He chogule kase ky...purviche..marathe Ahet ka....maff kara pan ,mala Shanka aali
@aurangzaibkokni72314 жыл бұрын
Assal kokni bhawa
@balasalve91304 жыл бұрын
@@aurangzaibkokni7231 हो ना,...पण कलाकार 1no...🙏
@balasalve91304 жыл бұрын
1 वर्षापूर्वी coment केली होती...फार उशिरा रिप्लाय आला...😀
@avinashvichare8734 жыл бұрын
पूर्वी हिंदू हॉते,शाफई-हनफि पंथाच्या मुस्लिम संतांचा प्रचार आणि काहीशी जबरदस्ती मुळे हे लोक 300-400 वर्षांपूर्वी कन्व्हर्ट झाले, हे लोक मवाळ आणि प्रेमळ असतात,मिळून मिसळून राहतात, कोकणात हिंदू मुस्लिम दंगली नाहीत याचं कारण ह्यांचा स्वभाव,यांची कोंकणी भाषा तर खूप च गोड नवीन पिढी मात्र कट्टरते कडे वाटचाल करत आहे.ह्यांच्या प्रत्येक घरात एक तरी आखाती देशात नोकरी-धंद्या निमित्ताने वास्तव्यास असतो, सौदी,दुबई सारख्या देशात कोंकणी मुसलमानांची संख्या खूप आहे.