मोदीजी नंतर शिंदे साहेब यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे
@jaywantlad6511Сағат бұрын
Shinde pudhche. Pm
@rabhajithorat43062 сағат бұрын
फाटाफूट तुम्ही केली आणि आता बोलायला काही वाटत नाही
@abhishekmohod2063 сағат бұрын
फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्य मध्ये बाकी दिल्ली गुजरात मुघल सम्राट आणि त्याचे पायावर लोळणारे पेड कामगार नाहीच
@sumitmane4028Сағат бұрын
एकच एकनाथ शिंदे साहेब
@sanjayyadav-em1syСағат бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे फक्त 🚩🚩
@arvindpednekar90147 минут бұрын
आदित्य ठाकरे सर्वाना पुरुन उरेल लक्षात ठेवा..
@vinayakkulkarni43062 сағат бұрын
Shinde Saheb Je Tumhi B0lata Te Khar Aahe
@kirandhumal7567Сағат бұрын
नोव्हेंबर 2019ते फेब्रुवारी 2022, PA ला ED नोटीस येईपर्यंत तुम्ही काय करत होते?...त्याच काँग्रेस सोबत होते...पळून जाताना अजितदादा च्या नावाने खडे फोडत होते...आता कंबरेवर घेऊन बसलेत... तुम्ही तिघे EDA,लोकांना पण एडा समजता का?
@sharvanumbare7862Сағат бұрын
आरे तु काय तो काय कोणा मुळे आहे हे विसरून चालणार नाही तुच सांग हेच विसरुन जा
@anantmalak80623 сағат бұрын
👍👍👍
@vedantvloggerfromthane8774Сағат бұрын
ठाकरे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे एक नंबर साहेब
@santrammangaonkarofficial2 сағат бұрын
Padnar 200%
@PrathameshTervankarСағат бұрын
शीट मिळावी म्हणून ha प्रवेश बाकी काय nay
@nileshsonawane7533Сағат бұрын
😂😂😂😂 पडतंय कि रं नक्कीच पडतंय मिंधे अजुन किती दिवस वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन दिशाभूल करणारं तुम्ही कितीही आपटा तुमचा बार फुसका निघाला तर सांगु नका कारण नशेडी चरसी बेवडे एकत्र येऊन काही फरक पडत नाही😂😂😂
@indian99473 сағат бұрын
50 khokye ok
@satishbattishe79902 сағат бұрын
सर पैसे. किती. वाटलें ते पण्. सांगा. कोकण ठाणे
@shivajidesai67552 сағат бұрын
फक्त आणि फक्त ठाकरे 🚩
@kanchanhadwale15822 сағат бұрын
फक्त महा विकास आघाडी,बाकी सब अनाडी
@DipakSurve-s2n2 сағат бұрын
😊 आतापर्यंत जे केलेलं आहे ते राणेसाहेबांनीच केलेला आहे हे प्रत्येकाचे लक्ष असू द्या
@Aaplo_ladko_kokan2 сағат бұрын
@@shubhammalusare9006 घे घालून 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@SantoshDorkar-bk2wf2 сағат бұрын
मा ना एकनाथ भाई शिंदे साहेब कट्टर समर्थक
@janardansorap328Сағат бұрын
अभिनंदन साहेब❤
@kunalnarad607239 минут бұрын
जेवढा खर्च अश्या बिनकामाच्या सभेसाठी वाया घालवता त्यापेक्षा जनतेची कामं करा. फालतू!!
@anantmalak80623 сағат бұрын
योग्य निर्णय
@kishormore30232 сағат бұрын
उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद
@anantmalak80623 сағат бұрын
स्व गृही परतले
@sharvanumbare7862Сағат бұрын
खोट बोलु नका
@sharvanumbare7862Сағат бұрын
तुम्ही संपणार आहेत
@muralidhartaur4550Сағат бұрын
Padnar
@anantmalak80623 сағат бұрын
अभिनंदन
@aammitdadasatkar8577Сағат бұрын
पुर्ण भाषण वाचून... सगळी Script
@ganeshvedpathak50712 сағат бұрын
तुझी खरी लायकी उद्धव साहेब तुला दाखवतील
@sharvanumbare7862Сағат бұрын
आरे गप बस यांच्या पेकक्षा तुम्ही गुजराती लोकांना उघड पाडल हेच खरे आहे ही बाळासाहेबांची पुणय आहे