ताजा ताजा म्हावरा वडराईचा | बोंबील मांदेळी पापलेट कोळंबी | Vadrai wholsale fish market |Crazy Foody

  Рет қаралды 775,708

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

3 жыл бұрын

आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील वडराईच्या Wholsale मासळी बाजारात🐟🦈 बोंबील,मांदेळी, कोलंबी,पापलेट ही सर्व मच्छी बोटीतून आल्यावर मच्छी मार्केट पर्यंत कशी पोहचते हे आपण आज जाणून घेणार आहोत😊
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media:
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
माहीम ची वाडवळी उकडहंडी
• माहीम ची वाडवळी उकडहंड...
My New Camera:
Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
My Mic :
Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
गावातील पिझ्झा पार्टी🍕ओवीची फार्म टूर
• गावातील पिझ्झा पार्टी🍕...
असा करतात Bridal Photoshoot | Bridal Makeup & Photoshoot
• असा करतात Bridal Photo...
आमचे गावचे घर 🏠 दिवसभराची धम्माल
• आमचे गावचे घर 🏠 दिवसभर...
गायीच्या चीक दुधाचा खरवस
• गायीच्या चीक दुधाचा खर...
अशी बनवा आंबट तिखट डाळ आणि पनीर भुर्जी सोबत ओवी आहेच❤️
• अशी बनवा आंबट तिखट डाळ...
कुणीतरी येणारं येणारं गं👶 प्रियंकाची ओटी भरणी
• Video
आमच्या 3 शेफ ची नॉनव्हेज मेजवानी | झटपट बनवा मटणाचा रस्सा,तांदळाची भाकरी
• आमच्या 3 शेफ ची नॉनव्ह...
150 गरीब मुलांसाठी वेज पुलाव
• 150 गरीब मुलांसाठी वेज...
ओवी निघाली समुद्रावर
• ओवी आणि ध्रुवी ची धमाल...
झणझणीत मटण रस्सा
• झणझणीत मटण रस्सा | कल्...
नवऱ्याचं surprise गिफ्ट🎁 राजमा चावल ची रेसिपी
• नवऱ्याचं surprise गिफ्...
जंगलातील पिकनिक,ओवीची डोंगरावर चढाई,धबधबा आणि बरंच काही
• जंगलातील पिकनिक,ओवीची ...
आईंचा मुशी (Shark) चा खिमा आणि प्रतिकचे चिकन हक्का नुडल्स
• आईंचा मुशी (Shark) चा ...
Celerio की सवारी चली कल्याणीच्या माहेरी
• Celerio की सवारी चली क...
सर्वपित्री अमावास्येला पितरांचे जेवण
• मम्मा मला पण "काव काव"...
आजी आजोबांचा स्पेशल प्लान
• आजी आजोबांचा स्पेशल प्...
आईंसाठी छोटेसे गिफ्ट 🎁 | कल्याणीचा झणझणीत छोले मसाला
• कल्याणीचा झणझणीत छोले ...
ओवी निघाली आजी आजोबांना भेटायला
• ओवी निघाली आजी आजोबांन...
आमच्या पाटील कुटुंबाचे गौरीपूजन | Gauri Pujan in my village
• आमच्या पाटील कुटुंबाचे...
आजचा दिवस ओवीचा😍 आज माझं इटूकलं पिटुकलं बाळ ४ वर्षाचं झालं
• आजचा दिवस ओवीचा😍 आज मा...
गावची हरतालिका पूजा आणि गणेश चतुर्थी चा नैवेद्य🙏 Hartalika Puja & Ganesh Chaturthi 2020
• गावची हरतालिका पूजा आण...
माझ्या कुटुंबासोबत एक दिवस | ओवीला विडिओ मध्ये जास्त का नाही दाखवत?
• माझ्या कुटुंबासोबत एक ...
चिकन करी मध्ये शेवग्याच्या शेंगा | तांदळाच्या पोळे कसे बनवायचे
• चिकन करी मध्ये शेवग्या...
