For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
Пікірлер: 209
@Rajukumr1494 жыл бұрын
गर्व वाटला की चितळे सातारचे आहेत
@adityapokharkar48366 жыл бұрын
चितळे परिवार ,आपला व्यवसाय खुप कौतुकास्पद आहे..तुमचे वर्षानुवर्षे तेच ते असनारे कर्मचारी वर्ग...हेदेखील तुमच्या यशाचे रहस्य म्हणावे लागेल. *शोभना पोखरकर *
@dhananjaydeshmukh41076 жыл бұрын
आम्ही स्वतः इंद्रनील सरांना भेटलो आहे खूप चांगले व्यक्तिमत्व आहे एका कामासंदर्भात प्रेझेंटेशन करण्याची तिथे आम्ही गेलो असता तिथे अचानक पणे आमचा लॅपटॉप बंद पडला व आता समोर काहीच सूचेनासे झाले ती बाब इंद्रनील सरांच्या लक्षात आली व त्यांनी स्वतःचा लॅपटॉप दिला बोलले की जे काय तुमचे प्रेजेंटेशन आहे ते माझ्या लॅपटॉपवरून करा इतका मोठ्या मनाचा माणूस मी तरी पाहिला नाही आणि बोलण्यातून सदैव नम्रपणा नम्रपणा आहे आम्ही त्यांच्यासोबत काम करणार असून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@mangeshghag89164 жыл бұрын
ताई तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की आम्ही जावा जावा एकत्र गुण्यागोविंदाने नांदतो पण आर्थिक सुबत्ता जिथे असेल तिथे वातावरण आनंदी आनंद असते. अर्थात ही सर्व तुमची सर्व मेहनतच म्हणावी लागेल. धन्यवाद
@rameshbhore83963 жыл бұрын
चितळे परिवार सोबत खुशखुशीत गप्पा, मला खूप च आवडल व मला अंत्यत आनंद झाला आणि मन प्रसन्न झाले, क्या बात है 👍
@mohanakulkarni41264 жыл бұрын
हार्दीक शुभेच्छा .... कष्टाला आणि एकीला सलाम ....👍👌👍👍👍👌
@5sujal6 жыл бұрын
खूप छान. मराठी माणसं ला दुसऱ्याचं कौतुक करण जमत नाही. मराठी माणसं हि दुसर्यांचा मत्सर करणारी . दुसऱ्यांचे पाय खेचणारी म्हणून मराठी माणसांमध्ये व्यवसाय करणारे खूप कमी आणि एकाच कम्युनिटीला शिव्या घालणारे पण खूप आहेत . लक्ष द्यायचं नाही . तुमची कष्ट करण्याची तयारी असेल आणि त्याच बरोबर नशिबाची साथ असेल तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही :)
ताई खूपच छान सवस्कराबद्धल बोलल्या आणि , जावा जावा मैत्रिणी , खूपच सुंदर संकल्पना तुम्ही खूप रोख ठोक आणि बिंधससपणे आपले मत व्यक्त केले खरंच असे विचार आचरणात आणलेत तर कुटुंब आनंदी रहाण्यासाठी काहीच अवघड नाही 👌👍
@amrutachandwadkar76754 жыл бұрын
Great family....i especially liked the lady's talk wherein she talked about the unity in the family....that's the secret of their success
@kedsin22933 жыл бұрын
That's right
@kidstalent98066 жыл бұрын
ज्या घरात स्रिया ची एकी असते तिथे यश निचित असते .....माते तुला आणि तुज्या विचर धारनेला सलाम ......सर्व स्रियानि शिकण्या सारख खुप काही आहे 12:19 To 12:35 awesome
@jyotiramj.jamale64965 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌
@jaihind1164 жыл бұрын
Ha
@pankajdivate92814 жыл бұрын
अतिशय प्रामाणिक ब्रॅण्ड चितळे ब्रँड अतिशय उत्तम चव आणि गुणवत्ता दुपारी दुकान उघडे राहणार याची बातमी होते यातच सगळे आले ,
@nishantmohite45576 жыл бұрын
Salam tumhala...aaj tumchya mule 1400 lokanchi ghar chalu ahet...Keep it up chitales.
