त्यासाठी परत फॉर्म भरायला सर्वर चालू करायला हवा आणि थोडा वेळ द्यावा लागेल म्हणजे मुलांचं नुकसान होणार नाही ❤❤❤ नाहीतर पुढील परीक्षा नोव्हेंबर मध्ये सांगितली आहे 😢😢😢 कारण आताची जाहिरात निवडणुका तोंडावर आल्याने निष्काळजीपणाने सोडली अहे.
@GKDreamer-0000Сағат бұрын
Kharay😢
@tejasmohite850018 сағат бұрын
अगदी योग्य मत मांडले आपण.. माझे मत पण तेच आहे. वय वाढवायला काहीच हरकत नाही पण परीक्षा पुढे जायला नको....
@omprakashkamble6078Күн бұрын
सर, राज्यातील हजारो वयाधिक उमेदवारांना दि. 31.डिसेंबर 2023 पर्यंत संधी मिळाली होती,आणि सर्वांनी दि.1 डिसेंबर ची mpsc pre exam दिलेली आहे तर आता नव्याने परत आम्हा वयाधिक उमेदवारांना शेवटची संधी म्हणून Mpsc combine गट -ब, क चा फॉर्म भरणेची सर्वांसोबत संधी मिळेल का?
@FORUMMPSCACADEMYRahulFurde22 сағат бұрын
काल हाच मुद्दा मांडला गेला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जे बोलले ते पेपर आले. Telegram la ahe वाचून घ्या.
@FORUMMPSCACADEMYRahulFurde6 сағат бұрын
संधी मिळेल परंतु त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावे लागतील.
@phoenixvision724923 сағат бұрын
Adv khup late jhali...... Rajyaseva pan 2years vadh dili... Tar sarvana vay vad dili pahije... Its genuine concern...
@AnilMhaskar-u3jКүн бұрын
नुसता वय वाढून फायदा काय जागा कमी काढतेत जागा जास्त काढायला पाहिजे combine च्या जागा जास्त काढा
@FORUMMPSCACADEMYRahulFurde21 сағат бұрын
मागणी सरकारपर्यंत पोहोचवा. निवेदन द्या. जे कोणी प्रयत्न करत असेल त्यांना सहकार्य करा.
@vishalraipure214818 сағат бұрын
Sir mpsc combin group B C सर्व पदा साठी किमान एक वर्ष वय वाढीसाठी कृपया काही तरी प्रयत्न जरूर करावे हि नम्र विनंती आहे,अर्ज भरण्यासाठी २०२४ वर्ष ग्राह्य धरण्यात यावे.
@pk-th1vh4 сағат бұрын
2 years vay vadh kara
@pk-th1vh4 сағат бұрын
Itar state madhe vay vadh keli aahe
@pk-th1vh4 сағат бұрын
Forum mpsc academy ani GDC academy hyanich fakta ha muddha mandalaa......🙏
@pk-th1vh4 сағат бұрын
COVID MADHE 2 YEARS EXAM ZHALI NAHI........
@FORUMMPSCACADEMYRahulFurde3 сағат бұрын
होईल थोडे थांबा.
@aniketsarode86484 сағат бұрын
Sir paper kharch pude jatil ka?
@FORUMMPSCACADEMYRahulFurde4 сағат бұрын
सध्यातरी नाही. नाही पुढे जाणार नाही म्हणून अभ्यास करा.
@aniketsarode86483 сағат бұрын
@FORUMMPSCACADEMYRahulFurde thankyou sir
@pk-th1vh4 сағат бұрын
Thank You Sir 🙏
@FORUMMPSCACADEMYRahulFurde4 сағат бұрын
Welcome!
@pk-th1vh4 сағат бұрын
NTPC RAILWAY MADHE 3 YEARS RELAXATION DILE AAHE
@FORUMMPSCACADEMYRahulFurdeСағат бұрын
Ho hoil थोडे थांबा
@nitinshinde3684Күн бұрын
1 week form bharayal n 2 week mpsc la tayari karayala lagtil magh.
@kalyanigaisamudre302715 сағат бұрын
Sir exam pude jail ka mg
@FORUMMPSCACADEMYRahulFurde6 сағат бұрын
नाही
@atulpatil687320 сағат бұрын
जागा वाढणार का सर
@FORUMMPSCACADEMYRahulFurde5 сағат бұрын
होय. प्रयत्न करावे लागतील त्यासाठी.
@aditishinde9860Күн бұрын
Paper phude janar aahe?
@FORUMMPSCACADEMYRahulFurdeКүн бұрын
Nahi
@aditishinde9860Күн бұрын
@FORUMMPSCACADEMYRahulFurde plz clickbait naka karu
@FORUMMPSCACADEMYRahulFurdeКүн бұрын
विधिमंडळात ज्या गोष्टी बोलल्या त्या मी मांडल्या ह्यात माझे कोणतेही मत नाही.
@apekshatamse602021 сағат бұрын
Yes date phude jaanar
@aditishinde986021 сағат бұрын
@@apekshatamse6020 kon bolla? Nahi janar date phude
@kavitanikam9115Күн бұрын
Ho tu title change kar bhava vay vadhvun milale ahe amchya sarkhya vidyarthyana nyay milala
@FORUMMPSCACADEMYRahulFurdeКүн бұрын
तुम्हाला वय वाढ मिळावी याला समर्थन आहे. त्यात काहीच गैर नाही. फॉर्म भरायला मिळाल्याशिवाय कसा चान्स मिळणार. हे दहा दिवसात होणार आहे का. विनंती केल्यावर टायटल मी लगेच बदलतो मला काही प्रॉब्लेम नाही.
@maheshtapghale4599Күн бұрын
Tu title change kr pahil
@FORUMMPSCACADEMYRahulFurdeКүн бұрын
News line to line वाच आणि नंतर बोल. एवढा राग येतो तर न्यूज येऊन द्याची नाही news paper la.
@jeevsunboxing3731Күн бұрын
@@FORUMMPSCACADEMYRahulFurdeसंपादक वर एवढा विश्वास 😂😂😂
@FORUMMPSCACADEMYRahulFurdeКүн бұрын
बातमी विधिमंडळातील आहे. शासन निर्णयाशी संबंधित आहे. त्यामुळे तिची वैधानिकता वाढते.