Ovee & Mumma KZbin Channel Link: kzbin.info/door/-Af...
Being Ranjita KZbin Channel Link: kzbin.info/door/LOS...
Ovee & Mumma Latest Video Link:
ओवीने बनविली मॅगी
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
ओवीने पहिल्यांदा केले पापलेट फ्राय | ओवी आणि मम्मा😍😍
• ओवीने पहिल्यांदा केले ...
बाबांनी ओवीला काय Gift दिले?
• बाबांनी ओवीला काय Gift...
कोरोनाच्या आधीचा ओवीचा खेळ !!!
• ओवी,ध्रुवी आणि महक चा ...
🐅ओवी आणि मम्माने बनवली मातीची खेळणी🐘 Video Link:
• 🐅ओवी आणि मम्माने बनवली...
आजीची चमचमीत वाल अळूची आमटी
• आजीची चमचमीत वाल अळूची...
भात लावणी संपल्यानंतरची मज्जा
• भात लावणी संपल्यानंतरच...
आईंनी खाडीची मच्छी विकत आणली, साफ केली, रस्सा आणि फ्राय केली
• आईंनी खाडीची मच्छी विक...
तर अशी करतात भात लावणी😍
• मी पहिल्यांदाच केली भा...
आई घरी आल्या हो आल्या | खाडीचे कोलंबट आंबा रस्सा
• आई घरी आल्या हो आल्या ...
मच्छीवाली झाली आत्मनिर्भर
• मच्छीवाली झाली आत्मनिर...
आजीची खमंग अळूवडी
• आजीची झटपट आणि खमंग अळ...
शेतातली नांगरणी,पेरणी आणि आजीची चिंच कढी,करंदी कांदा सुकट
• शेतातली नांगरणी,पेरणी ...
आजीचा झणझणीत चिकन रस्सा🐓 आणि चमचमीत चिकन फ्राय🐓
• आजीचा झणझणीत चिकन रस्स...
आजीचे झटपट बोंबलाचे कालवण🐟 | चूलीवरचे चिकन फ्राय🐓
• आजीचे झटपट बोंबलाचे का...
आईंच्या Birthday ला त्यांनी मलाच दिलं Surprise Video Link: • आईंच्या Birthday ला त्...
ओवी सद्या काय करते😉 Video Link: • ओवी सद्या काय करते😉| ...
कांदा भजी / बटाटा वडा Video Link:
• कांदा भजी / बटाटा वडा ...
चुलीवरचा पिझ्झा आणि ओवीची गावातील धमाल Video Link: • चुलीवरचा पिझ्झा आणि ओव...
जनता कर्फ्यु च्या दिवशी आमचे जेवण Video Link: • जनता कर्फ्यु च्या दिवश...
मी पहिल्यांदा बनविला Instant केक 🎂 कल्याणीचा Birthday in Lockdown 2.0 Video Link: • मी पहिल्यांदा बनविला I...
केळवे बिच वर 'ओवी' सोबत धम्माल मज्जामस्ती Video Link: • ओवीसोबत केळवे समुद्राव...
झटपट शेवयाची खीर बनवा 10 मिनिटांत😋 Video Link:
• झटपट शेवयाची खीर बनवा ...
