चित्रा वाघ आमदार झाल्या, शपथ घेताना मात्र भलताच प्रकार घडला? | Chitra Wagh Took Oath as MLA | AM3

  Рет қаралды 110,529

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 113
@rajeshchavan2046
@rajeshchavan2046 Ай бұрын
धन्य ते भाजप आणि धन्य ती लोकशाही . देशाचं सगळंच संपलं.जय महाराष्ट्र.
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 ай бұрын
संजय राठोड प्रकरणा पासून प्रसिद्धत आलेल्या चित्रा यांना त्यांच्या कामाचे बक्षीस मिळाले.
@sanjaykamble7655
@sanjaykamble7655 Ай бұрын
संजय राठोड च प्रकरण दाबण्यासाठी ह्यांना आमदारकी दिली आहें
@VidhansabhaN_2024
@VidhansabhaN_2024 2 ай бұрын
दम असेल तर जनतेतून निवडून येऊन दाखवावे...😂
@SanjayShinde-v6x
@SanjayShinde-v6x Ай бұрын
Sab Fiksing aahe
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i Ай бұрын
Jantetun nivdun yeteel nakki.
@santoshdesai1950
@santoshdesai1950 2 ай бұрын
आचारसंहिता आदोगर शपथविधी वा सरकार तुमचा सुपडा साफ नकी
@SantoshJumade
@SantoshJumade 2 ай бұрын
राज्यपाल नियुक्त आमदार हे घटनाबाह्य आमदार आहेत कारण कोर्टात केस चालू आहे भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे
@jedhekaka4061
@jedhekaka4061 2 ай бұрын
आजच आमदार ...लगेचच लागली आचाफ संहीता ...मग निवडणूकीत सत्ता बदलल्यावर ...परत हा विषय आधीच कोर्टात ..धन्य ते महाराष्ट्राचे राजकारण ....
@santoshrahate4619
@santoshrahate4619 2 ай бұрын
शप्पथ विधीसाठी मंत्री संजय राठोड उपस्थित नव्हता काय ? चीत्रुचा प्रिय भाऊ .😅
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 Ай бұрын
Nantar bhetnar to.
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Ай бұрын
तो तिच्या विधान परिषद परिसरात खुलमखुल्ला अभिनदंन करेल
@babangaikar2791
@babangaikar2791 Ай бұрын
रात्री बंगल्यावर पुष्पगुच्छ घेऊन. 😂😂😂
@nageshkadam740
@nageshkadam740 Ай бұрын
विधानसभा उमेदवार देयला पाहिजे होत कळलं असत मागच्या दाराने कोणीही येते
@santoshyadav4067
@santoshyadav4067 Ай бұрын
खरच देशात लोकशाही आहे का
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Ай бұрын
चित्राताई वाघ प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांनी जनतेतून विधानसभा लढवावी अरे निवडून यावं यांचा सत्कार आम्ही मंत्रालयात करू
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 2 ай бұрын
चित्रा बाई ला संजय राठोड पावला.....? पण उर्पी जावेद.... विचीत्रच वागणार....
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि
@VijayHinge-s7m
@VijayHinge-s7m 2 ай бұрын
ही सरकारची घटनाबाह्य कृती म्हणावी लागेल चुकीचं ठरेल हे भविष्यात
@marutijadhav6901
@marutijadhav6901 Ай бұрын
निलमताई तुम्हीच सांगा की विधानसभा सदस्य आमदार लहान मुले आहेत का?जस लहान मुलांना समजून सांगावं लागतं जरा तरी शपथ घेतली त्याची लाज राखा जनाची नाही तर मनाची ठेवा
@karan-ng1rc
@karan-ng1rc 2 ай бұрын
लोकशाही धोक्यात आणण्याचं काम भाजप करत आहे
@SureshPatil-b5h
@SureshPatil-b5h Ай бұрын
निलम गोऱ्हे काय चित्रा वाघ काय मनिषा कायंदे काय एक पायरी सोडुन बोलतात जनतेतुन निवडणुकीत निवडून येऊन दाखवा मग तुम्हालाही नक्कीच जनता सलाम करेल
@kinpat8825
@kinpat8825 Ай бұрын
कोशारीना भावपूर्ण श्रद्धांजली
@ajitkumarpachore5284
@ajitkumarpachore5284 Ай бұрын
विचित्राबाई पूर्वी तुमही वाघीणसारखं चवताळून उठत होताआता शेळपट मांजरीणीसारखं गप्प बसला आहात ,संजय राठोड यांच्या हसते तुमचा एक सत्कार ठेवला पाहिजे त्यासाठी तुमचया नावाची घोषणाबाजी करणाऱ्या बायांचे एक शिष्टमंडळ राठोडकडे पाठवा तारीख मागून घ्या व सत्कार झाल्यानंतर बलातकारी राठोडला एक राखी बांधा म्हणजे तुमचया आमदारकीचे सार्थक होईल.
