चित्रकलेची पुढची पायरी म्हणजे सिनेमा | Subhash Awchat | Amol Parchure

  Рет қаралды 5,343

Amol Parchure

Amol Parchure

Күн бұрын

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आणि लेखक सुभाष अवचट यांच्याशी Catch Up करण्याची संधी मिळाली. चित्रकला ही कला म्हणजे समृद्ध ठेवा आहे आणि ही कला जपलीच पाहिजे असं त्यांना ठामपणे वाटतं. ज्यांनी स्वतः चित्रे रेखाटलीच पण मार्गदर्शन करून अनेक मुलांच्या आयुष्याला वळणही दिलं.
#SubhashAwchat #Artist #Artlife #amolparchure #catchup

Пікірлер: 21
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 4 ай бұрын
अलौकिक
@maheshchandoskar1730
@maheshchandoskar1730 4 ай бұрын
सुभाष दादा लोकसत्ता मधे तुझे लेख वाचलेत. अप्रतिम. सुनीताबाईंना उल्लेखून तू प्रत्यक्ष पु लं ना विचारलेस ही बाई कोण? 🤣🤣🤣तुला साक्षात दंडवत.
@vijayburhadeshilpkar441
@vijayburhadeshilpkar441 5 ай бұрын
❤ वास्तव आहे अत्यंत कटू..... शासनाने, संस्था चालकांनी यातून काही शिकायला हवे...नवोदित कलाकारांना पथदर्शक...ग्रेट सर
@ashwinikulkarni7649
@ashwinikulkarni7649 5 ай бұрын
खूप छान मुलाखत.. एका वेगळ्या जगाची सुंदर ओळख झाली.. कोणत्याही कलेला struggle चुकला नाही 🙂
@swatimamdapurkar9103
@swatimamdapurkar9103 5 ай бұрын
अतिशय प्रतिभावान कलाकाराची अप्रतिम मुलाखत ! अथ' पासून 'इति' पर्यंत एका बैठकीत पाहिली. खूप छान !
@rajankadam9249
@rajankadam9249 5 ай бұрын
खरोखरच छान मुलाखत
@Ekatvagroup
@Ekatvagroup 5 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आणि डोंगरा येवढ्या मोठ्या लोकांच्या सहवासात राहीलात तुम्ही यांच्या पेक्षा दुसरं मोठ सौभाग्य नाही.
@sudhakarsonavane6356
@sudhakarsonavane6356 5 ай бұрын
न थांबता ऐकलेली पहिली मुलाखत. अप्रतिम. आपल्या पध्दतीने छानसं जीवन कसं जगावं याचं मूर्तीमंत उदाहरण. परखड पण अती कलात्मक.
@poojashettysachdeva9235
@poojashettysachdeva9235 5 ай бұрын
Fantastic interview.. the conversation was so interesting and engaging
@vishban861
@vishban861 5 ай бұрын
सुंदर मुलाखत..❤
@danceforever5940
@danceforever5940 4 ай бұрын
Apratim Interview
@rajanphadke
@rajanphadke 5 ай бұрын
बाप माणूस 👌👌
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 4 ай бұрын
हसत खेळत मुलाखत छान झाली. १९७८ ते ८१ मी कलेचा विद्यार्थी होतो. बांद्रा येथे साहित्य सहवास परिसरात रहात असे. अवचट म्हणाले त्या प्रमाणे मी विंदा करंदीकर यांना पांढरा पायजमा आणि झब्बा या वेशात पाहिले आहे. सुभाष अवचट यांनी चित्रकलेत अफलादून अशी नवीन स्टाईल आणली आहे..
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 4 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत दिलीय आणि ती तशी घेतलीही गेलेली आहे .मुख्य म्हणजे अवचट सरांना बोलू दिलेले आहे ,धन्यवाद ।
@Amol_Parchure
@Amol_Parchure 4 ай бұрын
धन्यवाद सर 😊🙏🏻
@bhatteve
@bhatteve 5 ай бұрын
Wow ..loving ur podcast and the guest list ..❤❤
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 5 ай бұрын
Vah,chan
@parag_Parag
@parag_Parag 5 ай бұрын
मज्जा आली
@manalibhat974
@manalibhat974 4 ай бұрын
खूप छान मुलाखत
@Amol_Parchure
@Amol_Parchure 4 ай бұрын
Thank you 😊👍🏻
@pbhave
@pbhave 4 ай бұрын
पुण्याबद्दल चं सुभाष अवचट यांचं मत अगदी बरोबर शब्दांत सांगायचं म्हणजे "इस दश्त में एक शहर था वो क्या हूआ .. ?"
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,9 МЛН
अभिनेता हेमंत माहौर के साथ गुफ्तगू
1:02:25
House of Variety - A Journey from Head to Heart
Рет қаралды 381
Conversations@DSM: Hrishikesh Joshi
39:36
Drama School Mumbai
Рет қаралды 9 М.
Manaswi Mujumdar an Animal Whisperer, Communicator..!!! #marathi #podcast #animals #pets
25:35
podcastcha Dabola / पॉडकास्टचं डबोलं / pod
Рет қаралды 843