मुंबईचे 1 नंबर कोल्हापुरी हॉटेल | हॉटेल गावकरी | दादर
• मुंबईचे 1 नंबर कोल्हाप...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Vadraibeach #Fishmarket #wholsalefishmarket #Vadraifish #वडराई #वडराईफिशमार्केट #वडराईबीच #पालघर #palghar
#fishmarketindia #VillageVlog #Marathivlog
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma

Пікірлер: 1 700
@Banjo_Premi_Kavi
@Banjo_Premi_Kavi 3 жыл бұрын
Superb😍 Ovi बच्चा
@krutikamahadik7994
@krutikamahadik7994 3 жыл бұрын
Tuja Video bagaycha aadhi me taai like karate 👍🏻
@aakash9831
@aakash9831 3 жыл бұрын
Bhar bharun prem aani pratisaad 💯 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@samiksha378
@samiksha378 3 жыл бұрын
Mi pan
@prachishere
@prachishere 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita kzbin.info/www/bejne/h4Pbmquwlqhmp80
@shambhavidesai7349
@shambhavidesai7349 3 жыл бұрын
आजचा विडीयो. बघुन कोळी समाजाच्या साठी खुप खुप सॅल्युट खुपच ग्रेट आहेत कोळी लोक मच्छी विकत घेताना खुपच मोल भाव करतो खंरच आजचा विडीयो बघुन त्याची मेहनत समजली खंरच ग्रेट आणि मेहनती माणसे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍👌
@janathagarage3441
@janathagarage3441 3 жыл бұрын
KZbin म्हणजे आमची जान आहे,आणि ranjita ताईचे व्हिडिओ म्हणजे मुंबईकरांची शान आहे....🤩🤩🤩 love you मच्छी मार्केट🐋🐬🐟🐟🐠🐠🦈🐳
@Banjo_Premi_Kavi
@Banjo_Premi_Kavi 3 жыл бұрын
Mast😊
@shitalpatil5299
@shitalpatil5299 3 жыл бұрын
Khup mazya ali video baghayla 😃🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@balajitelang9834
@balajitelang9834 3 жыл бұрын
हा विडीओ खूपच मस्त वाटला ,घरी बसून ताजी मासे खरेदी करताना पाहता आले .किनार्याजवळच गाव पाहता आलं त्यांची मेहनत खूप असते हे कळालं.सोबत मंगलाताई चा स्वभाव खूप मोठ्या मनाचा दिसला.साधी ,सरळ ,प्रामाणिक मेहनत करून जगणारी माणसं वाटली.
@asmitatamore7737
@asmitatamore7737 3 жыл бұрын
Tumhi hi video banvali tya baddal most thanks, hya vedio thru tumhi amchya machhimaryacha mehanat dakhavali so thanks Tai
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Welcome
@sachinyadwade8736
@sachinyadwade8736 3 жыл бұрын
Khup chaan 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@mitalipatil3624
@mitalipatil3624 3 жыл бұрын
Ho
@pradnyameher4992
@pradnyameher4992 3 жыл бұрын
खूप खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ बनवल्याबद्दल 🙏🙏🙏.. मी पण मेहेर आहे, वडिलांचं गाव सातपाटी, पालघर.. आम्ही पण मांगेली (कोळी) आहोत, आमची बोट होती ' जननी' नावाची.. सगळ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या ☺️ आईलाही व्हिडिओ दाखवला... आणि तू अगदी खरं बोललीस, आमच्या कोळी समाजातील लोक खूप कष्टाळू, प्रामाणिक, प्रेमळ आहेत.. आणि मला कोळी असल्याचा खूप अभिमान आहे 🙏❤️☺️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️❤️❤️❤️
@housapalm4952
@housapalm4952 3 жыл бұрын
Pradya meher Tu chabya meher la olakhto ka. Vittaldharmacha natu satpatit cintaman ani vasu dada hyanchya lainit bagla ahe tyancha. Girnitli mavshi olakhta tumi
@vikasvaity6217
@vikasvaity6217 2 жыл бұрын
👌👌👍👍
@devakandarkar814
@devakandarkar814 3 жыл бұрын
मस्तच आहे आजचा ब्लाग. मच्छी बघून तोंडाला पाणी सुटले आहे.एक नंबर व्हीडिओ.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@vilasgeete4738