@shrikantshete5399
@shrikantshete5399 Ай бұрын
चित्रा ताईंनी ओरडून ओरडून आमदारकी मिळवली म्हणून शपथविधी वेळी समर्थकांनी ओरडून समर्थन दिल
@ashishdeshpande9244
@ashishdeshpande9244 Ай бұрын
7 जणांना पेन्शन लागू होण्यासाठी प्रचंड मेहनत व केलेली धडपड तर नसेल ना ही. दमदार सरकार खा पेन्शन बहारदार यालाच म्हणतात कामगिरी जोरदार
@Vishaychhard-b8z
@Vishaychhard-b8z Ай бұрын
संजय राठोड खुश asel आज😂😂😂
@shrikantshete5399
@shrikantshete5399 Ай бұрын
वाघ व कायंदे ताईंची पेन्शन चालू झाली चाकणकर व म्हात्रे ताईंना पेन्शन नाही शिंदे फडणवीस दादा हे वागणं बरं नव्हं
@JayramGaonkar-m8s
@JayramGaonkar-m8s 2 ай бұрын
जनतेतून निवडून यावे चिवाने 😂
@vikaskadam4820
@vikaskadam4820 Ай бұрын
सर्व अजब आहे
@dilipkadam6248
@dilipkadam6248 Ай бұрын
घटनाबाह्य आमदार घटनाबाह्य सरकार जनताच यांना जागा दाखवणार.
@jalindarkamble2767
@jalindarkamble2767 2 ай бұрын
पेन्शन चालू झाली
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
थोर महापुरुषांच्या फोटो जवळ बसण्याचीही लायकी नसणारे ... 😂😂😂😂
@mohanchaudhary8510
@mohanchaudhary8510 Ай бұрын
कारण या 7 पैकी 1 तरी दम असेल तर जनतेतून निवडणूक निवडुन दाखवा
@janardanjadhav6157
@janardanjadhav6157 Ай бұрын
अजब आमचे संविधान हि गोरी बाई ज्ञान शिकवते
@avinashwaghmare2543
@avinashwaghmare2543 Ай бұрын
सर्व आयात उमेदवार. एकही निष्ठावंत नाही 😢😢😢😢😢
@akashhile6968
@akashhile6968 Ай бұрын
Sarvanchi ladkhi chitra❤
@sureshgaikwad3571
@sureshgaikwad3571 Ай бұрын
राज्यपाल नियुक्ती आमदारे कला संस्कृती नित्यानंद कला संस्कृती साठी आहे
@AnandraoPatli
@AnandraoPatli Ай бұрын
पूजा राठोड ला लवकरात लवकर न्याय द्या चित्राताई
@RahulPatil-qz1ss
@RahulPatil-qz1ss Ай бұрын
Congratulation Chitra Wagh 🚩
@babangaikar2791
@babangaikar2791 Ай бұрын
ही फालतुगिरी आहे. संविधानाची मोडतोड चालू आहे. आणि म्हणे घर घर संविधान. 😂😂😂😂😂
@balirambandgar4191
@balirambandgar4191 Ай бұрын
शप्थ. चित्रा अंतीला. शपत. संजय राठोड यांच्या हस्ते प्रदान केल पाहिजे अशी अपेक्षा राज्यातील जनतेची आहे
@prashantpaigude548
@prashantpaigude548 Ай бұрын
अभिनंदन चित्रा मांजर😂😂
@RameshBorde-l3u
@RameshBorde-l3u Ай бұрын
भाजपचे चिंतार आलं चित्रात? 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@pundlikpatil1973
@pundlikpatil1973 Ай бұрын
राठोड मुळे आमदार झाली 😂😂😂
@babasahebgulajkar9458
@babasahebgulajkar9458 Ай бұрын
चित्राबाई आता संजय राठोड सोबत झापुक झुपुक खेळत बसा
@DurgaDhawne
@DurgaDhawne Ай бұрын
यानंतर 'ठोबरे चीकनकर यांना आमदार करायला पाहिजे होते
@sangrampowalkar1542
@sangrampowalkar1542 Ай бұрын
संजय राठोड कुठ दिसेना
@sanjayjagtap8676
@sanjayjagtap8676 Ай бұрын
चित्रा वाघ यांना आमदारकी म्हणजे बी जे पी कोणत्या (भारतीय ) संस्कृतीला प्राधान्य देऊ इच्छितो.
