अबब, अगाध ज्ञान आणि वक्तृत्व प्राप्त असलेले मुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष यांचे मनापासून आणि हृदयापासून स्वागत आहे आणि आपल्या कार्यात अमाप आणि अनमोल सुवर्ण यश मिळो हीच आमची सदिच्छा! 🎉❤ आपण दोघे उत्तुंग ज्ञान अवगत असलेले अधिकारी आहात.... आम्हाला आपला गर्व आहे...🎊🎉
@anilrane15722 күн бұрын
देवा भाऊ जबरदस्त
@vaishalilalwani82122 күн бұрын
कूठे विद्यमान मुख्यमंत्री, व कूठे जगातील बेस्ट CM..(ऊबाठा).... उच्च वैचारिक स्तर, कुशाग्र बुद्धिमत्ता, संयम, उत्तम प्रशासकीय बाबींची जाण या साऱ्यांचा सुंदर मिलाप म्हणजे महाराष्ट्राला पुनश्च लाभलेले देवाभाऊ... पुढील यशासाठी अनेक शुभेच्छा.🎉
@TheNatureDiary12 күн бұрын
अभ्यासू आणि कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🚩✌️🔥
@ravisabale64322 күн бұрын
देवा भाऊ ईस द बेस्ट
@keshaogiradkar13952 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे कुशल प्रशासक , संयमी व्यक्तीमत्व , दुरदृष्टी एवढे सारे गुण अवगत असणे - हे आमचे सुदैव * की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून लाभले - देवाची कृपा !
@vyasinfotechvs9200Күн бұрын
अटलबिहारी वाजपेयी, हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब यानंतर जर भाषण ऐकावं तर मुख्यमंत्री देवाभाऊंचं 🙏🚩 आपल्याला यशस्वी वाटचालीच्या अनंत शुभेच्छा 🙏 जय श्रीराम 🙏🚩
@SuyashKhanvilkar2 күн бұрын
अभ्यासू, कार्यक्षम, सुसंकृत, प्रामाणिक, उच्च व्यक्तिमत्व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ❤️🚩
@sachfacts80142 күн бұрын
देवा भाऊ जिदांबाद ❤
@Jeetkiore2 күн бұрын
ओन्ली देवा भाऊ
@श्रीरामपुराणिक2 күн бұрын
मस्तच देवाभाऊ 👌👍 ॐ श्री साईनाथाय नमः 🙏🚩
@charukulkarni46762 күн бұрын
Only D F ....no comparison with the best c m ..
@shardulpathak1852 күн бұрын
Deva bhau...deva❤
@prajyotneware71122 күн бұрын
विदर्भ चीं बुलंद आवाज़ देवा भाऊ🎉
@sandipbobate2 күн бұрын
देवा भाऊ❤
@Rajesshpatel18 сағат бұрын
Best CM❤
@satywanghulsuresatywanhuls35412 күн бұрын
🙏🙏👌👌
@laxmikantgirgaonkar79792 күн бұрын
एकच भाऊ देवा भाऊ,,, देवा भाऊ पुन्हा आलें अभिनंदन,, अध्यक्ष च अभिनंदन,,जे घरी बसले त्यांना शुभेच्छा 🎉🎉🎉
@ashokgurav15152 күн бұрын
👌👌👌👌
@aniljoshi9675Күн бұрын
फडणवीस साहेब खूप खूप अभिनंदन
@vishalindian17966 сағат бұрын
देवभाऊ ग्रेट ❤❤❤❤
@Mememastic_0022 күн бұрын
हे तेच अध्यक्ष बहुतेक ज्यांनी पुन्हा येण्याची वाटच मोकळी करून दिली.. राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांचा अभ्यासक्रम बदलण्याची हिच ती योग्य वेळ.. शिकायचे एक आणि अनुभवायचे वेगळेच नको ना..
@shyamchaubey92672 күн бұрын
Great
@chintamanipurohit2265Күн бұрын
❤ देवा भाऊ आम्हाला तुमचा अभिमान आहे.
@vijaymaske355619 сағат бұрын
एक अभ्यासू नेतृत्व आदरणीय CM: देवेंद्र फडणवीस!
