मित्रानो, व्हिडिओ मध्ये मलंग गड च्या जागी हाजी मलंग असा उल्लेख झाला आहे. तरी हाजी मलंग च्या जागी मलंग गड असा समजावा. धन्यवाद
@Mayurigholase7 ай бұрын
Hii.... Dada Malang gad vr darge cha pudhe ek datta guru ch mandir pn aahe
@chandangandhi25246 ай бұрын
✅
@P420K714 күн бұрын
@@UmeshMumbaiwala kay aahe he.
@shirishgadkari277629 күн бұрын
जन्म कल्याण चा त्यामुळे video फार छान वाटला
@MinakshiMali-no7fq18 күн бұрын
माझा मूल गांव कल्याण च आहे म्हणून khup छान vatal video ❤❤
@rekhagosavi56477 ай бұрын
कल्याण मध्ये उल्हासनगर जवळ एक शंकराचे मंदिर आहे हे खूप छान आहे तू ते प्रत्यक्ष जाऊन बघ आणि तुझ्या व्हिडिओमध्ये त्याचेही वर्णन कर तुला नक्की ते मंदिर आवडेल कारण खूप सुंदर मंदिर आहे त्यात गुहा आहे गुहेत सर्व देवी देवता आहे शंकराची 20-25 फुटाची मूर्ती आहे
@pranavrasal7 ай бұрын
9 pr I)o online l
@pravinanaik15897 ай бұрын
Ambarnathhla aahe te
@sandeepghatule99667 ай бұрын
हीरा घाट ला आहे👍👍👍
@ramchandrapashte59607 ай бұрын
शिवमंदिर अंबरनाथ.
@akashSky-cz5ph6 ай бұрын
Barobar bolat ahat Rekha gosavi ma'am . Ulhasnagar hira ghat made gufa mahadev mandir ahe .Ani naik saheb ambernath la prachin shivmandir ahe
@pushpajadhav35786 ай бұрын
मलंग गड हा रायगड जिल्ह्यात नसून ठाणे जिल्ह्यात आहे. अंबारनाथ तालुक्याच्या हद्दीत येतो.
@vijayawarke60207 ай бұрын
कल्याण टिटवाळा गणेश मंदिर व खडवलीला नदी आहे तिथे स्वामी समर्थांचा मोठा मठ आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही घेऊ शकले असते
@mangalbhoir32457 ай бұрын
जवळच अष्टविनाकांपैकी एक टिटवाळा चे गणेश मंदिर आहे
@KiranJadhav-he6cb8 ай бұрын
Sirjee aapn ji Kalyan hi 5 sthalanchi Maahiti dilit faarach uttamprskare Dilit tya baddal aabhaari & very very much 🙏 all the best & take care👍 aaj 11-5-24 very nice day Suterday Tumhi tumchi tim ashich very good Job karya karun aamhas Maahiti dya
@SnehalataPatil-xy5er6 ай бұрын
Aapan kalyan vishai mahiti sangitali khup chhan
@meenajagtap2137 ай бұрын
आम्ही काळातलावकर !!..🚩👍
@krishnarathore37342 ай бұрын
Lai bhari bhau tumchi sagayche paddati chan ahe
@chandangandhi25247 ай бұрын
जय श्रीराम 🌿🌹🌿🌹🌹🌿 🙏
@sudhakartangade7 ай бұрын
कल्याणच्या जवळच उल्हास v काळू नदीच्या तीरावर अटाळी कोळी वाडा येथे स्वयंभू श्री दत्त मठ हा निसर्ग रम्य.वातावरणात कल्याण अटाळी रोड वर आहे.
@dhanashreepatil24049 күн бұрын
@@sudhakartangade खुप सुंदर निसर्गरम्य शांत जागा आहे. मन प्रसन्न होते दत्त दर्शनाने
@SureshKoshe-of5et7 ай бұрын
कल्याण ची माहीती छान दिली पण आपण टिटवाळ्यातील ऐतीहासीक गणपती मंदिर राचा उल्लेख केला असता तर....