@vilasgeete4738 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ ताई आम्हाला घरी बसून निसर्ग रम्य वातावरण तसेच वेगवेगळ्या मच्छी व त्यांचे नाव आपल्या व्हिडिओ मधून पहायला मिळाले धन्यवाद ताई
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 жыл бұрын
वडराई गावाचा रस्ता छान वाटतो नारळि सुपारी च्या बागा बघायला बर वटते आम्ही शितला माता च्या मंदीरात वातावरण बर वाटत
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍👌
@pradipkhalker4564
@pradipkhalker4564 3 жыл бұрын
Jaysadguru🙏
@pykgamingbeast0027
@pykgamingbeast0027 3 жыл бұрын
Ok
@chiragmhatre6921
@chiragmhatre6921 3 жыл бұрын
Boatiche Naav:- Barodkarni Boatiche Maalak:- Rajesh Dhanu
@gaurijoshi4713
@gaurijoshi4713 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qZ3Qi2mQhMl8b8k
@rupalisupekar8301
@rupalisupekar8301 3 жыл бұрын
Colours combination of your dresses, jewellery.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@dipeshpashte
@dipeshpashte 3 жыл бұрын
खूप छान माहिती देत आहात ताई आपण... अशीच देत रहा... काही लोकांचे जीवन कसे असते हे सुद्धा कळते तसेच आपण कुटुंब सोबत आनंद सुद्धा घेत आहात... Superb...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You ❤️
@harshshingate3085
@harshshingate3085 3 жыл бұрын
wow my first comment
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️❤️
@kadambarm9723
@kadambarm9723 3 жыл бұрын
Zakkkkaaaaas 👌👌👌👌 solid enjoy kela ha video, ❤️ u all specially OVEEEEEEE, PROMPLET PREMI OVEE❤️❤️👌👌🥰🥰👌👌🥰👌🥰👌👌👌🥰👌 WITH LOADS OF LOVE
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@purvavichare8491
@purvavichare8491 3 жыл бұрын
Mast 👌👌🐠🐟 Boticha malkache naav Rajesh Dhanu.
@piyus2796
@piyus2796 3 жыл бұрын
Wow khup Chan👌🏻👌🏻👌🏻👌🏻mala ha video khup avdla tai...ani sarvat jast Ovi khup khup khup avdli😘😘😘😘ovi love u ....happy New year...god bless u Bacha😘😘
@priteeshinde2599
@priteeshinde2599 3 жыл бұрын
This video is amazing 🤩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@geetabhojne5302
@geetabhojne5302 3 жыл бұрын
Nice video
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@faijushaikhofficial9249
@faijushaikhofficial9249 3 жыл бұрын
Super video ranjita Tai 💓💓💓💓
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 3 жыл бұрын
Nice रंजिता, सो beautiful vadrai इन्फो
@aishwaryachavan762
@aishwaryachavan762 3 жыл бұрын
Mast 👍🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@aishwaryachavan762
@aishwaryachavan762 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita Welcome
@dadus2463
@dadus2463 3 жыл бұрын
राजेश धनु बोटीयचे मालक ❤️
@dadus2463
@dadus2463 3 жыл бұрын
Soory बोटीचे लिहायच होत
@rohinip6120
@rohinip6120 3 жыл бұрын
बाकी तुमचे रेसिपि आणि व्हिडीओ मस्तच जबरदस्त
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@manishazite8304
@manishazite8304 3 жыл бұрын
ताई मी पण कोळी आहे. खरच कोळी लोक खुप कष्टाळू आसतात.त्याच काम खुप अंग मेहनतीच आसत.मला मी कोळी आसल्याचा खुप अभिमान आहे.......... मी हाय कोळी 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍👌
@prachishere
@prachishere 3 жыл бұрын
बोटीच नावं = साई लीला बोटीचा मालिक= राजेश धनु
@vijayfakatkar6422
@vijayfakatkar6422 3 жыл бұрын
👌👌
@user-iz8of8ex8b
@user-iz8of8ex8b 3 жыл бұрын
Tai ovee chya baba la Pan ghet ja ki vlog madhe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
ते नाही येत मी काय करू?
