चिरंतन साथसंगत ...

  Рет қаралды 2,634

Deepti Bhogale

Deepti Bhogale

Күн бұрын

संगीत नाटकांचे प्रमुख आधारस्तंभ दोन .. एक आर्गन आणि दुसरा तबला .. नाटकातल्या प्रसंगपरिपोष आणि नाट्य पदाच्या खुलावटीसाठी ही साथ अत्यंत महत्वाची. कलाकार आणि संगीतकार यांचा सुसंवाद म्हणजे संगीत नाटकांचे बहरत जाणे ..

Пікірлер: 42
@keertighag1007
@keertighag1007 3 жыл бұрын
किती सुरेख !👌👌🙏🙏 💐
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@anupamauzgare6904
@anupamauzgare6904 3 жыл бұрын
तबलावादक श्री.विनायक थोरात ह्या कलावंताला वाहिलेली ही आगळीवेगळी आदरांजली अप्रतिम!🙏
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@pareshpethe
@pareshpethe 3 жыл бұрын
वा!! छोटू काकांचे वादन ऐकायला मिळणे हे भाग्य... छोटू काका कसे वाजवायचे याचा आनंद तबलजीला घ्यायचा असेल तर त्याने किर्तीताईंच्यासोबत साथसंगत करावी आणि ती ही त्यांच्याकडे बघत बघत करावी... त्या बरोबर सांगतात कुठे काय वाजवायचं... तशीच ते साथ करायचे. धन्यवाद ही माहिती सांगितल्याबद्दल..
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...धन्यवाद...
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 3 жыл бұрын
आमचे छोटूकाका सदैव आमच्याबरोबर असतात.
@Ved-zg2rt
@Ved-zg2rt 3 жыл бұрын
Deepti maam tumhi punyamadhe kuthe rahtat Malha kirtitaichi bhet ghenar aahe kaaran malha Sangeet shaakuntal yanchi purviche chaali pahije hote Mhanje Pt Neelkanthbua Abhyankar yanche chaali chya purvi je chaali hoti ti 🙏🙏🙏🙏🙏
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
किर्तीताई एखादा नानांच्या गाण्यांचा स्वतंत्र असा कार्यक्रम आम्हा रसिकांसाठी ठेवलात तर खूपच बरे होईल. संग्रही असलेल्या त्यांच्या गाण्यांच्या खजिन्यातून काही नाट्यगीते निवडून ती सादर करावीत ही मनापासून विनंती.
@varshajoglekar1862
@varshajoglekar1862 3 жыл бұрын
छोटू काका... तुमचा प्रत्येक ठेका... मनात कोरला गेला आहे.... हे सगळं पुन्हा अनुभवताना खूप छान वाटलं.. तुमच्या सारखा सच्चा कलाकार रसिकांच्या मनात चिरंतन असतोच... रंगभूमी वर अनुभवलेले क्षण पुन्हा एकदा जिवंत झाले... सर्वांसाठी अमूल्य ठेवा आहे हा...
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@suhaspai4839
@suhaspai4839 2 жыл бұрын
What a beautiful theka he gave... Very appropriate for natya sangeet. Thanks for the video.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@deepavalimatkar7684
@deepavalimatkar7684 3 жыл бұрын
नाट्यसंगीत हे शास्त्रोक्त संगीतातले उपशास्त्रीय संगीत! शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक असलेल्या शिलेदारांनी नाट्यसंगीतातून आपली शिलेदारी परंपरा जपली! ताल हा सेगीताचं प्राणतत्व त्यातले बारकावे आणि छोटूकाकांचे योगदान! रसिकांसाठी अभ्यासपूर्ण उपक्रम लता ताई किर्ति ताईंचे !अतिशय लालित्यपूर्ण सादरीकरण!हा उपक्रम अतिशय मनापासून आवडला! खूप खूप शुभेच्छा!
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@nileshzite5011
@nileshzite5011 3 жыл бұрын
खुप छान
@ashwinigokhale4459
@ashwinigokhale4459 3 жыл бұрын
नाट्यसंगीताचा चिरंतन ठेवा ... चिरंतन स्वरांनी आणि छोटुकाकांच्या चिरंतन संगतीने बहरलेला पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला... सर्वांपुढे नतमस्तक 🙏🙏🙏
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@vijaygaikwad5444
@vijaygaikwad5444 3 жыл бұрын
छोटू काकांना त्याच्या तबला बद्दल धन्यवाद अद्यापही खुपच आठवण येते परमेश्वर आपल्या आत्म्यास शांती लाभो अशी मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 жыл бұрын
छोटुकाका गेले ही कल्पनाच मनाला वेदना देते शिलेदार मंडळी आणि छोटुकाका हे समीकरणच इतके घट्ट होते की त्यांची तबल्याची साथ आणि जोडीला ऑर्गनवर संजय देशपांडे त्यामुळे कीर्तिताईचे गाणे अधिकाधिक खुलायचे. गाण्याला उत्तम साथ संगत असली की ते गाणे रंगातदार होते यात शंकाच नाही. शिलेदार मंडळीतील एक एक दिग्गज कलाकार असे काळाच्या पडद्याआड जात आहेत आणि लताताई आणि किर्तीताई या पण आता वयोमानामुळे संगीत नाटकात फारशा दिसत नाहीत त्यामुळे संगीत रंगभूमी सुनिसुनी वाटते. नवीन संगीत नाटक तर अलीकडच्या काळात दुर्मिळच झाले आहे. विद्याधर गोखले, शिरवाडकर, दारव्हेकर यांच्यासारखे पदरचना करणारे पण आता कोणी नाहीत. नात्यासंगीताला शास्त्रीय संगीताचा बाज देणारे बखलेबुवा आता होणे नाहीत. मध्यंतरी राहुल देशपांडे आणी आनंद भाटे यांनी संगीत सौभद्र हे नाटक केले तो उपक्रम स्तुत्य आणि चांगला होता पण तोही आपजीविच ठरला. शिलेदारांच्या संगीत नाटकाची मजा काही वेगळीच होती. किर्तीताई आणि लताताई यांचा अभिनय ही तर एक परवणीच असायची. काळाच्या ओघात संगीतनाटकाची परंपरा संपुष्टात येऊ नये हिच इच्छा.
