Masale Order करण्यासाठी Whattaap करा +917304712119 No COD • स्पेशल मालवणी मसाला • स्पेशल गोडा मसाला • स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला • सेलम ची शुद्ध हळद • स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी ) • लवंगी मिरची पावडर • स्पेशल काश्मिरी मिरची पावडर • धने जिरे पूड मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा wa.me/c/917304712119
@RichitaPatila3 ай бұрын
बोलण्याची पद्धत विलक्षनिय आहे ज्या शिताफीने सांगता आपुलकी निर्माण होते आवाज खूप गोड आहे पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा 🍫🌹😊🙏
@swapnamokashi96673 ай бұрын
खूपच अप्रतिम ताई... मला तुमचे पदार्थ खूप आवडतात तुम्ही सांगतात पण छान.. त्यामुळे पदार्थ करायची पण इच्छा होते... मला पण वेग वेगळे पदार्थ करायला खूप आवडत... आणि मी करते सुद्धा 🙏
@PadminiPudale3 ай бұрын
शुभ दुपार ताई आजची रेसिपी खूप छान झाली आहे मस्त आणि पौष्टिक पण आहे धन्यवाद ताई ❤❤
@shrutidalvi57123 ай бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी dear ताई....अन्नपूर्णा आहात तुम्ही 😊❤
@LalitaBamaniya-b3i2 ай бұрын
खूप सुंदर ज्वारीचा डोसा बनवला ताई तुमचे बोलण्याची पद्धत समजावण्याची पद्धत खूप आवडली अशाच तुम्ही राहा आणि सुंदर सुंदर रेसिपी दाखवत रहा धन्यवाद ताई
@Cookingticketmarathi2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 करून बघा, Share करा 🌹
@SudarshaVankhede3 ай бұрын
खूपच सुंदर ताई, ज्वारीच्या पिठाचे खरचं खूप छान छान पदार्थ तयार करता मी मागे ज्वारीच्या पिठाच्या इडल्या चटणी बनवली होती फार छान झालेली 👌👌
आजची रेसिपी अप्रतिमच आहे अशी पण मि रोज ज्वारीची भाकरी खाते कधीतरी ज्वारी ची आंबोळी नक्कीच करून बघेन मॅम खुप खुप तुम्हाला धन्यवाद
@kavitabedarkar55424 күн бұрын
ताई तुमची रेसिपी खूप छान आहे नक्की करुन बघते. पुणे.
@anuradhamane5130Ай бұрын
खुप छान पद्धतीने बारीक-सारीक तपशिलांसह रेसिपी दाखविली आहे. आपले मनापासून आभार🙏💕
@Creativesolution6748.Ай бұрын
ताई तुम्ही संगील्या प्रमाणे मी केलं खूप चांगल्या झालं होत थांक यू mam 🎉
@surekhakamble36833 ай бұрын
किती किती कौतुक या सुगरणीचं करावं,😊 अप्रतिम रेसिपी 👍👍
@kalyani6038Ай бұрын
Khup masta recipe ahe, nakki try karun sangel. Tumhi use kelelya PAN chi link pan share kara..
@vidyakulkarni46423 ай бұрын
खूप छान आणि सोपी सहज उपलब्ध साहित्यात बनवले आहे 👌🏻👌🏻
@seemashintre36773 ай бұрын
खुप छान, आंबोळ्या केल्या आहेत चटणी पण छान केली आहे
@angel80241Ай бұрын
Aaj ch pahile Aani karun pahile. Uttam aambolya zalya. ANI agadi zatpat , vina kashta, vina oil😀👌🏻👏🏻 thanks for sharing the recipe
@rajyashreetripathi7472Ай бұрын
I love your presentations. You clearly explain things, give helpful suggestions, and best of all, don't talk down to your viewers 🥰
@sanjaybalel188818 күн бұрын
8.45... आज आम्ही आपण सांगितल्याप्रमाणे ज्वारीची आंबोळी केली व ती उत्तम झाली धन्यवाद 🌹🙏
@rajanimore84829 күн бұрын
खुपच सुंदर रेसिपी आहे. समजावुन सांगण आणि गोड आवाज ऐकताना, बघताना आनंद वाटला. 👍👌🌹
@RadhikaPurohi3 ай бұрын
Perfect & Best Breakfast Very nice mam have a good day 😄🙏
@Phoenix-TheRisingMommy2 ай бұрын
Khup chhaan..mi US madhun baghat aahe..mulila satat kahitari navin recepi khaychi asate..lavkar bore hote ti ekhadya padarthane mhanun baghave mhanale tar tumchi mast recepi disali..Thank you so much ❤❤ Will definitely try
@ManishSapkal-x7s2 ай бұрын
मस्त रेसिपी आहे ताई ...सोपी आणि पौष्टिक... पण 👌🏻😊🤗 जशी तुमची रेसिपी छान आहे.. तसा तुमचा आवाज ही छान आहे...❤😊
@rekhavalunjkar3 ай бұрын
Khoop sunder Jar soda ani eno vaparayacha nasel tar kay karu shakato
@neetanikam23363 ай бұрын
फार सुरेख 😊❤
@dapoliproperties25873 ай бұрын
Khup awadli Ani keli suddha....thanks from Pune
@sanawaikar92832 ай бұрын
Khup chan tai mi ya made ots pan add kale hote
@alkachavan-um4pl13 күн бұрын
खुपच छान घरचा नाष्टा मी आजच करून बघते धन्यवाद
@vandanaparanjpe57313 ай бұрын
मी ठाण्यात राहाते.मला आजची रेसिपी खूप आवडली.मुख्य म्हणजे मधुमेहिनाही चालणार आहे.😊
@jayshreekolhale97303 ай бұрын
Aawaj khup chan &recipe sudha khupch chan❤❤
@SabaKhan-wh2og2 ай бұрын
Bogot acchi recipe 👌🏻batai hai aapne Main definitely try karugi