@kausalyakaulapure5153
@kausalyakaulapure5153 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita ag tai tsch ghyaych g....hahaha.....love you
@pradipparihar8038
@pradipparihar8038 3 жыл бұрын
Rajas dhanu
@tejaswinivideos9683
@tejaswinivideos9683 3 жыл бұрын
|| जय जय रघुवीर समर्थ || जय सदगुरू ताई 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरू
@niteshvarangade8938
@niteshvarangade8938 Жыл бұрын
Khup changli mahiti dili tumhi...... Jai koli....
@sonalgothankar4694
@sonalgothankar4694 3 жыл бұрын
All the wishes for upcoming vlogs 😊 By the way the vlog was nice 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@meenakshianilpatil3086
@meenakshianilpatil3086 3 жыл бұрын
Nice 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@munnajagtap5818
@munnajagtap5818 3 жыл бұрын
One of the best video on fish market and fish related information. We don't understand marathi but like to watch. You handled that girl very beautifully at 19:29.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@Janhavijadhav5260
@Janhavijadhav5260 2 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita qsdv
@vishaldongare3518
@vishaldongare3518 3 жыл бұрын
खुपच सुंदर 👍👍👍
@gavakadchyarecipe
@gavakadchyarecipe 3 жыл бұрын
हो हो खुपच मजेत आहेत सगळी मंडळी. .आणि क्यूट स्वीट ओवी कशी आहे 😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
ओवी मजेत आहे
@sameermahadik10
@sameermahadik10 3 жыл бұрын
Very nice
@vp4053
@vp4053 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita कोणते रेल्वे स्टेशन जवळ आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Palghar
@vp4053
@vp4053 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita कृपया सांगता का 1:37 to 1: 57 वडराई जाणारा रस्ता कुठून सुरु होते कारण मला ती हिरवळ खूप मनाला भावली आणि इकडे जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन कोणते. आणि हो कृपया पापलेट, कलथा घेताना मच्छी गोड पाण्याची की लाल पाण्याची, ताजी आहे की नाही ही कशी ओळखावी कृपया सर्वांसाठी विडीयो बनवा कारण कोळणी कधी कधी मच्छींवर हात लावून देत नसतात सरळ भाव करतात आणि मग गिराइक फसला जातो कारण कुर्ला चेंबूर येथील उरणवाल्या कोळणी मच्छीला हात लावून देत नाही 🙏
@sanjaysgirkar7930
@sanjaysgirkar7930 3 жыл бұрын
मंगला ताईच्या बोटीच्या मालकाचे नाव राजेश धनू
@kiranparab1270
@kiranparab1270 3 жыл бұрын
Wow 😍
@shubhangidoke8044
@shubhangidoke8044 3 жыл бұрын
बोटीचे मालक राजेश धानु ..खरच खूप मेहनत आहे 👍.... आम्ही पण एवढी मच्छी दुनियेत नाही पाहिली😀
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😀
@ShwetasKitchenRecipes
@ShwetasKitchenRecipes 3 жыл бұрын
मंगला ताईच्या बोटीच्या मालकाचे नाव - राजेश धनु
@adarshspecialityfoodsadven1284
@adarshspecialityfoodsadven1284 3 жыл бұрын
राजेश धनु हे मंगला ताईंच्या बोटीच्या मालकाचे नाव आहे . 🙏🏼🙏🏼🙏🏼
@rekhashingte1470
@rekhashingte1470 3 жыл бұрын
मस्त माहिती मिळाली मछची बद्दल आणि ओवी खूपच गोड
@shree..1196
@shree..1196 3 жыл бұрын
Always my fav ovii❤️😘 Mangla tai cha botich nav- साईलीला ani malakach nav- राजेश धनु
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@santoshchavan7699
@santoshchavan7699 3 жыл бұрын
Nice
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@bhumirambhad982
@bhumirambhad982 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita kdlkf jld
@bhumirambhad982
@bhumirambhad982 3 жыл бұрын
Yahoo customer service is it a good night 👶 👧 e you
@preshitathakur4373
@preshitathakur4373 3 жыл бұрын
Palghar atil shirgon la fort ahet tar tikde video banav sagle like share and subcribe kar naki banav