@vinaypathare3527
@vinaypathare3527 3 жыл бұрын
पंडित विनायकराव थोरात त्याचप्रमाणे जयमला बनसोडे भाग
@vinaypathare3527
@vinaypathare3527 3 жыл бұрын
पंडित विनायकराव थोरात त्याचप्रमाणे जयमालाबाई शिलेदार असे थोर कलाकार देव फक्त एकदाच जन्माला घालतो आणि म्हणूनच त्यांची कला अजरामर राहते अशा थोर कलाकारांना विनम्र अभिवादन फार सुंदर व्हिडिओ बनवला आहे खूप खूप धन्यवाद
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...धन्यवाद...
@chandrashekharapte4693
@chandrashekharapte4693 3 жыл бұрын
“परब्रह्म निष्काम तो हा “ ने जयमालाताईंच्या प्रत्यक्ष मैफिलीची आठवण झाली . अत्यंत आनंद दायक अनुभव !! चंद्रशेखर आपटे
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@rishikeshsalunkhe7636
@rishikeshsalunkhe7636 3 жыл бұрын
सुंदर कार्यक्रम आहे,👌👌👌👌
@ajitnatu541
@ajitnatu541 3 жыл бұрын
सुंदर कार्यक्रम आहे छान 👌👌💯
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@mruduladamle5337
@mruduladamle5337 3 жыл бұрын
खूपच छान कार्यक्रम..आदरणीय पंडित विनायकराव थोरात यांना वाहिलेली ही आदरांजली अप्रतिम !! त्यानिमित्त शिलेदार कुटुंबीयांची गायकी पुन्हा एकदा भरपूर आनंद देऊन गेलीच शिवाय छोटू मामांची जबरदस्त साथसंगत ही अनुभवायला मिळाली.धन्यवाद कीर्तीताई ,लताताई❤️❤️❤️❤️❤️❤️
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@ninjahattori7798
@ninjahattori7798 3 жыл бұрын
Kirtitai latatai, plz tumche video lavkar taakat ja, aamhi tumchya pratyek vaakyachi, aani haavbhavanchi, vaat baghat asto
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@Prabhanjan-Bhagat
@Prabhanjan-Bhagat 3 жыл бұрын
इकवाई आणि गंधर्व एकच का?
@shubhadaabhyankar7874
@shubhadaabhyankar7874 3 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ बनवला आहे ! आदरांजली वाहताना मनःपूर्वकता जाणवते ! त्यांच्या कलेचा सन्मान बोलण्यातून गाण्यातून दुणावतो !
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@FarhanAmin1994
@FarhanAmin1994 3 жыл бұрын
Much respect to all of you legends! Please stay healthy and stay safe.
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@devayanipendse8332
@devayanipendse8332 3 жыл бұрын
नागपूरला कायम आपल्याबरोबर थोरात काकांची साथ असायची ग्रेट व्यक्ती
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@kirtankarshekharbuavyas2311
@kirtankarshekharbuavyas2311 3 жыл бұрын
ताई खूप छान सादरीकरण, छोटू काकांचा वादन ऐकायला मिळालं, परब्रम्ह निष्काम अपत्रिम,मी आपल्या नाटकातून त्यांना खूपवेळा प्रत्यक्ष येईल आहे,श्रीराम,प्रकृतीची काळजी घ्या,श्रीराम
@DeeptiBhogale
@DeeptiBhogale 2 жыл бұрын
धन्यवाद...
@benjamin41066
@benjamin41066 3 жыл бұрын
We loss a big tabalji..
नाट्यब्रह्म
1:18:01
Deepti Bhogale
Рет қаралды 32 М.
विभ्रम किर्ती
15:19
Deepti Bhogale
Рет қаралды 1,2 М.
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 9 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,5 МЛН
हार्मोनियम ते ऑर्गन :- माझा सुरेल प्रवास - natyasangeet
27:48
परिवर्तन निरंजन कुलकर्णी
Рет қаралды 2,7 М.
Quiet Night: Deep Sleep Music with Black Screen - Fall Asleep with Ambient Music
3:05:46
Raag Bhairavi - Stornoway - Roopa Panesar - Dalbir S. Rattan
23:25
SouthAsianArtsUK
Рет қаралды 3,1 МЛН
BLOODY POLITICS In Maharashtra! Who Will Be The Next CM? Eknath Shivsena Vs. Uddhav Shivsena!
59:31
EKACH PYALA        'सं. एकच प्याला'
2:36:52
Deepti Bhogale
Рет қаралды 16 М.
'Nit Khair Manga' sings Mukhtiyar Ali
11:32
ajab shahar - kabir project
Рет қаралды 570 М.