/ @mangeshingle8194 वर्ग 7 वी चे चवथे प्रकरण व त्यामधील सराव संच 15 कोन व कोनांच्या जोड्या Angles and pair of Angles या व्हिडिओ मध्ये सलग्न कोन म्हणजेच लगतचे कोन त्यालाच आपण adjacent angle असे म्हणतो त्यावर आधारित practice set आहे.
Пікірлер: 1
@GojoGeming1M14 күн бұрын
करतो आता शाळेचा अभ्यास केला आहे आता जेवण करून झाला की करतो 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