@Hahja-e9k18 сағат бұрын
Congratulations devendraji
@QualityfindswithsavingКүн бұрын
Deva bhau ❤️❤️
@gabbar_jan_blossom48342 күн бұрын
जबरी माणूस... देवा भाऊ पण साला आमचं शिंदे साहेब कुठं कमी पडलं.. काय कळना राव 😅😅🤪🤪
@swapnilsurade77432 күн бұрын
Only 57 seats.. need more seats to bargain
@Girgaonlad2 күн бұрын
Shinde A Pawar and Fadnavis is a good group together
@श्रीरामपुराणिक2 күн бұрын
दोघेही आपापल्या स्थानी श्रेष्ठ आहेत. तुलना करणं चुकीचं आहे.
@gabbar_jan_blossom48342 күн бұрын
@@swapnilsurade7743 vad होईल जरा थांब 🙏🏽
@gabbar_jan_blossom48342 күн бұрын
@@श्रीरामपुराणिक पण एक साधं माणूस आमचं. शिंदे साहेब सुरवार.. रिकक्सा वाला... पोहचलो कुठं मुख्यमंत्री 👍🏽👍🏽.. देवाभाऊ सोना चमचा वाला तुलना बघा ना सर.... 🙏🏽🙏🏽🤣
@Bhairuchamulga2 күн бұрын
टेक्निकल राज्य सरकार .. ..गुड गवर्नेंस पाहायला मिळेल ..💐
@SB-ke9nyКүн бұрын
अभ्यासू मुख्यमंत्री VS Best (😂😂😂) CM ... फरक साफ आहे ... देवा भाऊ🔥 💪🫶🔥🔥
@rajeshgaikwad485Күн бұрын
❤
@MaheshSirshikar2 күн бұрын
❤❤🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
@gajananshendurkar83342 күн бұрын
पण एक प्रश्न पडतोय, मुख्यमंत्री म्हणाले महाराष्टची लोकसंख्या 12कोटी, मागे बावनकुळे म्हणाले 13 कोटी, कुणी म्हणतोय 14 कोटी, अरे नक्की किती आहे 😊
@ShreedharShedale2 күн бұрын
शंखनाद. शंखनाद. शंखनाद.
@vilasinipote78332 күн бұрын
देवा भाऊ आता महाराष्ट्रातील युवाना युवतीना नोकऱ्या उपलब्ध करून द्या महागाई कमी करा आता महाराष्ट्रातील जनतेचं भलं करा हेच अपेक्षित आहे😊
@KiranAwatirak2 күн бұрын
लाडके मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण व लाडका शेतकरी जरा लवकर निर्णय घ्यावा.हि नम्र विनंती.
@ashokambhore26502 күн бұрын
Really Deva Bhau is great person
@nileshvairale-bn7vc2 күн бұрын
कर्ज माफिच आश्वासन पूर्ण करा मग गप्पा करा!
@moreshwarkale87912 күн бұрын
Marathwada water greed kade lakshya dya
@bapushelke59592 күн бұрын
माफी, मोफत, फुकट, सवलत,जय महाराष्ट्र!
@balirambagal5149Күн бұрын
Shetkari sambanadhi yogya nirnya ghyave ..... Shetkari mala bhav v shetichya Khat v oshadhicha bhav vadicha yabadal hi yogya vichar karava ....
@yashunavghare69222 күн бұрын
महाराष्ट्र गुजरात ला विकुन् ध्या देवा भाऊ😂😂
@vikas.shinde93492 күн бұрын
तुम्ही Pakistan la विकला आणि बांगला देशाला विकला भारत😂😂
@dilipdandade35882 күн бұрын
Khokyavalyachi ani bhatra janata particha bajune yek tarfi nikal delyane puna rahul narvekar bhavlekar puna vidhan parishedecha adhaksha gaddarani sudha evm cha sarkar anal ani ha tyancha puna hukumshahi maharatrat chalu
@vijaykharote2462 күн бұрын
Savad v khundi pana Paksh Balkavne mule Lok Shahi Budvnya che Maha Meru
@rahulphadatare7434Күн бұрын
भाजपाने महाराष्ट्रात पक्ष तोडून जे काही केल ते चुकीचेच होत पण हे आत्ता सरकार फक्त अणि फक्त हिन्दुत्व मुळे आले आहे हिन्दुत्व मुद नसता तुमी निवडून आला नसत याची जाणीव भाजपाने ठेवावी म्हणजे मिळवले
@umeshvibhute9825Күн бұрын
कुटील कारस्थानी माणूस किती सोज्वळ पणाचा आव आणता जसं काही बळजबरीने मुख्यमंत्री केलं आहे याला.अख्खा महाराष्ट्राचा बिहार होणार पाच वर्षांत लिहून ठेवा.बाकी जरांगे कोमात राहील पाच वर्षे नक्की 😢😅