हे गाणं ऐकलं की डोळ्यापुढे बालपण उभ राहत आणि पूर्ण परिवार आठवतो त्यात गरिबी पाचवीला पुजलेली हळूहळू आई वडील गेले भाऊ बोलेना ,बहिणी त्यांच्या घरी पाखरासारख्या उडून गेल्या ,आता सगळ असून घर अपूर्ण वाटत 😔😔😔😔😥😥
@prashantlondhe77882 ай бұрын
😢😢 khar ahe
@Kiranshinde3439-MH2 ай бұрын
Khrch
@ShahinAttar-ym9igКүн бұрын
Best movie 😢
@sudhakarannair260520 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ vere hai betson
@santoshpendharkar41529 ай бұрын
हे चित्रपट पाहिल्ल्यावर प्रत्येकाला सुख आणि दुःख काय आहे ते समजते.....💯💯
@sushilkadam853Ай бұрын
अगदी आसाच माझ्या आई चा सोन्याचा संसार होता. अगदी आनंदात राहात होतो. आम्हाल दुख काय होत हे माहित नव्हत, आणी आई दादा आम्हाला बघून त्याच दुख विसरुन गेले होते. अगदी सगळ काही आनंदात होत, हा पिक्चर बघितला आणी दुख किती भयंकर असते ते या पिक्चर च्या माध्यमातून कळलं . मला वाटायचं अशी वेळ आपल्यावर आली तर कस होईल. आम्ही पण तीन बहीण भाऊ, दोन भाऊ आणि एक बहीण, या पिक्चर मधल्या सारखं. हे गाण ऐकलं की रडू तर येतच होत. पण एक दिवस असा आला की माझी आई आम्हाला सोडून कायमचं सोडून गेली ती कधी परत न येण्या साठी. हे गाण मी तेंव्हा पासून ऐकण बंद केल आहे. आणि जेंव्हा कधी हे गाण ऐकाव वाटत् तेंव्हा play बटण खूप मुश्किलीन दाबत असतो. पूर्ण ऐकन होत नाही, गाण पूर्ण ऐकायची हिम्मत होत नाही. जेंव्हा ऐकायला बसतो तेंव्हा नक्की रडत असतो. आई सोडून गेल्याच दुख , तिचे अपूर्ण राहिलेले स्वप्न,आम्हाला मिळालेल अर्धवट प्रेम, आणि हे हृदयस्पर्शी गीत , मला धड धड रडवायला परिपूर्ण सामग्री आहे... खरंच माझ्या आईचा सोन्याचा संसार अर्धवटचं राहिला...😢
@nirajdeshpande28604 ай бұрын
मी हा चित्रपट बघायची हिम्मत नाही करू शकत...🥺🥺😢😢
@PoojaMumbarkar2 ай бұрын
Right
@surajkkr328024 күн бұрын
मी पाहिला आणि समजलं फक्त आपण म्हणजे जग नाही, आपल्या ला जीव लावणारे पण खूप आहे 😢
@sanjaykadam96808 ай бұрын
मी रडलेलो हा पहिला चित्रपट आहे
@APURVAJOSHI-o9g6 ай бұрын
I literally cry after watching this movie 😭😭😭😭
@ramdaspatil43795 ай бұрын
खरोखर हे गाणं ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतं
@akshaysalunkhe41534 ай бұрын
असा चित्रपट होने नाही फक्त मराठी चिमणी पाखरू
@devendragavhare38566 ай бұрын
Khup chan gan ahe😊😊
@harshalikale55707 ай бұрын
Sukh aani dukh ya doghancha pur darshvato ha chitrapat.....khup junya aathavani aahet
@VandanaDodake-y5h5 ай бұрын
खूप खूप छान वाटत हे गाणं ऐकून मन भरून येत ❤🥰🥰🥰
@namratasawant-yk7ry5 ай бұрын
मला हे गाणं खूप आवडते. लग्नाच्या अगोदरपासून अगदी पूर्ण तोंड पाठ आहे हे गाणं .जणू काही माझ्यासाठीच बनलं असेल असं वाटायचं, मी आणि माझा नवरा पण असाच सोन्याचा करू संसार अस मला व माझ्या मित्र परिवार , नातेवाईक सगळ्यांना वाटल, पण प्रत्यक्षात मात्र माझं लग्न झाल पण संसार झालाच नाही त्यामुळे हे गाणं आत्ता फक्त बघायला आवडत , मला बोलायला नाही आवडत, आणि हे गाणं गायची माझी हिम्मत पण नाय होत , खूप छान गाणं आहे
@raghunathkadam31812 ай бұрын
मला पण हे गीत खूप आवडतं पण आता गायची धाडस नही होत
@nileshthorat52972 ай бұрын
प्रेम म्हणजे काय हे?. एकतर्फी प्रेम व दुसरा दुतर्फा . असे दोन .
@SameenaPatel-w1mАй бұрын
❤❤kiti Sundar dance Ani gana ahe he, ❤❤
@manishdorlikar10136 күн бұрын
किती सुंदर आहे किती छान आहे
@HardikBhoir-n5pАй бұрын
खूप छान❤❤
@rutujakorgaonkar56332 ай бұрын
Khup khup mast aahe he angai me roj eikate
@ShevravJadhav10 ай бұрын
हे गीत ऐकल्यावर काळजात पडते
@OptimisticMackerel-sy8uk10 ай бұрын
Mst khup avdte
@kashinathmurbade15537 ай бұрын
खूप छान
@NikhilGaikwad-q8l14 күн бұрын
अप्रतिम चित्रपट 🥺
@prashantbadgujar334610 ай бұрын
1 No Geet
@manishasontakke33854 ай бұрын
Ha picture jevha bghitla tevha me fkt 8 years chi hoti...aani me khup radli hoti...ha picture bghtana...khrch kunachya hi aai vdilanna kdhich kahi hou nye....nehmi aaple aai baba..aaplya sobt rahave....❤
@poojapatilgouraje72262 ай бұрын
जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा आपोआप च रडते मी तर.. अश्रु थांबत च नाहित... 😢😢
@MallappaTeli-qs1wh8 ай бұрын
खुप छान❤❤❤
@hinatadvi81086 ай бұрын
❤
@SandipDaberavАй бұрын
R, rashmika mandanna love 😘 you 💕🥰🥰💯🌹 sandip 👍👰🙋
@nageshshinde57476 ай бұрын
खरं आहे बरं
@prakashghule48837 ай бұрын
❤❤
@जयलंकेशरावणजयАй бұрын
Khup chan gan ahe ❤❤❤
@nimbalkar9595Ай бұрын
प्रत्येकाचं जीवन सुखी जाओ
@RaniNichal3 ай бұрын
गाण्याप्रमाणे वागलं पाहिजे
@gawali55112 ай бұрын
पूर्ण timch आभिनंदन
@bepositive87222 ай бұрын
Very very very nice 👍👍😊
@PoojaMumbarkar2 ай бұрын
Bapre hA movie Kiti pn vela pahila tri rdayla yetach mla Mhnun Mi Ha movie phaych soduch dil
@रेश्माअजयचौधरी9 ай бұрын
Very nice video ❤❤🎉🎉🎉
@sushilshingare41497 ай бұрын
Good 💯
@rutujajadhav346328 күн бұрын
Gaan khup Chan aahe pan mi aata prynt 4 couple pahile jyane hya song var video banvlet tyancha saunsaar nahi purn jhala death jhali kahi kahi karnane