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍👌
@yogitaiyer7529
@yogitaiyer7529 3 жыл бұрын
सुंदर आणि उपयोगी खुप खुप धन्यवाद रंजीता
@deepakkamble8145
@deepakkamble8145 3 жыл бұрын
Khup Chan videos awesome 👌😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@rupalisupekar8301
@rupalisupekar8301 3 жыл бұрын
Didi, tell about your makeup, deparyi, washing, their mantaince.Full video on your family home lifestyle.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍👍
@sanyuktaburade2554
@sanyuktaburade2554 3 жыл бұрын
Answer to the question for the future proffession of ovee i think she is bold and dashing and she loves the bravery situation so i think she should go in military (ARMY) so she can fight as a women army lady and can save our country ....so military ARMY masta ahe ovee sathi🇮🇳....Ani ovee sarkhya ranjita tai tumhi pn kupach bold and dashing ahat ani vlogs tar mi tumche mi ani mazi family kuph bagato masta ovee sathi parat ekda best of luck for your future career 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You So Much Dear❤️❤️❤️
@babitas6400
@babitas6400 3 жыл бұрын
Khup Chhan vlog. Majja aali baghun . Thanks. Take care while visiting there.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@siddheshpatil3719
@siddheshpatil3719 3 жыл бұрын
ताई तुमची वीडियो खूप खूप छान आहे तुम्ही आमच्या वडराई गावचे सौंदर्य खूप मस्त पद्धतीने वीडियो मधे मांडले आहे आणि हेच सौंदर्य तुम्ही सर्वापर्यत वीडियोमार्फत पोहचवले आहे त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
धन्यवाद😍
@antarapawase1089
@antarapawase1089 3 жыл бұрын
मंगला ताईच्या बोटीच्या मालकाचे नाव राजेश धनू असे आहे .
@prathameshaher2953
@prathameshaher2953 3 жыл бұрын
मंगला ताई च्या बोटी चे नाव साई लीला आणि संगीता ताई च्या बोटी च नाव एकवीरा राजेश धनु मंगला ताई च्या बोटीचे मालक
@sanjeevjagtap1383
@sanjeevjagtap1383 3 жыл бұрын
Ranjita Tai....🙏 Exllent Block..... So lucky to have such Experiance.... All mindblowing...Thanxs Name of Mangala Tai's Boat is "Barodkarni...👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@shilpadahibavkar3500
@shilpadahibavkar3500 3 жыл бұрын
Khup khup mast video.. Mase mari karane aani tya nantar hi kiti kasht karat he sagle bandhu bhagini te ha video pahilya var kalal. Hats off to them.. It's really really a hard working job. Thanks to you to Ranjita for sharing this wonderful video with all of us👍.God Bless You All❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@sarikaujagare4467
@sarikaujagare4467 3 жыл бұрын
Tumchi family kup chan aahi aamala saglana tumcha sasau baei kup aavdhtat. Love you aaei. Tumi kup chan raysipi sikvtat aami tumcha raysipi baghun ghri banvto. Love you so much aaei aani rangita taei ❤️👍
@sarikaujagare4467
@sarikaujagare4467 3 жыл бұрын
Kup chan taei oll the best 👍👍
@rohinip6120
@rohinip6120 3 жыл бұрын
हल्ली च्या व्हिडीओ ज मध्ये ओवी जेवणापूर्वी वदनी कवळ घेता.... हे बोलताना दिसत नाही विसरते कां ती की तीची घाईघाई होते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
ती रोज बोलते, पण प्रत्येक व्हिडिओत नाही दाखवत
@bhumirambhad982
@bhumirambhad982 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita bldhl
@noname-mi1kj
@noname-mi1kj 3 жыл бұрын
U r very beautiful😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@priyankamahind5382
@priyankamahind5382 3 жыл бұрын
Khup chan vlog.....👌 botichya malkache name :::::Rajesh Dhanu.
