श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम
@vilasdandawate56583 жыл бұрын
एव्हढ्या सोप्या भाषेत शिकायला मिळत आहे. आमचेभाग्य आपल्या सारखे गुरु लाभले
@chandrakantjatti75943 жыл бұрын
दादा आम्ही दिंडोरी प्रणित सेवा माग॔या माध्यमातून सवेकरी म्हणून आहोत तुमचा हा व्हिडीओ पाहून खूप जणी रूद्र पाठ करायला शिकल्या आहेत दिंडोरी प्रणित दुग॔ सप्तशती संस्कृत जर पाठवली तर खूप पूण्याचे होईल मी आपली खूप आभारी आहे रूद्र शिकायला मिळाल्या बद्दल
@leenatushar8238 Жыл бұрын
खूप साध आणि सोप्या पद्धतीने मांडलेली अगदी कमीत कमी सामानात मांडलेली पूजा खूप आवडली
@satishmarkandeya34784 жыл бұрын
चागंला उपक्रम!मी आवडीने शिकत आहे. स्पष्ट उच्चार. त्यामुळे शिकण्यास आवड निर्माण झाली.
@umeshbhirangi73914 жыл бұрын
Chhan vatale
@padmakarmathkari90833 жыл бұрын
Pavamanpancsuktparyog ca वीडियो pahije
@jayashreekulkarni4073 Жыл бұрын
खुप छान सुंदर खुप छान वाटले वम.हणण्यासाठी सोपं आहे
@preranasaphale52285 ай бұрын
खूपच छान, सहज समजणारे रुद्र 🙏🙏
@arvindpatankar16834 жыл бұрын
फारच सुंदर पूजा करताना श्रवण केले मन प्रसन्न झाले हरि ओम 👏
@vinodgodbole72133 жыл бұрын
फारच स्पस्ट ऐकायला मिळाले
@suniljoshi9932 жыл бұрын
खूप सुंदर गुरुजी आपण हे शब्द रचनेसह दिले असते तर नवीन पाठांतर करताना शब्द कळले असते
@meenalvaidya83193 жыл бұрын
श्रावणी सोमवारी rudrabhishek करून खूप छान वाटले
@ashadalal29273 жыл бұрын
सर आपण खूप खूप छान म्हणता मी रुद्र शिकली आहे आता आपल्या बरोबर रोज म्हणते खूप छान उच्चार स्पष्ट
@seemashukla88972 жыл бұрын
गुरुजी मी तुमचा रुद्राभिषेक व्हिडिओ बघून श्रावणी सोमवारचा अभिषेक केले धन्यवाद गुरु जी खूप छान प्रकारे माझी सोमवारची पूजा संपन्न झाली ओम नमः शिवाय, 🙏🙏
@शैलाताईभाले4 жыл бұрын
जयगुरूदेव.👏👏👏💐💐💐 गुरूजी धन्यवाद आपण आँनलाईन घेताय त्यामुळे रोज आपल्याला ऐकायला मीळेल .खुप छान छान.👏👏👏
@shirishkulkarni23764 жыл бұрын
Sir, Today on 13th Sept.20, On auspicious and rare planetary position, performed RUDRA PATH. Many Thanks to you for teaching us and providing the same on youtube.🙏🙏🙏🙏🙏
@kishorborgaonkar66153 жыл бұрын
Nice
@dhanashreewagh8522 Жыл бұрын
ओंम नमः शिवाय खुपच छान अभिषेक झाला धन्यवाद
@subhashbhosale39813 жыл бұрын
सोप्प आणि सुलभ तसच समजेल अस पूजा, उच्चार आणि बरच काही. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त अवधूत. ॐ नम: शिवाय ॐ
@alpanatipnis71132 жыл бұрын
खुप समाधान झाले माला प्रश्ण पडला होता गुरुजी नाही मीळाले तर काय करु खुप मोठा प्रश्न सोडवला धन्यवाद
@ujjwalakeskar18803 жыл бұрын
खूपच चांगला उपक्रम. स्पष्ट आणि अवघड शब्दांचे समजावून सांगितलेले उच्चार यामुळे सहज शिकता आले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@jyotipawade32483 жыл бұрын
Om namah shivay.
@beenapardeshi79256 ай бұрын
Khup chan me dar pradoshal iekathy 🙏💐
@vinayakkittur12154 жыл бұрын
हेच ऐकत रुद्राभिषेक केला..🙏🙏🙏🙏
@shubhashreepandit12393 жыл бұрын
Rudrabhishk changla vatla patrat doodh anni pani mix kele hote ka?
