Рет қаралды 133
नारळाची खीर
साहित्य:
१ वाटी - ओल्या नारळाचा कीस
१/२ वाटी - साखर
२ चमचे - मिल्क पावडर
अर्धा लिटर - फूल फॅट मिल्क
१/२ छोटा चमचा - वेलची पावडर
१ छोटा चमचा - चारोळी
दिढ चमचा - तूप
१० ते १२ - केशर
४ चमचे - पाणी
६ काजू आणि बदाम
आवश्यकतेनुसार - जायफळ
सजावटीसाठी - पिस्ता
#youtube #recipe #kheer #lataskitchen