खुपच छान शिकविलात , सांगता सांगता, ज्या छोट्या छोट्या tips शिकविल्या, नवीन मुलींसाठी अति उपयोगाच्या... तुमचे मनापासून, अभिनंदन, तुम्ही मराठीचा अभिमान...धन्यवाद.
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 नक्की करून पहा.
@sonaliskitchen6974 Жыл бұрын
Mast , pan sadharan 1kg cha pitha tayar whole aasa praman sangal ka.
@Cookingticketmarathi Жыл бұрын
प्रमाण दुप्पट घ्या.
@sushmavartak9649 Жыл бұрын
तसेच दळायला द्यायचे का ?, भाजयचे नाही ना ?
@Cookingticketmarathi Жыл бұрын
फार छान लिहिलंय 😂 नक्की करून पहा.
@chandrakantkhire42466 ай бұрын
खूपच सुंदरवसोप्यापद्धतीने सांगितलेली आंबोळी छान आहे.
@sunitatayade2678 Жыл бұрын
खुप छान आंबोळी प्रिमिक्स रेसिपी 👌
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद, सुनिता ताई 😊 नक्की करून पहा.
@jyotsnagahilod1599 Жыл бұрын
नेहमप्रमाणेच खूप छान आणि परफेक्ट रेसिपी खूप धन्यवाद ताई