@kanaddancechannel21674 жыл бұрын
खूपच छान उच्चार आहेत मन एकदम प्रसन्न झाले
@sulabhaagashe4636 Жыл бұрын
Om Nam shivay krupa karo 🙏👏🌹👏🙏👏🌹👏🙏👏🌹🙏
@hemapatki34833 жыл бұрын
खुप छान उपक्रम खूप दिवसांपासून शिकायचे होते
@SadanandGore-u7w2 ай бұрын
हर हर महादेव!🎉
@pushpadeshpande79834 жыл бұрын
ऐकुन छान वाटले तुमच्या बरोबर म्हणण्याचा प्रयत्न केला
@sulabhaagashe4636 Жыл бұрын
Om Namashivay Har Har Mahadeo 👏🙏🌹🙏👏🙏🌹
@gorakhshingade18124 жыл бұрын
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
@sulabhaagashe4636 Жыл бұрын
HarHar Mahadeo krupa kara 🙏🌹👏🌹🙏🌹👏
@SamarthWattamwar-wg8jw Жыл бұрын
Kharach khup chan rudra Abhishek mi tmache he rudra laun Abhishek karte
@SamarthWattamwar-wg8jw Жыл бұрын
Tumhi ganpati atharv shirsh che 21 pat pn gheun taka Ani purush sukta sudha mhanje aamhala Abhishek karayla sope jail
Mi aapla video laun rudrabhishek karate khupach chaan vatate 🌺🌺🌺👏👏👏👏👏
@shrikantdeshpande90964 жыл бұрын
Sameerji tumhi chan upakram suru kela ahe. Apple mantrochhar spastha ahet. Man ekdam shant hote.
@shamalagadre83893 жыл бұрын
हे रुद्र ऐकण्यास छान वाटले .
@tejashreedamle88493 жыл бұрын
खूप छान,समीर दादा,धन्यवाद
@sanjaykumarmeena92263 жыл бұрын
Bahut badiya 21 mint m kar diya....1.10hour se pahale kabibpura nahi hota....
@sulabhaagashe4636 Жыл бұрын
Har har mahadeo krupa karo 🌹👏🙏👏🌹👏🙏👏🌹👏🙏
@snehadeshpande8952 жыл бұрын
खूप छान अस्खलित उच्चार समजले
@sangitakolapkar24139 ай бұрын
दादा आम्ही खूप प्रसन्न झालो व्हिडिओ बघून रुद्राभिषेक करायला घेतला परंतु त्याचे स्तोत्र मंत्र नित्य सेवेत आहेत की रुद्राभिषेक चे पुस्तक आहे हे पण सांगा रुद्राभिषेक करून खूप मन प्रसन्न झाले 🎉
@vijaylakhote9394 жыл бұрын
छान सपष्ट आवाज ऐकून मन प्रसन्न झाले
@vrundasavardekar83254 жыл бұрын
सदर रुद्र खूपच सुंदर ,आहे
@anilshrinivaskesharkar45944 жыл бұрын
Dhanyavaad Gurujii.. Farach chaan
@narharkulkarni3 жыл бұрын
Mi roj sakali niyamitpane aapan shikavilya pramane sampurna rudradhyay mhanato. Divasbhar prasanna vatate.
@maneshashirke15393 жыл бұрын
Sir khoop chaan vatle Rudra aiklyavar
@shailajalohar12903 жыл бұрын
खूप छान समजले उच्चार छान
@vilasdandawate56583 жыл бұрын
आपला उपक्रम अती उत्तम
@madhurikulkarni72663 жыл бұрын
Abhishek aikun bare vatale
@vijaykolhe63194 жыл бұрын
Ho khupach chan sangtat awad nirman zali
@sulabhaagashe4636 Жыл бұрын
Hard Hard Mahadeo krupa kara 🌹🙏👏🙏🌹🙏👏🌹
@dattatrayadeshpande90004 жыл бұрын
खूप छान । आज अभिषेक केला व 108 बिल्व पत्र वाहिले पुस्तकाचे लेखक आणि नाव काळविल्यास पाहून म्हणणे सोपे जाईल ।
@kavitaghuge46168 ай бұрын
हा अभिषेक आमी नेहमी घरी रुद्र यंत्र व शिवलिंगा वरती करू शकतो का
@subhashgadge36542 жыл бұрын
🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
@aaravpawar80623 жыл бұрын
Khup 🙏chan seva dada Shree Swami Samarth 🙏
@satishmarkandeya34784 жыл бұрын
नमस्कार गुरूदेव, आपल्कडुन रुद्र शिकलो. श्रा. सोम रुद्र अभिषेक ऑडिओ लावुन ,व मुखाने ॐ नमः शिवाय जपाने अभि. झाला. धन्यवाद.