@chinmaypatil5189
@chinmaypatil5189 3 жыл бұрын
Wahh mast😁
@jitenangane5702
@jitenangane5702 3 жыл бұрын
राजेश धनु
@DEepalids
@DEepalids 3 жыл бұрын
"Rajesh Dhanu"
@sachingavali184
@sachingavali184 3 жыл бұрын
खूप सुंदर.😊😘🌞🌙🌹🌼🙏⚘🍀🌸🌻
@snehashelar8999
@snehashelar8999 3 жыл бұрын
खूपच छान 👍👍
@nileshgarasiya1425
@nileshgarasiya1425 3 жыл бұрын
Really appreciate your hard work ! You are really hardworking towards your each videos! Will wait for many more videos like this 🙂🙂🙂
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 🙏🏻
@suvarnapathak8148
@suvarnapathak8148 3 жыл бұрын
Ranjita tuza no de na mala
@sushamamore4793
@sushamamore4793 3 жыл бұрын
Khup chan aahe video👍🏻👍🏻👌👌👌👌👌👌😘🥰
@sheetalchachad7259
@sheetalchachad7259 3 жыл бұрын
Amchykde ukadhandi mhnje popati mhntat khul chan lagte
@sanyuktaburade2554
@sanyuktaburade2554 3 жыл бұрын
मंगला ताईच्या बोटीचे नाव एकवीरा आहे .आणि एकवीरा बोटीचे मालकाचे नाव राजेश धनु आहे.
@yogeshmeher1491
@yogeshmeher1491 3 жыл бұрын
एकविरा नावेचे मालक लक्ष्मण पागधरे हे आहेत
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 3 жыл бұрын
तुम्हचे विडयो खूप छान असतात आणि तुम्ही जिथे जातात त्यांनच्यात मिसळून तिकडचा आनंद अनुभवता खुप छान भारी केवढी मेहनत करतात समुद्रात जाऊन मछी पकडुन आणणे ती साफ करायची आणि साफ करून आपल्यासाठी चांगली मासली विकायला आणतात भरपूर मेहनत करतात सगळी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sanketpatil5804
@sanketpatil5804 3 жыл бұрын
Koli bandvanci mehant dakhavlayabaddal thanks 🐟🐠🐬🐋🐳👌👌👌👌👌
@ruchitamhatre6822
@ruchitamhatre6822 3 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ आहे 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@kajalmahendra1214
@kajalmahendra1214 3 жыл бұрын
खुप छान 👍 👌 👌 👌 👍 👍
@supriyajadhav833
@supriyajadhav833 3 жыл бұрын
Kup chan mast vatatay.
