1:05:16 स्व र्ण सिंह samiti ques मध्ये शिफारस 10 कर्तव्यांची होती त्यातले 8 accept kele ..pan mul शिफारस 10 कर्तव्यांची होती तर answer 10 yayla पाहिजे ना?? कारण ques मध्ये शिफारस किती कर्तव्यांची होती असे विचारले आहे
@dipaleeawari83137 ай бұрын
8 or 10??? 10 na???
@swatilangade76718 ай бұрын
खूप छान 🎉
@sandipchaple-jh5cn7 ай бұрын
सर अक्षर खूप लहान आहे. ओळखायला येत नाही. पेपरला किंवा अक्षरांना झूम करा.