@kundakulkarni36412 жыл бұрын
खूप छान उच्चार आहे
@satishsattikar30753 жыл бұрын
खूप छान सतीश सत्तिकर उगर खुर्द आता पार्थिव गणेश पुजा व श्री सत्यनारायण पूजा विधी पाठवावं नमस्कार
@poonambhosale69513 жыл бұрын
🙏ॐ श्री सद्गुरवे नमः 🌹 ॐ नमः शिवाय 🔱🚩🦅
@poonambhosale69513 жыл бұрын
ऐकुन मन प्रसन्न होते दादा, मनापासून आभार,मला एवढे बोलताही येत नाही, खरोखरच खुप छान आहे 😇🍫👏👏
@umeshbhirangi73914 жыл бұрын
Khupach chhan
@sulabhaagashe4636 Жыл бұрын
Har Har Mahadeo 👏🌹🙏🌹👏🌹🙏🌹👏
@pravinkulkarni5236 ай бұрын
पूर्ण पूजा, अथर्वशीर्ष, पुण्याहवाचन, पुरुषसुक्त, श्रीसुक्त, पवमान, दुर्गा सप्तशती अजून तुम्हाला जे काही गरजेचे असेल ते घालून एक छान अभ्यासक्रम तयार करा. त्याची दक्षिणा ठरवा. माझ्यासारखे बरेच जिज्ञासू शिकण्यासाठी व्याकूळ आहेत जे वेदशाळेत जाऊन शिकू शकत नाहीत. कारण पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करावा लागतो. कृपया याच्यावर विचार करावा.
@smitagadekar93623 жыл бұрын
खूपच छान 🙏
@padmavatikulkarni84842 жыл бұрын
खूप सुंदर, उच्चार स्पष्ट खणखणीत आवडले 🙏🏻
@msa724 жыл бұрын
खूपच छान
@shivsut122 жыл бұрын
ऑनलाईन रुद्राभिषेक महापूजा असित-गिरि-समं स्यात् कज्जलं सिन्धु-पात्रे। सुर-तरुवर-शाखा लेखनी पत्रमुर्वी।। लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं। तदपि तव गुणानामीश पारं न याति।। ३२।। आशुतोष भगवान शिव सर्व पापांचा परिहार करणारे दैवत आहे. अमंगल गोष्टी धारण करणारे मंगलमय दैवत आहेत. सागराची शाई, सुरुची लेखणी केली तरी त्यांचा महिमा वर्णन करता येणार नाही असे शिवमहिम्न स्तोत्राच्या ३२ व्या श्लोकात सांगितले आहे. माघ कृ चतुर्दशी दिनांक १ मार्च, २०२२ रोजी महाशिवरात्रीनिमित्ताने ऑनलाईन रुद्र अभिषेकाचे आयोजन केले. आमच्यासोबत आपणही सहभागी व्हा. रुद्राभिषेक का करावा ? पितरांची सदगती, कुळाची वंशवृद्धी, पारमार्थिक कल्याण, जन्म मरण आणि वर्तमान जीवनातील पाप पातकांचा परिहार , पिशाच्चबाधा मुक्तीसाठी रुद्राभिषेक करावा. वेळ 1 मार्च 2022, सकाळी 7 वा. ऑनलाईन माध्यम google meeting Join होण्यासाठी लिंक वर क्लिक करा meet.google.com/ttx-fcno-tyw सहभागी होण्यासाठी ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.com/GjIczxh2Wj1CG0buI2bMac टीप - सदर सेवा निशुल्क आहे.
माझ्याकडे रुद्र यंत्र अणि शिव पिंड आहे तर कोणत्या यंत्रावर रुद्र अभिषेक करायचा
@pandurangpawar6229 Жыл бұрын
🙏🙏🙏🎉
@shripadagnihotri46533 жыл бұрын
छान
@hariharthakur73053 жыл бұрын
ॐ नमः शिवाय ।
@jayshridandawate37783 жыл бұрын
फार अवघड वाटते तुम्ही छा न शि क वता पण थोडे अजून हळू हवे होते
@ashwinimore8526 Жыл бұрын
🙏🙏🌼🌸
@nileshbandale72304 жыл бұрын
नमस्कार गुरूजी, आपल्या या मालिकेमुळे रूद्राभिषेक व रूद्रीपाठ समजुन घेता आले. आपले हार्दिक आभार! या भागाबद्दल एक शंका आहे. यात आपण चमकानुवाक थोडा जास्त वेगाने म्हटला आहे असं वाटलं. अर्थाच्या दृष्टीने चमकानुवाक जास्त महत्वाचा आहे तेव्हा त्याची गती किती असावी याबाबत काही नियम/संकेत आहेत काय?
@justacing Жыл бұрын
नमस्कार गुरूजी ,खूप छान रूद्र पाठ समजून घेता आला ,रूद्राभिषेक करण्यापूर्वी लघुन्यास षडंगन्यास व शिव ध्यान करायचे असते ना कृपया मार्गदर्शन करावे .शैला काळे