@anilgawde5761
@anilgawde5761 Ай бұрын
Nice disigan
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 Ай бұрын
चिऊताई ..संजयभाऊ समारंभाला नाहीत.😂
@pratibhajoshi6432
@pratibhajoshi6432 2 ай бұрын
पपीला काय चित्र ला भेटल
@ravindrashinde941
@ravindrashinde941 Ай бұрын
सुप्रिया ताईंविरोधी जोरदार मोहिम राबवली।न शोभणारी भाषा वापरली। याबद्दलचे बक्षिस भाजप आणि राष्ट्रवादीने दिलय।याचा उलटा परिणाम झालेशिवाय राहणार नाही।लाखात महिला मतांचा फटका बसणार।लाडकी बहिणीने कमावले ते नियुक्तिमधून गमावले।
@satishgawande8624
@satishgawande8624 Ай бұрын
संजू भाऊ न निधी दिला आहे
@sikander3322
@sikander3322 Ай бұрын
आमदार किती दिवस?😂😂😂
@aloklad3046
@aloklad3046 Ай бұрын
संजय राठोड zindabad
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
रूपा नाराज झाली ...😂😂😂
@santoshkarande8507
@santoshkarande8507 Ай бұрын
चित्रा वाघ लबाड
@VarshaDeshpande-r8i
@VarshaDeshpande-r8i Ай бұрын
Virodhak nehmi virodhach karnar..
@vijaykharat3911
@vijaykharat3911 Ай бұрын
वाघ मॅडम यांना निष्ठेचे फळ मिळाले
@chavatboys6586
@chavatboys6586 Ай бұрын
Chitra Tai ne Amit Shah kade hajiri lavli asnar
@prashantpaigude548
@prashantpaigude548 Ай бұрын
नीलम श्रीमती आणि सौ आतील आंतर खूप आहे
@nimbasonar5091
@nimbasonar5091 Ай бұрын
Vichitra bai dam aasen jante madhun nivedan dakhav chatu tai
@VikasTodmal
@VikasTodmal Ай бұрын
लोकशाही संपली
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 Ай бұрын
Labad an che sarkar ani serkar che Nirllajya Mantri Lyki nahi Maharashtra chya Sattver rahany chi
@manikmate4808
@manikmate4808 Ай бұрын
Sanjay pawala wagh la
@maheshpawar9478
@maheshpawar9478 Ай бұрын
Ladka bhau hota ka 😂
@namdeoshetye7604
@namdeoshetye7604 Ай бұрын
गोरे‌कीकाळे
@raghunathshinde8615
@raghunathshinde8615 Ай бұрын
चांगला चेहरा असला की किती फायदा होऊ शकतो तो वि चित्र या वाघ यावरुनच दिसतो
@sheetalkamate7714
@sheetalkamate7714 Ай бұрын
Judicial system is also under BJP. We have entered the phase of dictatorship.
@SwapnilDaware-o2m
@SwapnilDaware-o2m Ай бұрын
Hya gorhe bai la ghari baswal pahije kay yogdan Vidhan parishad Sadasya mhanun
@chandrakantsalve6050
@chandrakantsalve6050 Ай бұрын
हा भाजपचा पडद्याआडचा खेळ आहे.
@avinashpawbake8659
@avinashpawbake8659 Ай бұрын
Sanju khush
@vishalwankhede6697
@vishalwankhede6697 Ай бұрын
7 kaun 12 navacha prastav pathavayala pahije hota 12 janancha shapatvidhi vhayala pahije hota 7cha kay satta tumachyakade asun suddha
@nitinMathpati
@nitinMathpati Ай бұрын
Chbary bai
@Junnnar
@Junnnar Ай бұрын
Kuna kuna kunachi chitra
@anillokhande666
@anillokhande666 Ай бұрын
😂😂😂😢😢😅😅😅😊😊😂😂😂
@irfanbagwan9519
@irfanbagwan9519 Ай бұрын
फालतू बातमी
@NitinDhanawade-c7p
@NitinDhanawade-c7p 2 ай бұрын
Aata Kay bolnar hila preshrAalay mazya dokya vr
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw Ай бұрын
आमदार की ची शप्पथ घेतांना लाज वाटली नाही का?
@bhikamali3499
@bhikamali3499 2 ай бұрын
He konte samajik aahet rajkiy aahet
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw Ай бұрын
यावरुन भाजप चा सुपडासाफ अधिक प्रमाणात होईल हे मात्र आता नक्कीच.
@SubhashDeshmukh-x5g
@SubhashDeshmukh-x5g Ай бұрын
यासाठी वाटेल ते.
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 2 ай бұрын
Humum sahi sarkar
@sunilmanjrekar9080
@sunilmanjrekar9080 Ай бұрын
BJP chi far dada giri chali ahe far maj ala ahe
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,4 МЛН
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 35 МЛН