Рет қаралды 73
नुसते व्यायाम करण्याने व पोषक आहार घेतल्याने जीवन निरोगी व सुधृढ राहत नाही. व्यायाम आणि पोषक आहाराबरोबर वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखणेसुद्धा तितकेच आवश्यक आहे.घनकचरा व्यवस्थापनाचे महत्व सांगण्यासाठी आला आहे तुमच्या भेटीला "CLEANCHAMP"
#CLEANCHAMP #परिसराचीस्वच्छता #माझामहाराष्ट्र #स्वच्छमहाराष्ट्र #स्वच्छमहाराष्ट्रग्रामीण #महाराष्ट्रशासन #WSSOMaharashtra #SwachhamaharashtraGramin #SwachhMaharashtra #MyCleanMaharashtra #SwachhBharat #MyCleanIndia