыл бұрын
खूप खूप छान रेसिपी बनवली ताई मस्तच मी पण बनवत असते अशी रेसिपी कांदा भाजताना ताई चार कणिक काम केल्यासारखे करायचे म्हणजे खूप आतून छान कांदा भासतो ताई असा 👌👌👌👌👌👍🙏 लाईक केलं ताई
@मराठीतडका Жыл бұрын
धन्यवाद ताई 😊🙏पुढच्या वेळीस नक्की करून पाहीन
@vitthalkirwe4978 Жыл бұрын
मॅडम आपण झणझणीत कोंबडीच्या पयाचं सुप बनवता काय आवडेल हो.
@मराठीतडका Жыл бұрын
आम्ही व्हेजिटेरियन आहोत
@shadow2630 Жыл бұрын
L
@sandhyapandit1624 Жыл бұрын
माणस भेटतात, व्हिडिओची लिंक मिळते. भेटत नाही. संवाद साधून संबंध चांगले राहातात म्हणून सांगितल.