@pankajvaishampayan25464 жыл бұрын
Khup chhan comment
@sandipshirsath61096 жыл бұрын
Really great marathi businessman. Proud of u sir
@Aakash87394 жыл бұрын
पुढील 10 वर्षात माझ्या उद्योगसमूहाचे सुद्धा असेच नाव असेन । My Future Business..👍👌
@tejassutar59364 жыл бұрын
Our best wishes with you
@gajananbhoite27574 жыл бұрын
Best of luck 👍
@maheshpawar4417 жыл бұрын
खूप छान एका मराठी औदगिक वाटचाल बघताना खुप मजा आली
@idontcarei7 жыл бұрын
KHARACH SIR ...MARATHI MANSALA BUSINESS KARTANNA BAGHUN FAR CHAN VATLE
Proud of you, great Chitale family. Very inspiring story of a family. Best wishes for future.
@sushamathorat81024 жыл бұрын
ताई,आपले विचारांना नमस्कार .आश्रमात सुना व मुली आजच्या काळात प्रत्येक घरात असाव्यात.नमस्कार तुम्हाला .
@ajaynimawat9613 жыл бұрын
God Bless You Chitale, Family and TEAM!!
@nikhilpawar12496 жыл бұрын
कोणी म्हंटल मराठी माणूस धंदा करू शकत नाही
@shailendrapisat13516 жыл бұрын
marathi manus sarva kshetra madhe aahe business madhe praman kami aahe pan in future madhe vadhel
@shailendrapisat13516 жыл бұрын
marathi manus sarva prakarchya business madhe aahe fakta khanyache padarthach nahi tar engineering chemical industries madhe mothya pramanavar ahe gujrat madhe marathi lokanche karkhane aahet
@jayeshkawli6 жыл бұрын
Dhanda karta, pan lokancha apmaan kela payje ka?
@shailendrapisat13516 жыл бұрын
gujrati marwadi lok god god bolunach aplyala fasavtat he lakshat ghya .. marjin kiti kadhtat chitale bbandhu rok thok boltat pan vyavahar pardarshak itkya varshat quality madhe no compramise
@Rajukumr1494 жыл бұрын
आपल्याच लोकांनी ही आवई उठवले
@knowledge-smita4 жыл бұрын
एक अलौकिक प्रवास गाथा ऐकायला मिळाली, मी पुण्यात येते तेव्हा चितळें ची एक तरी मिठाई घेऊन जातेच बाखरवडी चे तर आम्ही फॅन आहोत,
@suhasjoshi32434 жыл бұрын
आम्हाला तुमचा खुप अभिमान वाटतो. तुम्ही आम्हा समोर उत्तम आदर्श ठेवला आहे.विश्वासार्हता हा तुमचा Brand आहे
@rameshgalhe24797 жыл бұрын
very nice keep it up love u all family proud of you
@prasannajoshi81335 жыл бұрын
अभिमान वाटतो तुमचा, आता सर्व देशात प्रसार होऊ द्या
@anilkinikar47918 ай бұрын
छान माहिती आहे
@shilpajaywant19434 жыл бұрын
Great... really proud of you Chitales.👍🙏
@gulzarsarguroh7584 жыл бұрын
Maza Salam ahe Chitle kutumbala.khub khub anand watat ahe
@pradeepsakore66884 жыл бұрын
Nice
@siddheshadhatrao1166 жыл бұрын
Kharach....I am in Love with Chitale Bandhu brand.
@2310santosh6 жыл бұрын
Much appreciable.. and yes the quality of all Chitale Products is very high.. Customer Delight phase is achieved by this Group. My good wishes to this family and business.
@shubhangichavan32626 жыл бұрын
Me bhilavadi chi aahe... aata lagn zalyavar Mumbai la asle ... aami chitale dairy chya ithech rahat hoto ... please Mumbai la aapale product chalu Kara....miss u bhilavadi and chitale....
@digvijaymanepatil23833 жыл бұрын
मीपण भिलवडी चा नाही तासगाव चा आहे
@prasadkhapne50426 жыл бұрын
khup chan marathi manasa asach var ja...
@sawantmahesh7984 жыл бұрын
Lovely leadership
@yashodhanbhadsawale54446 жыл бұрын
Great . Well done. expand your business outside Maharashtra Outside India in a same strength. We are proud of you.
chitale family progress ahead with every one- best wishes & compliments to you & your working team & family members
@shreekantpatil22823 жыл бұрын
"चितळे " परिवार,एकीचं उत्तम उदाहरण,इतक्या उंचीवर धंदा नेऊन ठेवणं सोपं नाही आहे,एक ते तीन ते नक्कीच डिझर्व करतात,अशीच उत्तरोत्तर भरभराट होवो...अरूणा (पटवर्धन)पाटील
आपण आपले मूळ गाव सातारा सांगितले ते चूकीचे सांगितले सातारा जिल्ह्यात गोवे हे गाव हे आपले खरे गांव आणि आपले वडील व चुलते हे कोटेश्वरला पेढ्याचा प्रसाद पाठवत होते पुण्याला जाणाऱ्या गाडीचा चालक लिंब फाट्यावर गाडी थांबवून तो प्रसाद द्यायचा एकवेळ मी सुध्दा प्रसाद पोहचवला आहे मंदिरात परंतु आता आपल्या पिढीने त्यात खंड पाडला आहे....