@shraddhavartak8926
@shraddhavartak8926 3 жыл бұрын
Jiy sadaguru mala bombil ani paapalet avadtat aj khup maja alina fish market bagun nice pic you and paapalet
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👍👌
@divyashetty3221
@divyashetty3221 3 жыл бұрын
Wow this is something we have watched new 😘 hats off for your efforts 😘😘😚
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@bhupendawane5687
@bhupendawane5687 3 жыл бұрын
Khup Chan mast
@akshaykumarraut6626
@akshaykumarraut6626 3 жыл бұрын
Ekdam mast👌👌👌
@dipalebaswat7275
@dipalebaswat7275 3 жыл бұрын
Khupc Chan 👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@pritipatil5226
@pritipatil5226 3 жыл бұрын
👌Khup chhan video ahe♥️....hi video bghun khup chhan vatl.....roj market madhe yeun machhi viknare apn bghto pn tya mage sudha 1000 haat mehnat krt astat....ya video sathi tai thank you so much.....मंगला ताईच्या बोटीच्या मालकाचे नाव 👑राजेश धनु👑
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@dattapritshortfilms1747
@dattapritshortfilms1747 3 жыл бұрын
ओवी...खुप गोड
@HarshalPatil-cs9xr
@HarshalPatil-cs9xr 3 жыл бұрын
Tai khup chan video banawli tumhi.... And changli gosta ki tumhi amcha Koli lokanchi mehnat kai aste hi lokan paryant pohchavli..... Tya baddal Thank u So much
@marthaadhav8197
@marthaadhav8197 3 жыл бұрын
खूप छान Thanks
@snehamane4706
@snehamane4706 3 жыл бұрын
Wow tai khupch chaan vatl ha Vlog bghun amhi pn koli ahot ❤🙏🏻😊 cute oveela lots of love ❤😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@manalideshmukh8915
@manalideshmukh8915 3 жыл бұрын
Jabardasttttt vlog... loved ur craze fr fishhhh... N vlog ch saglyat best part ws .... "veg bhajya" 🤣🤣🤣🤣
@manalideshmukh8915
@manalideshmukh8915 3 жыл бұрын
Dear bt y no one was wearing mask??? I think u should tell them... just a advise no harsh feeling
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@suvarnapathak8148
@suvarnapathak8148 3 жыл бұрын
Ranjita tu khup Chan distys tuza dress Chan aahe👗👗
@sanskrutikini3262
@sanskrutikini3262 3 жыл бұрын
सुंदर व्हिडिओ... वडराईचे बोंबील 1no. Testi असतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@dhanashrijagtap7789
@dhanashrijagtap7789 3 жыл бұрын
Diii awesome vlog😘😘😍aaj bgyla bhetal kasa mehnat ahe tyachi 😊👌👌👍Te pn tuhmcha mule samjl ki kiti mehnat ashte 😍😍thanks dii aahmla asa vlog dakhv LA badal 😍😍😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@satyavanbhute1221
@satyavanbhute1221 3 жыл бұрын
बघायला खूप मजा येते
@shrutisilimkar8756
@shrutisilimkar8756 3 жыл бұрын
Shri samrath krupa...👌🏻🙏
@punestatusvideos8156
@punestatusvideos8156 3 жыл бұрын
khup bhari tai ovi is super cute 1st time tumcha video baghitla ani tumcha fan jhalo me
@sanjaybirhade2552
@sanjaybirhade2552 3 жыл бұрын
Khooop khooop Chaan vlog,Aple manapasun Abhar amhi asa botivarcha gavatla video adyap baghitla navhata, tumchi lahan tai Ovi khooop hushar& bold ahe. Mashyansarakhach jivant video pahayla milala, Dhanyawad Tai, Apnas sarvana udand Aayush labho. Bhavtu sabba mangalam. Birhade Sanjay, Nasik
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 3 жыл бұрын
मस्त
@devyanibhelose4007
@devyanibhelose4007 3 жыл бұрын
Khop Chan information dile...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@niveditapawade1964
@niveditapawade1964 3 жыл бұрын
One of d best video till date..informative..kup mehnat ahe fishing karna..👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@yogeshlokhande5212
@yogeshlokhande5212 3 жыл бұрын
Hi prajakta here.Ek no video. Ranjita u r simply greate. Kharach tu jithe jate tithe saglyanvhyat mix hotes. Mala aavadal. 👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️❤️❤️
@sahilshirodkar2544
@sahilshirodkar2544 3 жыл бұрын
Khup chan
@meenalvyas1112
@meenalvyas1112 3 жыл бұрын
खूप छान👍...मजा आली . खूप मेहनत घेतात सर्व ....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@deepaksonwane1148
@deepaksonwane1148 3 жыл бұрын
Ani vlog tr nehami Chan ch astat. Aajacha vlog tr ek no.👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You❤️
@dsunil68
@dsunil68 3 жыл бұрын
लय भारी विडिओ आहे. ओघवती बोली , superb ,
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 50 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН