अवर्णनीय , साधकाला भक्तिमार्गाकडे घेऊन जाणारे कीर्तन, पुन्हा पुन्हा ऐकावे असे कीर्तन.
@N.dev_2 ай бұрын
खुप गोड किर्तन लोकांनी ऐकावे व ठेवावे असे किर्तन शुद्ध वारकरी कीर्तन
@nivruttikinge1091Ай бұрын
खूप खूप खूपच छान चिंतन आहे
@JayBhagwanbabaАй бұрын
जय भगवान बाबा 🚩🚩🚩🚩
@marotichintale8613 Жыл бұрын
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
@narayankakade6888 Жыл бұрын
खुप छान चिंतन. महाराजांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं व त्यांच्या कडून वारकरी संप्रदायाची सेवा होत राहावी.