@tejasbhagat44442 жыл бұрын
Satara mhnaje satara jilha re
@indianrocksindian47202 жыл бұрын
@@tejasbhagat4444 ते सातारा म्हटले आहेत सातारा जिल्हा नव्हेरेरेरेरे....
@jasminderkaur79535 жыл бұрын
All products of chitale Bandhu mithaiwale are of good quality everybody must taste the mithai
@bssurve63 Жыл бұрын
ग्रेट चितळे उद्योग
@mangeshzanjale1656 жыл бұрын
Chitale is not a just name but a brand..😎😎
@yogeshchakor55607 жыл бұрын
great 100 likes
@ravichopra23364 жыл бұрын
nice to
@komalchougule95 Жыл бұрын
0:55 proud bhilawdikar ❤️🚩
@swapnamekkalki80682 жыл бұрын
Khupch chaan
@shivajigaikwad26944 жыл бұрын
जय हो🕉
@rashmideshmukh15074 жыл бұрын
नाशिक ला पण शाखा चालू करावी
@sureshnarapgol99594 жыл бұрын
ज्या घरात स्त्रीया एकत्रीत रहातात तेथे लक्ष्मी नंदते
@mohanselhke85063 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@praptishastri15943 жыл бұрын
Really proud of you Chitale .....
@pheminismisshit45716 жыл бұрын
i love Chitale Bakarwadis a lot
@pradeepniwate55582 жыл бұрын
Great family
@vinaynikam2113 жыл бұрын
चितळे याचे मुळ गाव हे लिंब आहे
@ajitsabale55727 жыл бұрын
nice
@सुदामाp6 жыл бұрын
पुणे तिथे काय उणे
@nisewaghmare84686 жыл бұрын
Mast... I will also try to start dairy farm... ☺
@sunilpatil87204 жыл бұрын
Nice family, very good products
@vb93865 жыл бұрын
Peace cumunity is missing......
@ravindrasonawane15654 жыл бұрын
Plz expand your business in all maharashtra all district.
@educationalguru45326 жыл бұрын
best story
@vijayg.deshmukh4144 жыл бұрын
गाडगीळ साहेब तुम्ही कमी बोला,मुलाखत कर्त्याला जास्त बोलवा !
AMUL BRING PRODUCTS IN USEFULPACKING USE AFTER USE
@Nikhil-he1vt7 жыл бұрын
Arewa eka Marathi udyojakachi vatchal baghun chhan vatla. Lok karan nasatanahi ka hya yashasvi companyla naav thevta!!! Marathi lok aplyach lokana shivigal karta ki apalyala kahi udyog karta yet nahi mhanun aani dusrya community chi stuti karta jase Gujarati, sindhi....Are pan kadhi nit baghitle tar kalen ki tyatle kahi lok successful aahe tase barech lok khupach rasatalahi gele aahe mhanun. Barech lok kiti farud karta te nahi ka baghat!!!! e.g stock market madhe mhane gujju khup pudhey ... ok mag Harshad mehta , Ketan Parekh , Jignesh Shah etc etc he fraud mandalini hazaro crore che ghoale kele tyache kay!!!!??? krupaya aaplya community madhe lok thoda changla karat astin tar tyana protstahan dya!!!
@username58617 жыл бұрын
Nikhil 0623 अगदी बरोबर बोल्लास मित्रा. अपले लोक जर काही चांगलं करत असतील, मग ते कुठल्या ही क्षेत्रात असो, तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.
@narayanpathak18583 жыл бұрын
बडोदे (गुजरात) येथे पी. ऐन. गाडगीळ आले. बडोदेकरांची ईच्छा आहे की आपण पण बडोद्यात व्यवसाय सुरू करून आम्हाला त्याचा लाभ मिळावा. काय मग येताना ?
