माझी मुलगी ग्रंथा 5 वर्षांची आहे तीरफीला परफण येरफेते हिरफी भारफाशा 😅😂😂😂
@secretbhasha96406 ай бұрын
चारफांगल. सिक्रेट लवकर शेअर करील ती. ही भाषा तर मग जास्त सोपी झाली, जर तुमची पाच वर्षाची मुलगी तुमचेच संभाषण ऐकून एवढी सहज बोलते मग तिच्या साठी की तुमच्या साठी एक कठीण सिक्रेट भाषा सुचवू म्हणजे एक तर तुम्ही तुमचे सिक्रेट सिक्रेट ठेवू शकाल नाही तर ती तिचे. कौतुक चांगले असते कधी कधी पण ते अंगखाशी पडायला नको पुढे. राग मानू नका व प्लेलिस्ट मध्ये कठिण कूठची वाटते तुम्हाला ते सागांल? ❤
@ApekshaMahadik-de3lp10 ай бұрын
Aho secret thevychi hoti sarvna sangitli apli language