मी वेदांती विजय घाडगे. आमच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली. पण आम्हाला मुल नाही. माझे मिस्टर two - weelar गॅरेजमध्ये काम करतात. आम्ही चिपळूणला राहतो. आमची आर्थिक परिस्थिती कमी आहे. पण तरीही आम्हाला बाळ हवं आहे. माझ्या मिस्टरांचे वय 43, माझे वय 37आहे. धन्यवाद...
@sandippatil524 жыл бұрын
मळगावकर्स प्रोजेनिसीस फर्टिलीटी सेंटर काॅलेज रोड डीसुजा काॅलनी नाशिक येथे जा 100%रिझल्ट मिळनार परंतु खर्च आधिक येईल मला अशक्य होत मूल होनं परंतु सरांनी खुबच छान आमचि ट्रिटमेन केली आणि आज माझी मिसेस प्रेगनेन आहे
@ProgenesisFertilityCenter4 жыл бұрын
मॅडम, तुमचा मोबाइल नंबर शेअर करा किंवा 9423971620, 7030944041 या नंबर वर कॉल करा. तुम्हाला आमच्या टीम कडून संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल.
@vijayghadge.64264 жыл бұрын
मी वेदांती विजय घाडगे. जो तुम्ही रिप्लाय दिला आहे त्या बद्दल खूप धन्यवाद. माझा फोन no. 9975136436. .
@vijayghadge.64264 жыл бұрын
नमस्कार, मी वेदांती विजय घाडगे. तुम्ही मला फोन करून रिप्लाय दिला त्यासाठी खूप आभार..
@vijaythakare76733 жыл бұрын
@@sandippatil52 kiti kharch aala sir tumhala pls pls sanga na
@sarikashinde93572 жыл бұрын
Khupach Chan sir tumcha anubhav. 👌👌
@kavitapawar56434 жыл бұрын
Congratulation
@balasahebpachare80534 жыл бұрын
Congratulations 👍👍
@prajaktapatil22633 жыл бұрын
Congratulations both of you 😍
@RamKumar-ce5qv3 жыл бұрын
Congratulations
@yogeshgurav19383 жыл бұрын
Kolhapur madhe ahe ka shakha
@ProgenesisFertilityCenter3 жыл бұрын
We have center in Thane, Pune and Nashik For more details please share your contact details or call us on- 9423971620, 7030944041 - Team Progenesis IVF
@sujatasuryawanshi78583 жыл бұрын
Kiti kharch yeto ivf la
@ProgenesisFertilityCenter3 жыл бұрын
खर्चाविषयी अधिक माहिती समस्येचं योग्य निदानावर अवलंबून आहे. कृपया पुढील नंबर वर संपर्क करा- 9423971620, 7030944041 किंवा तुमचा नंबर शेअर करा. आमच्या टीम कडून तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येईल. - Team Progenesis IVF
@sandippatil524 жыл бұрын
आमचा व्हिडिओ टाका ना
@sandippatil524 жыл бұрын
@@yogitaraut3955 ho mazee mesesh pregnent he sir Kaduna treatments ghetlee
@ProgenesisFertilityCenter4 жыл бұрын
हो नक्कीच, पुढील काही दिवसात तुमचा व्हिडीओ उपलोड करू.
@sandippatil524 жыл бұрын
@@ProgenesisFertilityCenter केव्हा टाकणार टाईम व तारीख कळवा 🙏