@malkarisrm72934 жыл бұрын
NAMSTE
@rameshdesai79552 жыл бұрын
Employees cha insurance kadhla ahe ka
@kiranyadav3812 Жыл бұрын
Dud utpadk setkari varga ce last ahe
@paragmore78872 жыл бұрын
आपण त्यांच्याकडून बरेच काही शिकले पाहिजे. किती काळ आम्ही फक्त नोकऱ्यांमध्ये गुंतलो आहोत, मराठी लोकांमध्ये व्यवसाय करण्याची क्षमता आहे. फक्त गोष्ट म्हणजे जुन्या विचारातून बाहेर पडणे.
@शिवसैनिक-15 жыл бұрын
चिटले यांनी आपली जात कोकणस्थ ब्रह्मन् बदलून बाकरवडीवाले किंवा गवळी करून घ्यावी, कर्मा नुसार जात बामनानी चालू केलीये
@pankajvaishampayan25464 жыл бұрын
Tyanni tyanchi jaat sangitlich nahi.
@siddharthb35055 жыл бұрын
Bara chan chan ajun Kay
@VikasSatpute-sz7hy Жыл бұрын
Vikas satpute
@girishkhire40073 сағат бұрын
Chitale should started CHITALE VEG RESTAURANTS chain
@sushama47143 жыл бұрын
उद्योगाच्या घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.ह्याची प्रचीती चितळे बंधू ऊद्योग समूह देतो.
@nitind.atkekar94685 жыл бұрын
आजवर कधी चितळ्यांची जाहिरात बघितली नव्हती. पण मी ऐकले आहे की चितळ्यांनी दुकाने विकली आहेत कोना अग्रवाल नामक व्यापाऱ्याला. व तो आता जाहिराती वैगरे करायला लागयलाय. दुकान दुपारी १ ते४ उघडे त्याच्यामुळेच असते म्हणे , कृपया आपण सत्य सांगू शकाल काय. विनाकारण गैरसमज पसरायला नकोत असे वाटते
@dattatrayadigopul1603 Жыл бұрын
❤❤🎉🎉😢😢
@gulzarsarguroh7584 жыл бұрын
👍👍👍
@stockmarketguruji51262 жыл бұрын
I love bhakarwadi
@kiranyadav3812 Жыл бұрын
Dud Utada ahe tithe ahet
@rajendraitraj92744 жыл бұрын
मला माझे मत चितळे दूध याबद्दल कोठे बोलावे हे न कळल्यामुळे व माहिती नसल्यामुळे मी येथे मत व्यक्त करीत आहे. गेल्या एक दोन महिन्यामध्ये दूधाची ( म्हशीच्या ) गुणवत्ता खालावत चालली आहे. हे असेच चालू राहिले तर दूध व्यवसाय घसरणीला लागण्यास वेळ लागणार नाही. व पर्यायाने चितळे नावासही ओहोटी लागेल. मी एक सामान्य ग्राहक आहे. पण एक चितळे नावाबद्दल आत्मीयता असल्यामुळे मत व्यक्त करीत आहे.
@prashantmehta9034 жыл бұрын
Nice 👍
@seemakulkarni21216 жыл бұрын
मिनिस्टर च्या पिए ना ही गोष्ट तिथे सांगून भाव वधारून घ्यायची गरज काय. आणी त्यांना आधी पदार्थ द्यायला हरकत काय, मिनिस्टर आपले सेवक असतात आपण त्यांचे मालक खरंतर, तेव्हा एखादे दिवशी आपण त्यांची सेवा करावी,नमतं घ्यावे.
@idontcarei6 жыл бұрын
त्यात भाव कसा काय वधारला बुवा ??? जरा यूट्यूब वर वीडियो बाघा। .कुठल्यापण मिनिस्टर ने लाइन मोडली तर ९९% लोक कैसे शिव्या घालतायेत। .. त्यांना मिनिस्टर पेक्षा लोक महत्वाचे आहेत। .है त्यांचा नियम आहे त्यात भाव कसा वधारला। ...तुमच्या सारखे मराठी लोक फक्त टिका करण्यात पुढे असतात। .कौतुक करायला जीभ झड़ते का
@avinashsalunkhe57584 жыл бұрын
मंत्री हा जनतेचा सेवक म्हणून काम करीत असतो म्हणून लोक प्रथम....
@anamaykane93554 жыл бұрын
आपल्या देशातील राजकारण्यांनी भ्रष्टाचाराने हजारो कोट्यवधी रुपये मिळवले आहेत व त्यामुळे ते माजले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे.