सर आपण दरवेळी उद्योगा बद्दल माहिती देतात. पण त्याचे प्रशिक्षण कोठे मिळेल. किंवा त्या उद्योगाच नोंदणी कशी करावी.तयार मालाची विकी कशी आणि कोठे करावी (बाजारीची माहिती).कारण उद्योगाला पैशाची गरज असते. ते जेव्हा आपण बॅक,खादीग्राम उद्योग,पंतप्रधान लघु उद्योग अशा अनेक संस्थाकडे जातो. तेव्हा हे प्रश्न सर्वात पहिले विचारले जातात. म्हणुन सर आपण जर नवीन उद्योगा बद्दल माहितीसाठी व्हिडीओ बनवत असाल तर त्या मध्ये वरील (सुचनाचा) उल्लेख करा .कारण त्याने नवीन तरुण,महिला यांना चांगले मार्गदर्शन मिळेल.आपण जे कार्य करतात ते खरंच उल्लेखनीय आहे. यांचा फायादा आपल्या महाराष्ट्राचा जनते होत आहे.
@chawadigroup5 жыл бұрын
सर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे चावडीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांमधून दिली जातात
@supriyatambe90304 жыл бұрын
Corrugated boxes chi quality che prashikshan Khute milel
@ajitrao23675 жыл бұрын
Sir mahilansathi gharun kami invest made konte business karta yeyil yavar plz video bnva
@rahulphalke62035 жыл бұрын
पिशवी Bag तयार करन्याचा videos आम्हाला सांगावा
@pratiknikam4374 жыл бұрын
Very nice sir..
@vandanashinde64310 ай бұрын
🎉🎉
@sheshrajsathe75735 жыл бұрын
Mala gobar gas pasun cng unit banawanyache mahiti sanga pls
@sonaconstructions74195 жыл бұрын
Sir oil refinery plant baddal kahi mahiti dya
@akshadbhalerao22755 жыл бұрын
Caret 20kg banvayachi mahiti sanga
@akashjadhav6175 жыл бұрын
Sir कमी बजेट मध्ये सुरू होईल असा उद्योग सांगा ना प्लीज....
@at51975 жыл бұрын
Sir solar water heater manufacturing chi Mahiti Dya plzz
@zakirnawazkhan39044 жыл бұрын
Sir pls post your vedio in english , hindi , because I am from tamilnadu south indian I can't understand your language more over I would like to start jute bags business so kindly help me
@preshitsawant75185 жыл бұрын
Sir please Auto advertising Business cha indetail purn case study banava