Рет қаралды 62
जर स्वच्छतेचे खरे मावळे बनायचे असेल तर स्वच्छतेचे पालन करणे आणि ती राखणे खूप महत्वाचे आहे. आणि शोषखड्डा स्वच्छतेचा एक खूप महत्वाचा घटक आहे. शोषखड्डा बनवा आणि स्वच्छतेचे खरे मावळे बना!
शोषखड्ड्याचे महत्व सांगण्यासाठी आला आहे तुमच्या भेटीला "CLEANCHAMP"
#CLEANCHAMP #MAGICPIT #शोषखड्डा #माझामहाराष्ट्र #स्वच्छमहाराष्ट्र #स्वच्छमहाराष्ट्रग्रामीण #महाराष्ट्रशासन #WSSOMaharashtra #SwachhamaharashtraGramin #SwachhMaharashtra #MyCleanMaharashtra #SwachhBharat #MyCleanIndia