CM Eknath Shinde On Potholes: कॉन्ट्र्र्रॅक्टरवर सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करून जेल मध्ये टाका-शिंदे

  Рет қаралды 4,830

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 16
@shrirampathare4334
@shrirampathare4334 2 ай бұрын
सरकार वर मनुष्य वधाचा गुन्हा का नोंदऊ नये
@shrirampathare4334
@shrirampathare4334 2 ай бұрын
गेल्या वर्षी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आले होते त्यांनी पण 10 वर्षाची गॅरंटी दिली होती
@csb7007
@csb7007 2 ай бұрын
काहीही शेट्ट होणार नाही.... फक्त बाता मारा आणि पळ काढा
@TIGERs_Den
@TIGERs_Den 2 ай бұрын
मोदींच्या हाताने उद्घाटन करण्यासाठी contractor वर दबाव आणून काम लवकर करून घेतलं आणि आता निकृष्ट दर्जाचं काम झाल्यावर contractor ला दोष देताहेत! Sad reality! 😢
@mukundshivale4790
@mukundshivale4790 2 ай бұрын
कॉन्ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याला काम देणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, भरपूर पैसे खाल्लेत
@csb7007
@csb7007 2 ай бұрын
जेल मध्ये 😂😂😂.... गंमतच केली साहेब तुम्ही 😂😂😂आहे का हिम्मत तुमच्यात कारवाई करायची
@shrirampathare4334
@shrirampathare4334 2 ай бұрын
गणपतीला 15 दिवस राहिले आहेत आणि यांना आत्ता जाग आली
@sandhyashere7388
@sandhyashere7388 2 ай бұрын
Great CM
@pandusawant2681
@pandusawant2681 2 ай бұрын
गडकरी कुठे गेले रोडकरी फक्त कोकणासाठी नाही का? ठेकेदार व संबधीत बांधकाम अधिकारी यांचेवर संबधीत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी फिर्याद देतील त्यांची जबाबदारी आहे फक्त अपघात म्हणून ढकलू पणा नकोय.असे आदेश द्या.
@vinayakpawar446
@vinayakpawar446 2 ай бұрын
खेड ते सिंधुदुर्ग हा रोड च टेंडर राणे साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी विचार करून दिलें असतील.,
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 2 ай бұрын
लावा थूक
@surajghatal5122
@surajghatal5122 2 ай бұрын
Saheb asach jal jivan sandrbhat thekedaranvar karvai Kara bhrst thekedarana jel madhe taka
@sunilshirsat2311
@sunilshirsat2311 2 ай бұрын
लावा चूना
@SwapnilPatil-h2l
@SwapnilPatil-h2l 2 ай бұрын
एकनाथ शिंदे हजारो कोटी रुपये कसे
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 14 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 19 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 14 МЛН